Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

फटाक्यांचा नाद बरा नव्हे, एका झटक्यातच लग्नाचं मंडप झालं जळून खाक; जीव वाचवण्यासाठी वर्हाड्यांची धडपड अन् Video Viral

Wedding Video Viral: वर्हाड्यांची नाराजी, जळणारा मंडप अन् स्वप्नाचा चुराडा... ! लग्नात फटाके फोडणे किती महागात पडू शकते याचे उत्तम उदाहरण तुम्हाला या व्हायरल व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.

  • By नुपूर भगत
Updated On: May 17, 2025 | 10:48 AM
फटाक्यांचा नाद बरा नव्हे, एका झटक्यातच लग्नाचं मंडप झालं जळून खाक; जीव वाचवण्यासाठी वर्हाड्यांची धडपड अन् Video Viral

फटाक्यांचा नाद बरा नव्हे, एका झटक्यातच लग्नाचं मंडप झालं जळून खाक; जीव वाचवण्यासाठी वर्हाड्यांची धडपड अन् Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सध्या लग्नांचा हंगाम सुरू असून, सोशल मीडियावर लग्नांचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यात डान्स, गाणी, प्रथा, तसेच नवरदेव-नवरीचे खास क्षण चर्चेत असतात. लग्न हे प्रत्येकाच्या आयुष्यातील खास आणि लक्षात राहणारे क्षण असले तरी काही वेळा एका चुकीमुळे संपूर्ण वातावरण बिघडू शकते. लग्नात फटाके फोडणे एक आजकाल फार सामान्य आहे मात्र कधीही फटाके फोडताना विशेष काळजी घेणे फार गरजेचे असते अन्यथा नको ते अपघात घडू शकतात. असाच काहीसा प्रकार एका लग्नात घडून आल्याचे समोर आले ज्यात फटाक्यांमुळे लग्नाचा अख्खा मंडपचा पेटून उठला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

हैवानीयत भी हद होती है! दारू पिऊन नवऱ्याने बायकोला केली बेदम मारहाण; छतावरून उलटे लटकावले अन् हादरवणारा Video Viral

काय दिसले व्हिडिओत?

व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसते की मंडपाला आग लागलेली आहे. काही लोक धावपळ करत असून, काही मंडप उखडत आहेत तर काही पाणी टाकून आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत. ही दृश्य पाहून कोणालाही धक्का बसेल. या व्हिडीओवर एक संदेशही दिला आहे – “फटाके उडवताना काळजी घ्या. लहान मुलांच्या हातात देऊ नका.” व्हिडीओच्या कॅप्शननुसार, ही घटना नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातल्या सावरगावात घडली आहे. लग्नामध्ये फटाके फोडताना ही घटना घडली. त्यामुळे अशा प्रसंगी सुरक्षितता पाळणे अत्यंत आवश्यक आहे. घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे, लोक हा व्हिडिओ चांगलाच शेअर देखील करत आहेत.

जरा तरी लाजा वाटुद्यात! चांदीच्या दागिन्यांसाठी मुलांचा हाय वोल्टेज ड्रामा, आईच्या चितेवर झोपून स्मशानभूमीत घातला राडा;Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @ram_phalke77 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘सावरगाव तालुका मुखेड ..काल ची घटना आहे…..लग्नामध्ये फटाके उडवताना थोडी काळजी घ्यावी.. लहान मुलांच्या हातात फटाके देऊ नयेत’ असे लिहिण्यात आले. व्हिडिओला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिले आहे तर अनेकांनी यावर आपल्या कमेंट्स देखील शेअर केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मुलीच्या बापाला अजून भरपाई द्यावी लागेल” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण मी म्हणतो लग्नाच्या वेळी फटाके फोडलेच पाहिजे का”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Fire breaks out at wedding due to firecrackers video goes viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2025 | 10:48 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video
1

नवरात्रीत देवीच्या मंदिराचं रक्षण करताना दिसली सिंहीण, बाहेर बसूनच देऊ लागली पहारा; IFS अधिकाराने शेअर केला Video

‘पाकडे नेहमीच हारतात,…’ ; टीम इंडीयाच्या छोट्या चाहत्याचा पाकिस्तानला टोला; नेटकऱ्यांनी केली वाहवा, Video Viral
2

‘पाकडे नेहमीच हारतात,…’ ; टीम इंडीयाच्या छोट्या चाहत्याचा पाकिस्तानला टोला; नेटकऱ्यांनी केली वाहवा, Video Viral

Asia Cup 2025 : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचा त्यांच्याच फॅनने केला पाणउतारा; Video तुफान व्हायरल
3

Asia Cup 2025 : लाजिरवाण्या पराभवानंतर पाकिस्तानच्या टीमचा त्यांच्याच फॅनने केला पाणउतारा; Video तुफान व्हायरल

चक्क झुरळाने बनवले Painting, किंमत फक्त 9 कोटी; कोण करणारी खरेदी? Video Viral
4

चक्क झुरळाने बनवले Painting, किंमत फक्त 9 कोटी; कोण करणारी खरेदी? Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.