Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

Plane High Jack Incident : फ्लायदुबईवरुन निघालेल्या विमानाची कमान भारतीय पायलट आणि ओमानच्या को-पायलटकडे होती. प्लेन क्रॅश करण्याचा मनसुबा ओमानच्या पायलटचा होता पण भारतीय वंशाच्या स्मित मछारने हा कट यशस्वीरित्या उधळून लावला. घटनेवेळी नेमकं काय घडलं याचा एक एआय व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 02, 2026 | 09:41 AM
हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

Follow Us
Follow Us:
  • उड्डाणादरम्यान कॉकपिटमध्ये अचानक घडला धक्कादायक प्रकार
  • काही क्षणांत विमानाने मोठ्या प्रमाणात गमावली उंची
  • स्क्वॉक ७७०० कोडमुळे एटीसीला मिळाला आपत्कालीन परिस्थितीचा संकेत
जगभरात सध्या भारतीय पाललट स्मित मछार यांच्या शाैर्याची गाथा रंगत आहे. अलिकडे त्यांच्यासोबत विमानात घडलेली घटना भारताच्या इतिहासात नव्याने जोडली जाणार असून त्याच्या कामगिरीचे धडे आता सोशल मिडियावर चांगलेच शेअर केले जात आहेत. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीपासून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूपर्यंत अनेक दिग्गज व्यक्ती आता त्यांच्या धैर्याची प्रशंसा करत आहेत. नक्की काय घडलं आणि प्रकरण काय आहे ते आज आपण ये लेखात जाणून घेणार आहोत. दरम्यान घटना नेमकी कशी घडली, त्यावेळी विमानात काय झाले याची Inside Story देखील एआयच्या मदतीने इंटरनेटवर शेअर करण्यात आली आहे.

विमान क्रॅश होण्यापासून रोखले आणि वाचवले प्रवाशांचे प्राण

भारतीय पायलट स्मित मछार आणि ओमानचा को-पायलट या दोघांच्याही हातात फ्लायदुबईच्या विमानाचे नियंत्रण होते. फ्लाईटने टेक-ऑफ केल्यानंतर जमिनीपासून ३३,००० फूट उंचीवर ओमानच्या को-पायलटने अचानक विमानाचे कंट्रोल पॅनेल आपल्या हातात घेतले आणि विमानाला क्रॅश करण्याचा प्रयत्न तो करु लागला. भारतीय पायलटने त्याच्या या कटात अडथळा आणू नये यासाठी त्याने स्मित मछारवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात स्मित गंभीर जखमी झाला आणि त्याच्या शरीरातून रक्तस्त्राव होऊ लागला.

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

वेगाने खाली जात होते विमान

फ्लायदुबई विमान वेगाने ३३,००० फूट उंचीवरुन अवघ्या ३० सेकंदात १७,००० फूट उंचीवर पोहचले होते. स्मित मछार घायाळ होते. पण धुरंधर चित्रपटाचा तो फेमस डायलाॅग तर तुम्हाला माहितीच असेल की ‘घायाळ आहे म्हणून जास्त घातक आहे’. या घटनेत हा डायलाॅग सत्यात उतरताना दिसला. घायाळ असतानाही धैर्य दाखवत त्यांनी प्लेनचे कंट्रोल पॅनेल ओमानच्या पायलटकढून आपल्या हातात घेतले आणि काॅकपिटच्या आत प्लेन क्रॅश न होण्यासाठी प्रयत्न करु लागले. विचार करा, घायाळ अवस्थेत को-पायलटला सामोरं जात, विमानाची कमान आपल्या हातात घेणे आणि या भीषण परिस्थितीतून प्लेनची सेफ लँडिंग करणे काही सोपी गोष्ट नाही.

स्क्वॉक कोडमुळे हायजॅकची बातमी पसरली

या घटनेची माहिती एअर ट्रफिक कंट्रोलपर्यंत पोहचवण्यासाठी स्मित मछाल यांनी सर्वात आधी ७७०० हा कोड पाठवला. हा कोड अपातकालिन परिस्थितीत पाठवला जातो. विमान गंभीर समस्येत सापडले आहे आणि त्याला मदतीची आवश्यकता आहे, हे ग्राउंड कंट्रोलला कळवण्यासाठी पायलट ट्रान्सपॉन्डरमध्ये स्क्वॉक ७७०० कोड पाठवतो. याच्यामुळे एटीसीला समजते की विमान संकटात आहे. या कोडमुळे दुबईच्या तेल अवीववरुन निघालेला विमान हाय-जॅक झाला आहे याची माहिती सुरवातीलाच मिळाली. तथापि, विमानाचे सुरक्षित लँडिंग आणि प्रवाशांमधील संभाषणानंतर विमानातील रक्तरंजित थरारावरुन पडदा हटला.

इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घटनेवर प्रतिक्रिया देत म्हटले की, “मी एका इस्रायली प्रवाशाशी बोललो. त्याने मला सांगितले की विमान गरगर फिरू लागले आणि खाली कोसळू लागले.” प्रवाशाने नेत्याहू यांना सांगितले की, त्यांनी कसेबसे एका क्रु मेंबरच्या मदतीने काॅकपीटचा दरवाजा उघडला आणि सर्वांनी मिळून ओमानच्या पायलटवर हल्ला चढवला.

Kindly watch the AI DEPICTION of #SMITMACHCHAR Saving the 174 lives eventhough he got stabbed by his Extremist terrorist Omani Co-pilot His bravery remembered forever by Israel We are proud of him 🇮🇳🕉️🙏 pic.twitter.com/bFr0uTguQY — Nikipedia🕉️ (@Nikhilkaranam15) October 1, 2026

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

एआय व्हिडिओ व्हायरल

दरम्यान या संपूर्ण घटनेचा एक तपशीलवार एआय व्हिडिओ अलिकडे सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला घटना कशी घडली, हल्ला कसा केला गेला आणि या परिस्थितीतून भारतीय पायलटने विमानाची सेफ लँडिंग कशी केली याची सर्व माहिती व्हिडिओच्या माध्यमातून दाखवण्यात आली आहे. हा व्हिडिओ इंटरनेटवर ट्रेंडिंग होत असून पायलटच्या धाडसाचे आता जगभरात काैतुक केले जात आहे.

 

Web Title: Flydubai plane incident indian pilot smit machchhar cockpit attack 174 passengers viral video nb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 02, 2026 | 09:38 AM

Topics:  

  • airplane news
  • Israel
  • Plane Crash
  • trending
  • viral news

संबंधित बातम्या

FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण
1

FlyDubai Attack : कॅप्टन स्मितच्या साहसाचे जगभरातून कौतुक, वाचवले शेकडो प्रवासाचे प्राण

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम
2

Captain Smit Machchhar: भारत-इस्रायल मैत्रीचे अनोखे उदाहरण; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या अतुलनीय शौर्याला इस्रायली राजदूतांचा सलाम

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral
3

ही कसली Wish! सीएम थलापती विजयला मिठी मारण्यासाठी महिलेचा हायव्होल्टेज ड्रामा, रोडच्या मधोमध झोपली अन्… Video Viral

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral
4

भाड्यावरून हायव्होल्टेज ड्रामा! बेंगळुरूमध्ये भररस्त्यात मुली अन् ऑटो ड्रायव्हर भिडले; मारहाणीचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.