Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता… अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral

Video Viral : वय तर फक्त एक आकडा! तरुणाच्या आव्हानावर काकांनी केली मात, अनोखा ठरला पंजाचा सामना. शेवट पाहून यूजर्स झाले अवाक्, म्हणाले, जुनं ते सोनं तेच खरं!

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 20, 2026 | 11:41 AM
गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता... अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral

गबरू जवानाचा माज उतरला, काकांशी पंजा लढवत होता... अखेर तरुणालाच फुटला घाम; मजेदार Video Viral

Follow Us
Follow Us:
  • तरुणाने काकांना दिलं पंजा लढवण्याचं आव्हान
  • काकांनी ताकद दाखवत तरुणाला दिला धक्का
  • काकांच्या विजयाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
सोशल मिडियावर दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज व्हायरल होत असतात. इथे कधी काय दिसून येईल ते सांगता येत नाही. तुम्ही अनेक मजेदार व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होताना पाहिले असतील. अलिकडे मात्र एका काकांचा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप जास्त ट्रेंड करत आहे. व्हिडिओमध्ये वयस्कर काका एका तरुणासोबत पंजा लढवताना दिसतात. सुरुवातील काकांचे वय पाहून तरुण चांगलाच हुशारकी मारु लागतो पण काही क्षणातच त्याची सर्व हवा टाईट होते आणि काका त्याला सामन्यात चांगलीच धुळ चाखवतात. काकांची जबरदस्त ताकद पाहून यूजर्स चांगलेच खुश झाले असून व्हिडिओ सोशल मिडियावरह जोरदार शेअर केला जात आहे. चला व्हिडिओत काय घडलं ते जाणून घेऊया.

नकाब घातला तर हेल्मेट का नाही? ट्रॅफिक पोलिसांनी तरुणींना शिकवला धडा; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हिडिओच्या सुरुवातीला आपल्याला एक तरुण त्याच्या ताकदीचे प्रदर्शन करताना दिसून येतो. त्याच्या चेहऱ्यावर एका वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास झळकत असतो. कुणीही पंजा लढवायला मी त्याला धुळ चाखवेल म्हणजेच हरवेल असा विश्वास त्याला असतो. अशात तिथून जाणारे एक वयस्कर काका हे पाहतात. काहीतरी नवीन म्हणून तेही उत्साहात येतात आणि चलं पोरा तुला देसी ताकद दाखवतो असं म्हणत ते चॅलेंज एक्सेप्ट करतात.

लढाई सुरू होताच, दोघेही एकमेकांचे हात पकडतात. तरुण आपली सर्व शक्ती पणाला लावतो, पण तो काका मात्र जराही आपल्या जागेवरुन हालत नाही. त्या काकांची पकड आणि तोल इतका अचूक असतो की तरुणाची शक्ती हळूहळू कमी होऊ लागते. संपूर्ण लढाईदरम्यान, तरुणाच्या चेहऱ्यावर घाम आणि पराभवाची भीती स्पष्टपणे दिसते. काका मात्र हसत-खेळत त्याच्या चेहऱ्याकडे पाहत राहतात आणि हारण्याच्या त्याच्या भितीची मजा लुटतात. तिथे उपस्थित इतर तरुणही काकांची देसी पाॅवर पाहून थक्क होतात आणि चॅलेंजच्या शेवटी टाळ्यांच्या गजरात काकांच्या विजयाचा जल्लोष करतात.

७ हजार किमी पार केलं, आता एक चाकी सायकलवर एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठण्याचं ध्येय… केरळच्या तरुणाचं भन्नाट चॅलेंज; Video Viral
हा व्हिडिओ @fitness_by_kaleem नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ चांगलाच चर्चेत असून व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “भावाने मन जिंकल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “बाप हा शेवटी बापच असतो”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “जुने ते सोनेच असते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Elderly man arm wrestling young man viral video desi strength challenge social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
1

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
2

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
3

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral
4

व्ह्यूज अन् लाईक्ससाठी काहीही! रेल्वे स्टेशनवर कोल्ड ड्रिंकने अंघोळ करून बनवत होती रील, RPF ने केली कारवाई; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.