Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक! हैद्राबादमध्ये फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; घटनेचा थरराक व्हिडिओ व्हायरल

सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 28, 2024 | 04:10 PM
धक्कादायक! फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

धक्कादायक! फटाक्यांनी भरलेल्या दुकानात स्फोट; व्हिडिओ पाहून उडेल थरकाप

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर रोज लाखो व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा असे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात जे पाहून आश्चर्याचा धक्का बसतो तर अनेकदा हास्यास्पद गोष्टी समोर येतात. तसेच सत्य घटनांचे व्हिडिओ देखील तुम्ही पाहिले असतील. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. एका फटाक्यांच्या दुकानात भीषण आग लागल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर दिसत आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडिओ हैद्राबादमधील असल्याचे सांगितले जात आहे. दिवाळीपूर्वी हैदराबादच्या सुलतान बाजार परिसरात फटाक्यांच्या दुकानाला आग लागल्याची माहिती आहे. या दुर्घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये फटाक्यांच्या दुकानात मोठी गर्दी दिसत आहे, आणि अचानक आग लागल्याने फटाके एकामागून एक फुटू लागले. काही वेळातच आगीने उग्र रूप धारण केले आणि संपूर्ण दुकान आगीत जळून खाक झाले.

हे देखील वाचा- आहे की नाही क्रीएटीव्हीटी! दुकानदाराने फोन पे मशिनलाच बनवून टाकले स्पीकर; भन्नाट जुगाडाचा व्हिडिओ व्हायरल

तसेच घटनास्थळी झालेल्या आगीत एका रेस्टॉरंटसह 7-9 गाड्या देखील जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. सुलतान बाजार परिसरातील पारस फटाके नावाचे हे दुकान अवैध असल्याचे सांगण्यात येत आहे. दुकानाला अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. आग लागल्यानंतर लोकांनी स्वतःला वाचवण्यासाठी धावाधाव सुरू केली. यामुळे बाहेर चेंगराचेंगरीचे दृश्यही पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, घटनास्थळावर तात्काळ अग्निशामक दलाच्या गाड्या पोहोचल्या आणि रात्री 10.30-10.45 च्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली. या आगीत एक महिला किरकोळ जखमी झाली आहे, मात्र सुदैवाने कोणतीही मोठी जीवितहानी झालेली नाही. मात्र आगीमुळे एक रेस्टॉरंट पूर्णपणे जळून खाक झाले आहे आणि 7-8 गाड्यांचे देखील नुकसान झाले आहे असल्याची माहिती आहे. या घटनेनंतर पोलिसांनी अवैध फटाक्यांच्या दुकानाविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत. तथापि, आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.

व्हायरल व्हिडिओ


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रीया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रावर purvanchal51 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आत्तापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आणि लाईक केले आहे. व्हिडिओ पाहून अनेकांचा थरकाप उडाला आहे. एका युजरने यावर प्रतिक्रीया देत म्हटले आहे की खरतर फटाक्यांवर पूर्णपणे बंदी घातली पाहिजे म्हणजे असे कधीच घडणार नाही. अनेकांनी त्याच्या मताला समर्थन दिले आहे.

हे देखील वाचा- ‘नो स्मोकिंग’ लिहिताना पेंटरकाकांचे भलतेच काम; नेटिझन्सने केलं चांगलंच ट्रोल, पाहा व्हिडिओ

Web Title: Explosion at shop full of firecrackers in hyderabad the shocking video of the incident went viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 28, 2024 | 04:10 PM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral
1

अरेच्चा! हत्तीच्या पिल्लालाही आवरला नाही शिकण्याचा मोह; जंगलातून थेट पोहोचला शाळेत, Video Viral

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल
2

VIRAL VIDEO : परदेशी लोकांनी पहिल्यांदाच चाखला ‘पान मसाला’, त्यांच्या प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खळखळून हसाल

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…
3

याला म्हणतात देशी जुगाड! काकांनी दुकान लावण्यासाठी चारचाकीचा केला अनोखा वापर; VIDEO पाहून म्हणाल…

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral
4

संपूर्ण कोब्रा समाज घाबरलेला आहे! सापाचं मुंडक मुठीत पकडून चिमुकल्याने दाखवली कमाल; दरारा पाहून युजर्सही घाबरले; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.