Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

Drone VS Bird Fight : आकाशात उडणाऱ्या ड्रोनला पाहताच पक्षी घाबरले. आपल्या घरट्याला ड्रोन उद्धवस्त तर करत नाही ना या भावनेने त्यांनी आकाशातच त्याच्याशी युद्ध करु पाहिलं. या मजेशीर घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 12:17 PM
आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर...! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर...! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • आकाशात उडणाऱ्या अनोख्या वस्तूमुळे पक्ष्यांमध्ये गोंधळ निर्माण झाल्याचे दिसते.
  • स्वतःच्या जागेचे रक्षण करण्यासाठी त्यांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली.
  • या घटनेतून निसर्ग आणि आधुनिक तंत्रज्ञानातील संघर्ष स्पष्ट जाणवतो.
तंत्रज्ञान वेगाने वाढत आहे ज्याचा परिणाम फक्त माणसांवरच नाही निसर्गावरही होऊ लागला आहे. जसजसे शहरीकरण वाढले तसतसे प्राणी, पक्ष्यांचे वास्तव धोक्यात येऊ लागले. अशात अलिकडेच एक अनोखा व्हिडिओ सोशल मिडियावर खूप वेगाने शेअर केला जात आहे ज्यात पक्षी आपलं घरं म्हणजेच त्यांच घरटं वाचवण्यासाठी एका ड्रोनसोबत लढाई करताना दिसून आले. आपल्या राहत्या घराला वाचवण्यासाठी माणूस वाटेल ते करायला तयार असतो आणि हिच जिद्द व्हिडिओत पक्षांमध्येही दिसून आली. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

काय दिसलं व्हिडिओत?

आता तंत्रज्ञान हे माणवासाठी फार नवीन नाही पण प्राणी किंवा पक्षी यांना याची काहीच माहिती नाही. अशात जेव्हाही त्यांच्या कोणत्या नव्या तंत्रज्ञानासोबत सामना होतो तेव्हा गोंधळतात आणि आपल्या बचावाचा प्रयत्न करतात. व्हिडिओतही पक्षांसोबत असंच काहीतरी घडून आलं. आकाशात एक ड्रोन उडत होता ज्याला पाहताच पक्षांमध्ये संभ्रम निर्माण झाला. जवळच असलेल्या आपल्या घरट्याला हा ड्रोन उधळवून लावणार या भितीने पक्षांनी त्याच्यासोबत युद्ध करायला सुरुवात केली. आपण व्हिडिओत पाहू शकतो, यात दिसतंय की दोन पक्षी ड्रोनचा पाठलाग करत त्याला मारायचा आणि खाली पाडण्याचा प्रयत्न करत आहे. कदाचित ड्रोन आपले घरटे उद्ध्वस्त करेल अशी भीती त्याच्या मनात असावी. आधुनिकता आणि निसर्गाची विसंगता व्हिडिओतून स्पष्ट दिसून येते.

A drone got caught in a fight with two birds who were strongly protecting their nest 🦅 pic.twitter.com/PRgxemy78S — Tansu Yegen (@TansuYegen) April 12, 2026

चिमुकल्या पक्ष्यांना आवडला समुद्रकिनारा! लाटांच्या हुलकावणी देत लुटली मजा, पाहून तुमच्याही चेहऱ्यावर येईल हसू; क्यूट Video Viral

हा व्हिडिओ @TansuYegen नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘आपल्या घरट्याचे निकराने रक्षण करणाऱ्या दोन पक्ष्यांशी एक ड्रोन भिडले.’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “हाहा, तसंही आकाशातील जागेचे (हवाई क्षेत्राचे) मालक तेच आहेत आणि आपण त्यांच्या एकांतपणाचा आदर केला पाहिजे.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ती पाती एखाद्या पक्ष्याचा सहज बळी घेऊ शकतात आणि कदाचित त्यामुळे तो ड्रोनही खाली कोसळेल” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ड्रोननी पक्षी किंवा त्यांच्या घरट्यांमध्ये व्यत्यय आणू नये. वन्यजीव आणि त्यांच्या जागेचा आदर करा. वन्यजीवांचा छळ करू नका!”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Technology impact birds started fighting with drone to protect their nest viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • birds
  • shocking video viral
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral
1

काल्पनिक की खरं सत्य? रंगीत नाही, मोराचा पांढराशुभ्र पिसारा… राष्ट्रीय प्राण्याचे अद्भूत रुप पाहून यूजर्स घायाळ; Video Viral

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral
2

साऊथ कोरियाच्या फॅशन शोमध्ये रोबोटचा जलवा, स्टेजवर माॅडल्ससोबत केला रॅम्पवाॅक! पाहून सर्वांच्याच भुवया उंचावल्या; Video Viral

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral
3

अरे बापरे! चित्रपटाचा सीन सत्यात घडला, स्क्रीनला फोडून थेट आत घुसली स्कॉर्पिओ… प्रेक्षकांचा उडाला थरकाप; Video Viral

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..
4

प्रेमाचा Overdose! Kiss करण्यात इतके गुंग की रेंलिगवरुन खड्ड्यात पडलं जोडप, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले..

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.