Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 24 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

FIFA 2026 : १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य; फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस

FIFA 2026 : ११ जून रोजी सुरु झालेला भव्य फुटबॉल स्पर्धेचा जगभरात उत्साह पाहायला मिळत आहे. नडा, मेक्सिको आणि अमेरिका या तीन देशांमधील १६ शहरांमध्ये स्पर्धेचे आयोजन करण्यात आहे. एका फोटोग्राफरने या स्पर्धेचे १९५० च्या दशकातील कॅमेराने काही क्षण टिपले आहे. हे क्षण लोकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत.

  • By स्वराली शहा
Updated On: Jun 24, 2026 | 02:06 PM
FIFA World Cup 2026 Through a 1950s Camera Lens

FIFA World Cup 2026 Through a 1950s Camera Lens

Follow Us
Follow Us:
  • १९५० च्या दशकातील कॅमेऱ्याने टिपलेले ‘FIFA World Cup 2026’ चे अप्रतिम दृश्य
  • फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस
  • पहा फोटो
FIFA 2026 : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. काही गोष्टी अशा असतात पाहून हसू आवरणे कठीण होते. तर काही दृश्य पाहून मूड खराब होतो. सध्या सोशल मीडियावर फिफा विश्वचषक २०२६ चे १९५० च्या दशकातील कॅमेराने काढलेले फोटो तुफान व्हायरल होत आहे. हे फोटो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत असून कॅमेरामॅनचे कौतुक होते आहे. पाहूयात फोटो.

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

फुटबॉलची सर्वात मोठी स्पर्धा म्हणजे FIFA World Cup 2026 असून ११ जून रोजी याची सुरुवात झाली आहे. तेव्हापासून सोशल मीडियावर या स्पर्धेतील नेत्रदीप क्षणांचे फोटो व्हायरल होत आहे. या स्पर्धेचा उत्सहा जगभरातील देशांमध्ये पाहायला मिळत आहे. याच वेळी एका फोटोग्राफरेन १९५० च्या दशकातील कॅमेराचा वापर करुन FIFA चे काही फोटो काढले आहे. हे फोटो लाखो नेटकऱ्यांच्या पसंतीस पडत आहे. हे फोटे ब्लॅक अँड व्हाइट मध्ये काढले गेल्याने लोकांना थेट १९५० च्या दशकात नेले आहे.

हा अनोखा प्रयोग माइव्स मायर्सकॉफ-हॅरिसने केला असून त्याच्या इन्स्टाग्राम अकाउंट @expiredfilmclub वर याचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Pubity या पेजने हा व्हिडिओ पुन्हा शेअर करत याची माहिती दिली. आहे. फोटोग्राफरने सोनी आणि कॅनन सारख्या आधुनिक कॅमेऱ्याच्या मदीतेने अनेक फोटो काढले आहेत. तसेच त्यांनी ब्रोनिका फिल्म कॅमेराचा वापर करुन काही क्षण टिपले आहेत. या कॅमेरात १२०-रोल फिल्मचा वापर केला जातो आणि एका रोलवर केवळ १२ ते १६ फ्रेम्स कॅप्चर करता येतात.

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या हे फोटो आणि याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. याला लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. या फोटोंचे वर्णनम सुंदर आणि १९५० च्या दशकाची आठवण करुन देणारे असे करण्यात आले आहे. अनेकांनी यामुळे त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याचे म्हटले आहे.

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fifa world cup 2026 photos shot on 1950s camera go viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 24, 2026 | 02:06 PM

Topics:  

  • Fifa World Cup
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप
1

नशेचा अतिरेक! मद्यधुंद तरुणीचा भररस्त्यात हायव्होल्टेज ड्रामा; कपडे काढत थेट रस्त्यावरच…., VIDEO पाहून नेटकऱ्यांकडून संताप

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…
2

जगातील सर्वात धोकादायक दुकान, 393 फीट उंचीवर हवेत वसलंय; इथून खरेदी करायची जीव धोक्यात घालावा लागेल…

पॅराग्लायडिंग की मृत्यूचा खेळ? ४ तास हवेच लटकत राहिला तरुण अन् मग… दृष्ये पाहून अंगावर येईल काटा; Video Viral
3

पॅराग्लायडिंग की मृत्यूचा खेळ? ४ तास हवेच लटकत राहिला तरुण अन् मग… दृष्ये पाहून अंगावर येईल काटा; Video Viral

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात
4

बालसुरक्षेला तिलांजली? उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार! नालेसफाईसाठी अल्पवयीन मुलांचा जीव धोक्यात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.