Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Sankashti Chaturthi |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलासाठी ढाल बनला पण स्वतःचा जीव गमावून बसला! बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral

Accident Video Viral : मुलाला वाचवलं पण स्वतःला गमावलं...! रस्ते अपघाताचा भीषण आणि हृदयद्रावक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात मुलाने डोळ्यांदेखत आपल्या वडिलांना दुचाकीखाली चिरडताना पाहिलं...

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2025 | 12:17 PM
मुलासाठी ढाल बनला पण स्वतःचा जीव गमावून बसला! बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral

मुलासाठी ढाल बनला पण स्वतःचा जीव गमावून बसला! बाईकस्वाराची धडक अन् चिमुकल्याच्या डोळ्यांसमोर वडिलांनी सोडले प्राण; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर सध्या एक हृदयद्रावक अपघाताचा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे. व्हिडिओमधील घटना दुःखद असून यातील दृश्यांनी आता सर्वांनाच भावुक केलं आहे. आपल्या आयुष्यात आपल्यावर निस्वार्थी प्रेम करणारे फार कमी लोक असतात आणि यातीलच ठरलेले दोन लोक म्हणजे आपले आई-वडील! आईची माया जगापासून काही लपली नाही पण वडिलांचा आधार आणि त्यांचे प्रेमही जग ओळखून आहे. वडिलांचा हात डोक्यावर जाणे म्हणजे आपला आधार गेल्यासारखं आहे आणि अशीच काहीशी घटना सध्या केरळमधील मलप्पुरम येथे घडून आली आहे. व्यक्ती आपल्या लहान मुलासोबत रास्ता ओलांडत असतानाच एक भरधाव दुचाकी त्याला चिरडून जाते आणि यातच त्याचा मृत्यू होतो. आपल्या वडिलांचा इतक्या दुःखदरित्या झालेला मृत्यू मुलगा आपल्या उघड्या डोळ्यांनी बघतो. ही घटना आता सर्वांनाच भावुक करत असून अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे.

योगा करताना महिलेच्या समोर प्रकट झाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर; कॅमेरा पाहताच पिसारा फुलवू लागला अन् मंत्रमुग्ध करणारा Video Vi

नक्की काय घडलं?

माहितीनुसार, सदर घटना ९ सप्टेंबरच्या रात्री घडून आली. माणूस त्याच्या मुलासह रस्त्या ओलांडत होता, अर्धा रास्ता पार केल्यांनतर एक भरधाव दुचाकी अचानक तिथे येते आणि व्यक्तीला चिरडून पुढे जाते. दुचाकीस्वार ब्रेक लावण्याचा प्रयत्न करतो, पण तोपर्यंत फार उशीर झालेला असतो. व्हिडिओमध्ये दिसतंय की तो माणूस आपल्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करतो ज्यात त्याचा मुलगा वाचतो पण व्यक्ती मात्र बाईकखाली चिरडला जातो. सुदैवाने, मुलाला या घटनेत काहीही होत नाही पण आपल्या वडिलांचा असा शेवट तो त्याच्या डोळ्यांमध्ये साठवून ठेवतो. अपघातानंतर घटनास्थळी लोकांची गर्दी जमते आणि लोक त्या व्यक्तीला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसून येतात. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये व्यक्तीचा या अपघातात मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

கேரளா: மலப்புரம் அருகே தனது மகனுடன் சாலையைக் கடக்கும்போது வேகமாக வந்த பைக் மோதியதில் இளைஞர் உயிரிழப்பு#kerala #keralanews #accident #trendingshorts #DinakaranNews https://t.co/EuQJJNX76K pic.twitter.com/G2ZciH5UrM

— Dinakaran (@DinakaranNews) September 9, 2025

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral

वडिलांचा आपल्या डोळ्यांदेखत असा मृत्यू होणे फारच दुःखद आहे आणि त्या चिमुकल्या मनावर त्या वेळी काय परिणाम झाला असेल याचा विचारही करू शकत नाही… अपघाताचा हा व्हायरल @DinakaranNews नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “चुकी रस्त्याची आहे, रस्त्यावर एकही दिवा नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ड्रायव्हर आंधळा होता, वडील हिरो होते, छोटासा फटका मोठा आघात, भावपूर्ण श्रद्धांजली हिरो तू तुझी पिढी वाचवलीस” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “त्या मुलाला काय वाटले असेल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Father dies in front of his kid eyes full of tears and heart touching video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2025 | 12:17 PM

Topics:  

  • accident video
  • shocking viral news
  • viral video

संबंधित बातम्या

योगा करताना महिलेच्या समोर प्रकट झाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर; कॅमेरा पाहताच पिसारा फुलवू लागला अन् मंत्रमुग्ध करणारा Video Vi
1

योगा करताना महिलेच्या समोर प्रकट झाला भारताचा राष्ट्रीय पक्षी मोर; कॅमेरा पाहताच पिसारा फुलवू लागला अन् मंत्रमुग्ध करणारा Video Vi

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral
2

नेपाळच्या अर्थमंत्र्यांना आंदोलकांनी पळवत पळवत हाणलं, भिंतीवर आदळलं… कपडे फाडून गटारात लोळवलं; भयावह Video Viral

असा पलटला डाव! पाण्यात लपून बसली होती मगर; म्हैस येताच वाऱ्याच्या वेगाने हल्ला केला पण…, पाहा नेमकं काय घडलं?, Video Viral
3

असा पलटला डाव! पाण्यात लपून बसली होती मगर; म्हैस येताच वाऱ्याच्या वेगाने हल्ला केला पण…, पाहा नेमकं काय घडलं?, Video Viral

माणूस आहे की राक्षस? जिवंत ऑक्टोपसला चावून चावून चटकारे घेत खाल्ले; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…
4

माणूस आहे की राक्षस? जिवंत ऑक्टोपसला चावून चावून चटकारे घेत खाल्ले; व्हिडिओ पाहून लोक म्हणाले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.