Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

Rikshaw Driver Video : शेवटी बापाचं काळीज, पत्नीच्या मृत्यूनंतर मुलीला रिक्षाच्या बॅक सीटवर बसून ओढू लागला संघर्षाची गाडी. रिक्षाचालकाचा व्हिडिओ सध्या इंटरनेटवर सर्वांनाच भावूक करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 11, 2026 | 09:10 AM
बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

बापाची माया! बॅक सीटवर लेकीची झोप, पुढे कुटुंबाची जबाबदारी; रिक्षाचालकाचा भावनिक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हायरल व्हिडिओमध्ये एका रिक्षामध्ये लहान मुलगी बॅक सीटवर झोपल्याचे दिसते.
  • खरंतर ती रिक्षाचालकाचीच मुलगी असते.
  • बापाचा संघर्ष काही साधा नव्हे असं म्हणत आता युजर्स व्हिडिओवर कमेंट्स करत आहेत.
आयुष्य कितीही गरीबीचं असलं तरी एक बाप आपल्या मुलांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी खडतर प्रयत्न करत असतो. मुलांची काळजी, त्यांचा आनंद आणि त्यासाठी सुरु असलेला आयुष्याचा संघर्ष आपल्याला भारताच्या प्रत्येक रस्त्यावर दिसून येतो. अलिकडे एका रिक्षाचालकाचा भावनिका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे ज्यात तो आपल्या मुलीसह कामाचा व्याप पूर्ण करताना दिसून आला. व्हिडिओमध्ये रिक्षाचाकाची मुलगी बॅक सीटवर झोपलेली असते तर बाप रिक्षा चालवत आपल्या उदरनिर्वाहासाठी मेहनत करत असतो. चला व्हिडिओत काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

नातीकडून आज्जीला धडे! 75 वर्षांची आज्जी 5 वर्षांच्या नातीसोबत शिकतेय कथ्थक, पाहून युजर्स गेले भारावून; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये एक माणूस रिक्षात चढाताच त्याला बॅक सीटवर एक चिमुकली झोपल्याचे दिसून येते. जेव्हा व्यक्ती रिक्षाचालकाला मुलीविषयी विचारतो तेव्हा तो सांगतो की, ती माझीच मुलगी आहे आणि ती नेहमीच त्याच्यासोबत रिक्षात असते. रिक्षाचालकाने स्पष्ट केले की, तो एक बाप आहे आणि पत्नीच्या मृत्यूनंतर त्याने आपल्या मुलीची काळजी घेण्यासाठी तिला स्वत:सोबत ठेवायला सुरुवात केली आहे. दिवसभर तिला आपल्यासोबत ठेवतो. आयुष्यात प्रचंड अडचणी असूनही यावेळी त्याच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य असतं जे अनेकांच्या काळजाला भिडतं. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर असे म्हणता येईल की जर आई होणे सोपे नसेल तर वडील होणे देखील सोपे काम नाही.

मिलिए इस ऑटो ड्राइवर से, जो एक सिंगल पेरेंट है..!!! इस व्यक्ति के पत्नी का देहांत हो गया और तब से वह अपनी छोटी बेटी को हर जगह साथ लेकर घूमता है — रोज़ी-रोटी कमाता है और अकेले ही उसकी परवरिश करता है। एक पुरुष होना भी आसान नहीं है 💔 pic.twitter.com/wE5iUKgpfG — Dr. Sheetal yadav (@Sheetal2242) February 9, 2026

गणितात 18 मार्क दिले म्हणून विद्यार्थ्याने शिक्षिकेलाच क्लासरूममध्ये धुतलं, बुक्क्यांचा केला मारा अन् धक्कादायक Video Viral

हा व्हिडिओ @Sheetal2242 नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “आपल्या मुलीला इतक्या प्रेमाने वाढवणारा संवेदनशील बाप, एक जबाबदार बाप, तुम्हाला सलाम, अशी मुलगी भाग्यवान असते” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ तुम्ही चुकीचे म्हणत आहात, मग तुम्ही वडील असोत, आई असोत किंवा भाऊ असोत, “एक जबाबदार व्यक्ती असणे इतके सोपे नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “वडिलांचे आयुष्य संघर्षाने भरलेले असते!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Emotional video rickshaw driver father struggles for daughter viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 11, 2026 | 09:10 AM

Topics:  

  • Auto Rikshaw
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’
1

आयटीवाल्यांना येईल कॉम्प्लेक्स! मुंबईत फिरून चहा विकणारा भाऊ करतोय महिन्याला ३० हजारांची बचत, नुकतीच काढलीये ‘व्हॅकेन्सी’

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
2

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
4

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.