Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

घेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं! बैलांच्या भांडणात मुलगी आली आड अन् मग काय कंबरड्यात बसली लाथ; हास्यास्पद Video Viral

Funny Viral Video : मुलगी आली अन् भांडण मिटलं, युजर्स म्हणाले, "शेवटी जीवनात मुलगी आलीच पाहिजे..."! बैलांच्या रोमांचक लढाईत मुलीने खाल्ला मार, याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 03, 2025 | 02:49 PM
लेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं! बैलांच्या भांडणात मुलगी आली आड अन् मग काय कंबरड्यात बसली लाथ; हास्यास्पद Video Viral

लेणं ना देणं फुकटचं कंदील लावून येणं! बैलांच्या भांडणात मुलगी आली आड अन् मग काय कंबरड्यात बसली लाथ; हास्यास्पद Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक मजेदार व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका मुलीची चांगलीच फजिती झालयाचे दिसून आले. विचार करा तुम्ही काहीही चूक केली नाही पण तरीही न केलेल्या कामाचं खापरं जर तुमच्यावर फुटत असेल तर तुम्हाला कसं वाटेल? काही अशीच अवस्था सध्याच्या व्हायरल व्हिडिओमधील मुलीसोबत घडून आल्याचे दिसून आले. मुलगी नेहमीप्रमाणे आपल्या स्कुटीवर कुठेतरी जाण्यासाठी निघाली होती आणि तितक्यात मागून दोन बैल तिला येऊन धडकतात. बरं बैलांच्या बाजूने विचार करायचा झाला तर मुलगी बैलांच्या भांडणाच्या आड आली… नाट्यमय वाटणाऱ्या या घटनेत अनेक मजेदार गोष्टी घडतात जे युजर्सना हसू अनावर करतात. चला व्हिडीओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

पांचट Jokes : बॉयफ्रेंड – तुम्ही मुली लव्ह मॅरेज का करता…? उत्तर ऐकाल तर हास्याला बळी पडाल

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता यात दोन बैल आपआपसात भांडताना दिसून येतात. बैलांची संपूर्ण ताकद ही त्यांच्या शिंगांमध्ये असते अशात दोघेही आपल्या शिंगांनी शिंगे लावत जोरदार लढत देत असतात. असं करत असताना ते एक बैल दुसऱ्या बैलावर भारी पडतो ज्यामुळे बैल मागेमागे सरकत जातो आणि या अतितटीच्या लढाईत बैल मागेमागे जाताना अचानक मागील एका स्कुतीला धडकतात ज्यावर एक मुलगी बसलेली असते. बैलांची मुलीला इतक्या जोरात धडक बसतो की ती थेट स्कुटीवरूनच खाली पडते. यानंतर बैल आपली लढाई थांबवतात आणि गुपचूप तिथून आपला पळ काढतात. मुलीसोबत विनाकारण झालेली ही फजिती आणि त्यांनतर बैलांनी यावर दिलेली प्रतिक्रिया आता सर्वांनाच हसू अनावर करत आहे. मुलीसोबत जे काही घडलं ते वाईट असलं तरी युजर्सने मात्र या घटनेची चांगलीच मजा लुटली आहे.

पळत पळत हल्ला करायला आला बैल पण वाघाने एका झटक्यातच असं जमीनदोस्त केलं… पाहूनच उडेल थरकाप; Video Viral

दरम्यान हा व्हायरल व्हिडिओ @iamankit.____ नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलीने भांडण थांबवले” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बैल पण म्हणत असेल थांब जरा मुलगी खाली पडलीये” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिला खाली पडल्यानंतर त्यांच भांडण मिटलं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: During bull fight girl gets beaten up video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 03, 2025 | 02:48 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral
1

Virat Kohli च्या नागिण डान्सने चाहते हसून लोटपोट, राजस्थान रॉयल्सच्या सामन्यापूर्वीचा Video Viral

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral
2

नादच खुळा! Las Vegas मध्ये भारतीय तरुणीचा जलवा; भरतनाट्यम आणि हिप-हॉपच्या फ्युजनने स्टेजवर लावली आग, Video Viral

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर
3

Video Viral : भाविक भजनात होते दंग अन् क्षणातच होत्याच नव्हतं झालं… मथुरा बोट अपघाताआधीचा व्हिडिओ आला समोर

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल
4

नराधमांची हिंमत तर बघा…! भररस्त्यात दुचाकीवरुन जाताना महिलेसोबत लाजीरवाणं कृत्य, VIDEO पाहून संताप अनावर होईल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.