Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video: ‘मी गेल्यानंतर आईची काळजी घे…’ कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

कॅन्सरच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या एका वडिलांनी निधनापूर्वी आपल्या लहान मुलाला दिलेला भावनिक संदेश सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. आईची आणि दोन बहिणींची काळजी घे, धाडसी राहा आणि कधीही हार मानू नको, असा जीवनाचा अमूल्य धडा देणारा हा व्हिडिओ अनेकांच्या डोळ्यात अश्रू आणत आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jul 29, 2026 | 06:56 PM
मी गेल्यानंतर आईची काळजी घे...' कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

मी गेल्यानंतर आईची काळजी घे...' कॅन्सरशी झुंज हरलेल्या वडिलांचा मुलाला अखेरचा संदेश; व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक

Follow Us
Follow Us:
  • ‘रडू नको, तू धाडसी आहेस’
  • मृत्यूपूर्वी वडिलांनी मुलाला दिलेला जीवनाचा धडा डोळे पाणावणारा
  • व्हिडिओ पाहून नेटकरी भावूक
सोशल मीडियावर सध्या एका वडिलांचा आणि त्यांच्या लहान मुलाचा अत्यंत भावनिक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. कॅन्सरच्या अखेरच्या टप्प्यावर असलेल्या वडिलांनी आपल्या निधनापूर्वी मुलाला दिलेला शेवटचा संदेश अनेकांच्या मनाला चटका लावत आहे.

मृत्यू जवळ आल्याची जाणीव झाल्यानंतर या वडिलांनी आपल्या लहान मुलाला जवळ बसवून आयुष्यातील महत्त्वाच्या गोष्टी समजावून सांगितल्या. त्यांनी मुलाला आईचा आदर करण्याचा, तिचे ऐकण्याचा आणि कधीही हट्टीपणा किंवा गैरवर्तन न करण्याचा सल्ला दिला.

भावाच्या स्टंटबाजीला तोड नाही! झाडाला रश्शी बांधून बाईकवर मारल्या माकडउड्या, कारनामा पाहून चकित; Video Viral

“आईची आणि बहिणींची काळजी घे”

व्हिडिओमध्ये वडील आपल्या मुलाला सांगतात की, त्यांच्या अनुपस्थितीत आईची काळजी घेण्याची जबाबदारी आता त्याच्यावर असेल. त्याचबरोबर आपल्या दोन लहान बहिणींचीही काळजी घ्यावी, त्यांचे संरक्षण करावे आणि घरातील जबाबदाऱ्या समजून घ्याव्यात, असेही ते प्रेमाने सांगतात.

“रडू नको, तू धाडसी आहेस”

संवादादरम्यान मुलगा भावूक होत असल्याचे दिसते. त्यावेळी वडील त्याला धीर देत म्हणतात, “रडायचं नाही, तू खूप चांगला आणि समजूतदार मुलगा आहेस.” तसेच कोणत्याही कठीण प्रसंगात खंबीर राहण्याचे आश्वासनही ते मुलाकडून घेतात.

“मी नेहमी तुझ्यासोबत असेन”

मुलाच्या मनातील भीती दूर करण्यासाठी वडील त्याला सांगतात की, “जर तुला माझी आठवण आली, तर समज मी तुझ्याजवळच आहे. मी नेहमी तुझ्याकडे लक्ष ठेवीन आणि तुझ्यासोबत असेन.” या शब्दांनी त्यांनी मुलाला मानसिक आधार देण्याचा प्रयत्न केला.

सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात असून, अनेकांनी तो पाहून भावना व्यक्त केल्या आहेत. कमेंट्समध्ये अनेक जण वडिलांच्या आत्म्यास श्रद्धांजली वाहत आहेत, तर मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी आणि संपूर्ण कुटुंबाला धैर्य मिळावे, अशी प्रार्थना करत आहेत. पालकांचे प्रेम, त्याग आणि मुलांच्या भविष्यासाठीची काळजी किती निःस्वार्थ असते, याची जाणीव करून देणारा हा व्हिडिओ अनेकांच्या मनाला स्पर्श करून गेला आहे.

Video Viral : आंदोलनावेळी जंतर-मंतरवर भेटले अन् लग्न करुनच घरी परतले, सोशल मिडियावर ट्रेंड करत आहे अनोखी लव्हस्टोरी

Web Title: Father final message to son before losing cancer battle emotional viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 29, 2026 | 06:56 PM

Topics:  

  • cancer
  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी
1

Social Media: आली का पंचाईत! Facebook-Instagram झालं Down, अमेरिकेनंतर आता भारतातही युजर्सची वाढली डोकेदुखी

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण
2

Medha Manjrekar Cancer: ‘आम्ही कॅन्सरला घाबरत नाही’; पत्नीच्या आजारावर महेश मांजरेकरांची पहिली प्रतिक्रिया, स्वतःचं दिलं उदाहरण

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे
3

Chia Seeds: चिया सीड्स खाण्याचा ट्रेंड होतोय व्हायरल; खरंच आरोग्यासाठी फायदेशीर? जाणून घ्या ‘हे’ ३ मोठे फायदे

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत;  VIDEO VIRAL
4

Asian games 2026: खेळाडू थक्क! दक्षिण कोरियाच्या सामन्यादरम्यान वाजवण्यात आले उत्तर कोरियाचे राष्ट्रगीत; VIDEO VIRAL

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.