Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Asha Bhosale |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एका फोटोसाठी १५ मिनिटं पाठलाग…; मुंबईच्या रस्त्यावर परदेशी महिलेसोबत गैरवर्तन; संतापजनक कृत्याचा VIDEO VIRAL

सोशल मीडियावर एक संतापजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यावरुन भारतात परदेशी महिला देखील सुरक्षित नसल्याचे स्पष्ट होते. एका परदेशी व्लॉगरने मुंबईत तिच्यासोबत घडलेल्या गैरकृत्याचे थरारक अनुभव शेअर केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Feb 28, 2026 | 11:23 AM
foreign woman chased for 15 min on mumbai streets video goes viral

foreign woman chased for 15 min on mumbai streets video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • मुंबईत परदेशी महिले व्लॉगरसोबत भररस्त्यात गैरवर्तन
  • फोटोसाठी १५ मिनिटं पाठलाग केला अन्…
  • व्हिडिओ होतोय व्हायरल
Shocking Viral Video : सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असता. यामध्ये महिला-मुलींच्या छेडछाडीचे देखील अनेक व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर असाच एक संताजनक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एका परदेशी महिलेसोबत भररस्तात दिवसाढवळ्या गैरप्रकार घडला आहे. या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर तीव्र संतापाची लाट उसळली आहे.

नेमकं काय घडलं?

अतिथी देवो भव अर्थात पाहुणा हा देवासारखा असतो, ही भारताची ओळख गेल्या अनेक शतकांपासून आहे. परंतु काही लोक या ओळखीला काळीमा फासतात. सध्या मुंबईत अशीच एक माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक परदेशी महिला भारत भ्रमंतीसाठी आली होती. मात्र मुंबईच्या रस्त्यांवर तिच्यासोबत गैरवर्तनाचा प्रकार घडला आहे. या परदेशी महिलेने सोशल मीडियावर तिचा थरारक अनुभव शेअर करत भारतात तिच्यासोबत पहिल्यांदाच असे घडले असल्याचे म्हटले आहे.

मुंबईच्या गजबजलेल्या रस्त्यांवर फिरत असताना दोन तरुणांनी तिचा जवळपास १५ मिनिटे पाठलाग केला आहे. त्याला परदेशी महिलेसोबत फोटो, सेल्फी हवी होती. परंतु परदेशी महिलेने नकार देऊनही तो तिचा पाठलाग करत राहिला. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण महिलेच्या अगदी जवळ जाण्याचा प्रयत्न करत आहे.  परदेशी महिलेने वारंवार शांत राहून त्यांना टाळण्याचा प्रयत्न करत आहे. परंतु तरुण मागे हटायला तयार नाही. महिलेच्या चेहऱ्यावरुन तिची अस्वस्थता स्पष्ट दिसत आहे. महिला स्वत:ला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करत मात्र तरुण कोणतेही लाज न बाळगता तिला त्रास देत आहेत.

गाडीतून उतर… रॅपिडो ड्रायव्हरने महिलेला शिवीगाळ करत रस्त्याच्या मधोमध उतरवलं; रडतच तिने VIDEO केला शेअर

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ परदेशी महिलेने तिच्या इन्स्टाग्राम @lost.with.ines  अकाउंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून अनेकांंची तळपायाची आग मस्तकात गेली आहे. अनेकांनी तरुणांच्या गैरकृत्यासाठी परदेशी महिलेची माफी मागितली आहे. मात्र या घटनेने देशातील आणि परदेशातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. लोकांनी पाठलाग करणाऱ्या संबंधित तरुणांविरोधात कारवाईची मागणी केली आहे.

संतापजनक! पार्सल देताना डिलिव्हरी बॉयने महिलेला ‘त्या’ ठिकाणी केला स्पर्श ; पाहून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल, VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Foreign woman chased for 15 min on mumbai streets video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 28, 2026 | 11:23 AM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

काय म्हणावं याला…! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video
1

काय म्हणावं याला…! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral
2

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral
3

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral
4

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.