Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 28 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

Heat Wave Video : युरोपमध्ये उष्णतेने लोकांना हैराण केलं असून एक व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये महिला खेळाडू टेनिस खेळत असतानाच रॅकेटवरील प्लॅस्टिक वितळून तिच्या हाताला चिपकल्याचे दिसते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 02, 2026 | 09:03 AM
धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

धक्कादायक! युरोपमध्ये भीषण उष्णतेचा कहर, खेळताना महिला खेळाडूचे रॅकेटच वितळले; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • युरोपमधील उष्णतेशी संबंधित एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.
  • व्हिडिओतील दृश्यांवरून नेटकऱ्यांमध्ये आश्चर्य आणि चर्चेला उधाण आले आहे.
    व्हिडिओत नेमकं काय दिसतं आणि त्यावर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या, जाणून घ्या.
युरोपमध्ये सध्या उष्णतेचा वेग वाढला आहे. उन्हाच्या लाटांनी नागरिक हैराण झाले असून यूरोपमधून अनेक व्हिडिओज देखील समोर येत आहेत. मागेच सोशल मिडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला ज्याच उष्णतेने त्रासलेले नागरिक मोठ्या संख्येने एसी आणि कूलर खरेदी करताना दिसून आले. यासाठी दुकानामध्ये लोकांचा एकच गोंधळ सुरु होता. अशातच अलिकडे एका महिला खेळाडूचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात तिच्या हातातील टेनिस रॅकेट भीषण उष्णतेमुळे वितळल्याचे दिसून आले. हे दृष्य पाहून फक्त महिलाच नाही यूजर्स देखील हादरले तर काहींनी इतकी उष्णता तर भारतीयांसाठी काहीच नाही असा युक्तिवाद सुरु केला.

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

व्हिडिओत केलेल्या दाव्यानुसार, युरोपमध्ये ३६ डिग्री तापमान आहे. इतक्या उष्णतेत जेव्हा महिला खेळाडूने टेनिस खेळण्यासाठी आपल्या हातात रॅकेट पकडले तेव्हा काही क्षणातच त्यावरील प्लॅस्टिक वितळू लागले. व्हिडिओमध्ये महिलेचा हात काळा पडल्याचे दिसते. तिचे हे काळे हात रॅकेट वितळल्याने झाले आहेत असा दावा व्हिडिओत करण्यात आला आहे. उष्णतेमुळे हातातच टेनिस रॅकेट वितळण्याची घटना पहिल्यांदाच घडल्याने हे दृष्य पाहून यूजर्स अवाक् झाले. तज्ञांच्या मते, तीव्र सूर्यप्रकाश आणि उच्च तापमानाच्या दीर्घकाळ संपर्कामुळे प्लॅस्टिक किंवा इतर संवेदनशील वस्तू खराब होऊ शकतात.

यूजर्सने उडवली खिल्ली

दरम्यान व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्स या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींनी व्हिडिओतील दृष्यांवर आश्चर्य व्यक्त केले तर काहींनी रॅकेटची काॅलिटी खराब असल्याचे म्हटले. यूरोपमध्ये ३६ डिग्री तापमानात लोकांचे हे हाल आहेत पण भारतीय तर ४० डिग्रीत देखील आरामात राहू शकतात असा युक्तीवादही सोशल मिडियावर रंगला आहे.

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

दरम्यान घटनेचा हा व्हिडिओ @newstoliofficial नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “इकडे माझ्या शहरात तर, आईस्क्रीम विकत घेण्याआधीच वितळतं”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरेरे, भारतात उन्हाळ्यात तापमान ४५ ते ५० अंश सेल्सिअसपर्यंत वाढते, तुमचे प्रोडक्ट्स चांगले नाहीत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “भारतात लोक ४४ अंश सेल्सिअस तापमानात काम करत आहेत आणि तुम्ही मात्र टेनिस खेळत आहात आणि व्हिडिओ बनवत आहात”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Europe heatwave woman tennis player racket melts in hand video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 02, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • heat wave
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल
1

पांचट जोक्स : बंड्याचं प्रपोजल पण मुलीचं उत्तर ऐकताच बंड्याने का हाणली कानशिलात… वाचाल तर पोट धरुन हसाल

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral
2

नागपूर-मुंबई दुरंतो एक्स्प्रेसवर दगडफेक! खिडकीची काच फोडून दगड प्रवाशाच्या डोक्यावर जाऊन आदळला; Video Viral

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral
3

आज भावाची पार्टी! रांचीत दारूच्या दुकानात माकडाची सरप्राईज एंट्री, बाटलीतून दारू पिऊन थेट दुकानातच घेतलं झोपून… Video Viral

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral
4

बाईक की मिनी बस? एकाच गाडीवर डझनभर मुलांना बसवून बाईकस्वाराचा जीवघेणा प्रवास; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.