Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 5 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आजारपणातही उचललं ओझं, शेवटी बापाच्या खांद्यावरचा ताण सोपा नव्हे, Viral Video ने युजर्सना केलं इमोशनल

Emotional Video : शेवटी बापच तो... ! तो थकला, रडला आणि पुन्हा कामाला लागला... कारण कुटुंबाच्या जबाबदाऱ्यांचा भार त्याला जास्त मोठा वाटला. व्हिडिओतील मजुराच्या व्हिडिओने सध्या इंटरनेटवर सर्वांनाच भावूक केलं आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 03, 2026 | 09:49 AM
आजारपणातही उचललं ओझं, शेवटी बापाच्या खांद्यावरचा ताण सोपा नव्हे, Viral Video ने युजर्सना केलं इमोशनल

आजारपणातही उचललं ओझं, शेवटी बापाच्या खांद्यावरचा ताण सोपा नव्हे, Viral Video ने युजर्सना केलं इमोशनल

Follow Us
Follow Us:
  • आजारपणातही एक व्यक्ती खांद्यावर रेफ्रिजिरेटरचा भार उचलत काम करताना व्हिडिओत दिसतो.
  • त्याच्या चेहऱ्यावर थकवा आणि त्रास स्पष्ट दिसूनही तो कुटुंबासाठी मेहनत करत राहतो.
  • हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून लोकांना बापाच्या त्यागाची जाणीव करून देतो.
घराची जबाबदारी ही बहुतेकदा घरातील पुरुषाच्या हातात असते. आपल्या कुटुंबाला कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये आणि त्यांना प्रत्येक आनंद मिळावा यासाठी घराचे प्रमुख असणारे आपले वडिल बाहेर अथक परिश्रम करतात. बऱ्याचदा मुलांना आपल्या वडिलांच्या कष्टाची किंमत वेळ निघून गेल्यानंतर जाणवते आणि अशाच लोकांना आपल्या वडिलांच्या मेहनतीची जाणीव व्हावी यासाठी सोशल मिडियावर एक नवीन व्हिडिओ वेगाने शेअर केला जात आहे ज्यात एक माणूस आजारपणातही खांद्यावर ओझ वाहून नेताना दिसून आला. त्याच्या चेहऱ्यावर थकवा, त्रास स्पष्ट दिसत होत पण त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्याला आपल्या कुटुंबाला आनंद मिळवून द्यायचा होता. हा सर्वच प्रसंग मनाला हळवं करून टाकणारा आहे. व्हिडिओला आतापर्यंत ७९.१ दशलक्ष व्ह्यूज मिळाले असून लोक वेगाने हे दृश्य शेअर करु लागले आहेत. चला याची सविस्तर माहिती जाणून घेऊया.

वाघा बॉर्डरवर Funny Moment! भारतीय जवानाने एका अ‍ॅक्शनमध्येच पाकिस्तानी सैनिकाची उडवली खिल्ली; इंटरनेटवर Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

आपण घरी रेफ्रिजिरेटर, टिव्ही अशी मोठी उपकरणे खरेदी केली की त्यांनी घरपोच करण्याची जबाबदारी मजुर लोकांवर असते. ते आपल्या खांद्यावर या वस्तूंचा भार उचलत सुखरुप ती वस्ती आपल्या घरी डिलिव्हर करतात. व्हिडिओतही असंच काहीसं घडताना दिसून आलं. ट्रकमधून रेफ्रिजिरेटरचा बाॅक्स खांद्यावर पेलत व्यक्ती त्याची डिलिव्हरी करायला निघाला. आता तुम्ही म्हणाल की, यात वेगळं आणि नवीन काय? तर आम्ही तुम्हाला सांगतो की, यातील लक्षवेधी बाब म्हणजे व्यक्तीचे थकलेलं शरीर… त्याच्या चेहऱ्यावर ताण, थकवा आणि आरामाची भूक स्पष्टपणे दिसून येते पण तरीही तो कामाला लागतो आणि आपल्या खांद्यावर तो भार घेतो.

A man breaks, he cries, yet he keeps going—because his entire family’s weight rests on his shoulders. Speechless. 🙌 pic.twitter.com/cT2FDtGPRw — Ghar Ke Kalesh (@gharkekalesh) March 31, 2026

आईच्या प्रेमासाठी व्याकुळ झाला जीव! स्मशानभूमीत जाऊन फोटोसोबत गप्पा मारू लागली चिमुकली, Viral Video पाहताच युजर्सना अश्रू अनावर

असं म्हणतात की घराच्या जबाबदाऱ्या मोठ्या असल्या की वैयक्तिक भार त्यापुढे कमी वाटू लागतो. माणूस कुटुंबाला दोन वेळंच चांगल खायला मिळावं यासाठी दिवसभर मेहनत करतो, यात त्याचा त्याग असतो, केलेले परिश्रम असतात जे आपण कधीही वसरायला नाही पाहिजे. व्यक्तीचा हा व्हिडिओ फक्त त्याचीच परिस्थिती दाखवत नाही तर त्याच्याप्रमाणे काम करण्याऱ्या अनेकांची कहाणी आपल्या डोळ्यासमोर आणतो. काही दाव्यानुसार व्हिडिओतील हा माणूस आजारी असल्याचे सांगण्यात येते. आजारपणातही त्याने उचलला हा जीवनाचा भार सोशल मिडियावर सर्वांनाच भावूक करत आहे. दरम्यान या घटनेचा व्हिडिओ @gharkekalesh नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट करत यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “त्याची मेहनत आणि समर्पण वर्णन करायला शब्दच नाहीत आणि प्रत्येक पुरुषाला त्याची वेदना ठाऊक असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “मानवी जीवन किती कठीण आहे! सर्वच स्तरांतील लोकांसाठी… पण हो, मानवी सहनशक्ती या सर्वांवर मात करते!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Emotional video man struggle carrying refrigerator while sick shows family responsibilities burden viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 09:49 AM

Topics:  

  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral
1

देव तारी त्याला कोण मारी! व्हेनेझुएलाच्या विनाशकारी भूकंपात एका श्वानाने वाचवला चिमुरड्याचा जीव; हृदयस्पर्शी Photo Viral

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral
2

क्रूरतेची सीमा ओलांडली! बायकोसोबतचा वाद मिटवण्यासाठी सासरवाडीला गेला; पण मेहुण्याने अंगावर पेट्रोल ओतलं अन्…, थरारक Video Viral

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’
3

VIDEO : प्रेम असावं तर असं! पत्नीला जिना चढायला होत होता त्रास… पतीने घरातच बनवला एस्केलेटर; यूजर्स म्हणाले, ‘हेच खरं प्रेम’

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral
4

अरे व्वा! रेल्वे स्थानकावर अचानक सुरु झालं भरतनाट्याम, तरुणींनी एस्कलेटरला बनवले डान्स स्टेज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.