Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

शेतकऱ्याचं आगळंवेगळं प्रेम! वासराला थंडी वाजू नये म्हणून बनवलं अनोखं रेनकोट… रूप पाहून नजरच हटणार नाही; Video Viral

Baby Buffalo Video: वासराच्या काळजीपोटी शेतकऱ्यानं तयार केलं अनोखं रेनकोट, देखणं रूप पहाल तर घायाळच व्हाल. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर खूप जास्त व्हायरल होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 06, 2025 | 10:55 AM
शेतकऱ्याचं आगळंवेगळं प्रेम! वासराला थंडी वाजू नये म्हणून बनवलं अनोखं रेनकोट... रूप पाहून नजरच हटणार नाही; Video Viral

शेतकऱ्याचं आगळंवेगळं प्रेम! वासराला थंडी वाजू नये म्हणून बनवलं अनोखं रेनकोट... रूप पाहून नजरच हटणार नाही; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

शेतकरी आणि वासराचं प्रेम हे फार निराळं असत. आपल्या मुलावर जितकं प्रेम असत, तितकंच प्रेम एक शेतकरी एका वासरावर करत असतो. अन्नदात्याला त्याच्या कामात गाई म्हशींची फार मदत होते अशात शेतकरी त्यांचे हाल होऊ देत नाही. सध्या पावसाळा सुरू आहे अशात संपूर्ण वातावरण हे थंडगार झालेलं असत. आपण तर आपल्या घरात गोधडी घेऊन बसतो पण त्या प्राण्यांचं काय जे गोठ्यात बांधलेले असतात. गोठा बाहेर असल्याकारणाने थंडीची लाट तिथेही पसरते आणि माणसांना जशी थंडी वाजते तशीच थंडी प्राण्यांनाही वाजते. अनेकदा मालकाचे आपल्या प्राण्यांकडे दुर्लक्ष होते मात्र सध्याच्या व्हिडिओमध्ये शेतकऱ्याचे अनोखे प्राणी प्रेम दिसून आले.

खाली डोकं, वर पाय…! रीलसाठी दलदलीत उतरला अन् उडी मारताच असा अडकला की… पाहून तुम्हीही डोक्याला हात लावाल; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात एक गोंडस वासरू दिसून येत आहे. व्हिडिओची खासियत म्हणजे यात वासराला पोत्याचा रेनकोट घातल्याचे दिसून आले. थंडीच्या या वातावरणात वासराला थंडी वाजू नये म्हणून काळजीने शेतकऱ्याने हा रेनकोट बनवला. व्हिडिओत वासराच्या डोक्यावर पोत्यापासून तयार केलेली एक सुंदर टोपी घातलेली दिसून आली. या रेनकोटमध्ये खुलून आलेलं वासराचं देखणं रूप आणि शेतकऱ्याची माया पाहून सर्वच सुखावले आणि लोकांनी हा व्हिडिओ वेगाने शेअर करायला सुरुवात केली. रेनकोट घातलेल्या या वासराचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

वाळवंटाचा जहाज जेव्हा पहिल्यांदा समुद्रीकिनारी पोहचला तेव्हा काय झालं… उंटाची रिॲक्शन पहाल तर सुखावून जाल; Video Viral

हा व्हायरल व्हिडिओ @marathi_newspaper नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “शेतकरी दादा तुझ्या प्रेमाला तोड नाही…धन्य आहे तुजी माया” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “काय रूपडं बनवलयं देवानं …… व्वा ( राजा माझा शेतकरी)” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “खूप छान आणि खरंच गरज आहे मुलं जनावर आहे ते थंडीत गारठणार त्यामुळे तुम्ही योग्य केले”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: For baby baffalo farmer creates unique raincoat cute look will took your heart video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 06, 2025 | 10:55 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral
1

अति घाई संकटात नेई! भरधाव गाडीचे नियंत्रण सुटले अन् तरुणी थेट हवेत उडाली, भयावह Video Viral

Jaya Bachchan: हसणाऱ्या जयाजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स
2

Jaya Bachchan: हसणाऱ्या जयाजींचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांच्या भन्नाट कमेंट्स

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral
3

स्टंट बहाद्दरांचा नवा प्रताप! एका स्कूटीवर पाच जण; चौघे खाली तर एक वर; गाडीवरच्या कसरतीची Video Viral

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral
4

वाइल्ड कार्ड एंट्री असावी तर अशी…! भरगरब्यात गाईने धरला ठेका, गोल गोल फिरली अन् पाहून लोकांनीही लुटली मजा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.