Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फायटर जेटने एअर डिफेन्स सिस्टीमला क्षणात केलं नष्ट; पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर धमाकेदार Video Viral

Air Attack Viral Video: भारताने पाकिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यानंतर, आता सोशल मीडियावर एअर अटॅकचा एक नवा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यात एअर डिफेन्स सिस्टीम आणि एअर फायटर जेटमधील थरारक लढत दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: May 08, 2025 | 10:45 AM
फायटर जेटने एअर डिफेन्स सिस्टीमला क्षणात केले नष्ट; पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर धमाकेदार Video Viral

फायटर जेटने एअर डिफेन्स सिस्टीमला क्षणात केले नष्ट; पाकिस्तानवरील हवाई हल्ल्यानंतर धमाकेदार Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या प्रतिउत्तरार्थ भारताने ऑपरेशन सिंदूर सुरु केले, ज्याअंतर्गत भारताने लष्कराने पाकिस्तानमधील ९ दहशतवादी तळांवर हवाई हल्ला केला. तिन्ही सैन्य – वायुदल, नौदल आणि लष्कराने मिळून केलेले हे एक संयुक्त ऑपरेशन होते. या ऑपरेशनमध्ये पाकिस्तानमधील ४ आणि पीओकेमधील ५ ठिकाणांना लक्ष्य करण्यात आले. हा हवाई हल्ला यशस्वी झाल्यांनतर सोशल मीडियावर अनेक मिम्स आणि रिल्स मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊ लागल्या. यातच आता इंटरनेटवर आणखीन एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एअर डिफेन्स सिस्टीम कशी काम करते ते दाखवण्यात आले आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून लोक आता त्याला शेअर देखील करत आहेत. यात नक्की काय घडून आलं ते सविस्तर जाणून घेऊया.

Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर लाइव्ह चॅनेलवर ढसाढसा रडू लागली पाकिस्तानी महिला अँकर; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहून शकता, यात एअर डिफेन्स सिस्टीम सतत रॉकेट डागत आहे आणि गोळीबार करत आहे तर एक लढाऊ विमान आकाशात उडत आहे. रॉकेटपासून वाचण्यासाठी, जेटचा पायलट विमान इकडे तिकडे हलवत आहे पण तो जास्त काळ त्यातून सुटू शकत नाही. शेवटी, रॉकेट जेटला धडकते आणि मोठा स्फोट होतो. व्हिडिओतील हे दृश्य रोमांचक असून ते लोकांना हवाई हल्ल्यात उपकरणे कशी काम करतात याची माहिती देते. हा व्हिडिओ कधीचा आणि कुठला आहे हे अद्याप स्पष्ट झालेले नाही, परंतु भारताने पाकिस्तानवर हवाई हल्ले केल्यापासून हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

आनंदाचं वातावरण दुःखात बदललं! अंगाला लागली हळद अन् लग्नाच्या एक दिवसाआधी वधूचा हार्ट अटॅकने मृत्यू; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @1__9__9___7  नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून अनेक अकाउंट्स या व्हिडिओला रिपोस्ट देखील करत आहे. व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच ट्रेंड करत असून लोक आता यावर आपल्या वेगवेगळ्या प्रतिक्रियाही व्यक्त करत आहेत. एका युजरने लिहिले आहे की, ” हा फेल व्हिडिओ आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “खूप भारी”. दरम्यान ऑपरेशन सिंदूरनंतर एअरस्ट्राईक संबंधित अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहेत, ज्याबद्दल लोक वेगवेगळे दावे केले जात आहेत मात्र याबाबतची सत्यता अजूनही गुलदस्त्यातच आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fighter jet destroys air defense system after airstrike on pakistan an explosive video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2025 | 09:30 AM

Topics:  

  • Operation Sindoor
  • pak vs ind war
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी
1

Lalit Modi: आधी भारताची थट्टा, आता माफीचा पाढा! परराष्ट्र मंत्रालयाच्या ‘या’ पावलामुळे ललित मोदींनी भारताची मांगितली माफी

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL
2

लोकांच्या जीवाशी खेळ! दिल्लीच्या रस्त्यांवर खिडकीला लटकून स्टंट, हुलड्डबाजीचा प्रकार; VIDEO VIRAL

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral
3

रीलचा नाद लय बेक्कार! गॅस सुरु असताना किचन ओट्यावर चढली तरुणी ; पुढं जे घडलं भयकंर, Video Viral

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली
4

पाकिस्तानची मान तुकवली! Operation Sindoor मध्ये मोठे नुकसान; मंत्री इशाक दार यांची मोठी कबुली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.