Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काय म्हणावं याला…! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video

Train Video Viral : रेल्वे की मंदिर? श्रद्धाळू भाविकांनी रेल्वेच्या डब्यालाही सोडलं नाही. देवाचा फोटो, हार, आरतीचं ताट घेत रेल्वेतच सुरु केली पूजा-अर्चा. घटना इतकी व्हायरल झाली की NCIB नेही यावर आपला संताप व्यक्त केला.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 15, 2026 | 10:26 AM
काय म्हणावं याला...! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video Viral

काय म्हणावं याला...! ट्रेनच्या डब्याला बनवलं मंदिर; पूजा-अर्चा केली अन् पाहून यूजर्सचं डोकं गेलं चक्रावून; अजब-गजब प्रकारचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • ट्रेनच्या डब्यात प्रवाशांनी धार्मिक सजावट करून पूजा-अर्चा केली.
  • या कृतीमुळे सोशल मीडियावर तीव्र चर्चा आणि वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या.
  • सार्वजनिक ठिकाणी अशा वर्तनाबाबत योग्य-अयोग्य यावर वाद निर्माण झाला.
सोशल मिडिया एक असे प्लॅटफाॅर्म आहे जिथे दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारची दृष्ये शेअर केली जातात. इथे अनेक अशा घटनाही शेअर केल्या जातात ज्यांचा आपण कधी विचारही केला नसेल. नुकताच सोशल मिडियावर एक धक्कादायक व्हिडिओ फार वेगाने शेअर केला जात आहे. व्हिडिओ श्रद्धेच्या नावाखाली लोक भलतंच काहीतरी करताना दिसले जे पाहून यूजर्सही अवाक् झाले. ही घटना ट्रेनच्या एका डब्यात घडली असून काही प्रवाशांनी या घटनेचे दृष्या आपल्या फोनच्या कॅमेरात कैद केले. व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर होताच त्याने सर्वांना अचंबित करुन टाकलं. चला यात नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

निसर्गाचा अद्भूत चमत्कार! पहिल्यांदाच समुद्राच्या पाण्यात दिसली पांढऱ्या रंगाची व्हेल, दृश्यांनी वेधले सर्वांचे लक्ष; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

देशात लोकांची धार्मिक श्रद्धा इतकी जास्त आहे की कधी श्रद्धेचे रुपांतर अंधश्रद्धेत होतं हे त्यांना समजत नाही. श्रद्धेच्या नावाखाली लोक अनेकदा वाटेल ते करु पाहतात. अशीच एक घटना सोशल मिडियावर शेअर करण्यात आली आहे ज्यात ट्रेनच्या डब्यालाच लोकांनी मंदिर बनवल्याचं दिसून आलं. व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर यात आपल्याला दिसते की, ट्रेनच्या डब्याचील वरच्या बर्थवर लोकांनी देवी-देवतांच्या मूर्त्या ठेवल्या आहेत. फुलांना त्या जागेला सजवलेले आहे आणि हातात आरतीचं ताट घेऊन महिला आरती करत देवाची पूजा करत आहेत. प्रवासासाठी ओळखली जाणारी ही ट्रेन रेल्वे कमी आणि एक मंदिरंच जास्त वाटतं होती. या घटनेचा व्हिडिओ आता इंटरनेटवर चर्चेचा विषय ठरत असून सार्वजनिक वाहतुकीत असे उपक्रम योग्य नाही अशी प्रतिक्रिया यूजर्सने दिली आहे.

व्हिडिओला @NCIBHQ या अधिकृत एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘हे पूर्णपणे चुकीचे आहे. कोणत्याही प्रवासी रेल्वेगाडीत (तीर्थयात्रेसाठीच्या विशेष गाड्या किंवा ज्या गाड्यांचे डबे पूर्ण भरलेले आहेत, त्या वगळता) असे विधी करणे योग्य नाही. प्रवास हे एक सामायिक ठिकाण आहे, जिथे प्रत्येक प्रवाशाला आपल्या सोयीनुसार आणि शांततेत प्रवास करायचा असतो. अशा कृतींमुळे इतर प्रवाशांना गैरसोय आणि त्रास होऊ शकतो. धार्मिक श्रद्धा स्वतःच महत्त्वाची आहे, परंतु सार्वजनिक ठिकाणी इतरांच्या सोयी आणि हक्कांचा आदर करणे तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणून, प्रवास करताना अशा कृती टाळा, जेणेकरून सर्व प्रवाशांसाठी प्रवास सुरक्षित, आरामदायक आणि आनंददायक राहील’.

यह पूर्णतः गलत है। किसी भी यात्री ट्रेन में (तीर्थ यात्रा स्पेशल ट्रेन या पूरा कोच बुकिंग को छोड़कर) इस प्रकार पूजा-अर्चना करना उचित नहीं है। यात्रा एक साझा स्थान होती है, जहाँ हर यात्री अपनी सुविधा और शांति के साथ सफर करना चाहता है। इस तरह की गतिविधियाँ अन्य यात्रियों के लिए… pic.twitter.com/FckEphRQF8 — NCIB Headquarters (@NCIBHQ) April 12, 2026

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “या व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या सर्व लोकांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, ही ट्रेन आहे, बाबुजींचे घर नाही.”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ही तीर्थयात्रेकरूंसाठीची विशेष रेल्वेगाडी आहे. जर लोकांनी केवळ मंदिर दर्शनासाठी तिकीट खरेदी केले असेल, तर ते पूजा-अर्चा नाही तरी नमाज वाचत बसतील का?” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “ही देवस्थान विभागामार्फत चालवली जाणारी एक विशेष ट्रेन आहे आणि तिच्यात पूजा केली जाऊ शकते”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Train coach turned into temple shocking video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 15, 2026 | 10:26 AM

Topics:  

  • Pooja
  • train viral video
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.