Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 23 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जुगाड असावा तर असा…! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

Unique Jugaad Video : भावाच्या लग्नाची चर्चाचं चर्चा, वऱ्हाड्यांसाठी चक्क आणला ताकाचा पूर. नळातून थेट सुरु केला प्रवाह. व्हिडिओ पाहाल तर तुम्हीही थक्क व्हाल.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 14, 2026 | 02:48 PM
जुगाड असावा तर असा...! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

जुगाड असावा तर असा...! लग्नात नळातून वऱ्हाड्यांना सर्व्ह केलं थंडगार ताक, नातेवाईकांनी बाटलीत भरून लुटली मजा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अनोख्या घटनेने सोशल मिडियावर लोकांचे लक्ष वेधले.
  • पक्ष्यांच्या वर्तनाने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला.
  • व्हिडिओवर यूजर्सकडून विविध प्रतिक्रिया उमटत आहेत.
उन्हाळ्यात उष्णता भरपूर वाढते ज्यामुळे शरीराला थंडाव्याची गरज असते. उन्हाळ्यात थंड पेयांचे सेवन आपल्या मनाला शांती मिळवून देते. यामुळे रेफ्रेशिंग वाटते. उन्हाळ्यातच लग्नाचा सीजनही असतो, ज्यामुळे लग्नातील जेवणात थंड पेयांचा आणि आईस्क्रीमचा आवर्जून समावेश केला जातो. अलिकडे यासंबंधितच एका नव्या आणि अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होऊ लागला आहे. व्हिडिओमध्ये वऱ्हाड्यांना ताक देण्यासाठी एक अनोखा जुगाड केल्याचे दिसले ज्याला पाहून संर्व वऱ्हाडी खुश झाले. चला आता लग्नात नक्की कोणता जुगाड करण्यात आला होता ते जाणून घेऊया.

आधुनिकतेशी पक्ष्यांचं वैर…! घरट्याला वाचवण्यासाठी आकाशात ड्रोनसोबत केलं अनोखं युद्ध, घटना कॅमेरात कैद; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये खरंतर वऱ्हाड्यांनी ताक या थंडगार पेयाची व्यवस्था केलेली असते. उन्हाळ्यात ताक हे पेय एक लोकप्रिय आणि सर्वाधिक पिले जाणारे ड्रींक आहे. अशात वऱ्हाड्यांची गैरसोय होऊ नये यासाठी लग्नात एका जुगाडाने थेट नळातून ताक देण्याची सुविधा पुरवली जात होती. म्हणजेच जर वऱ्हाड्यांना ताक प्यायचं असेल तर त्यांना फक्त नळ खुलं करुन आपल्याला हवं तेवढे पेय पिऊन त्याचा आनंद लुटायचा आहे. लग्नातील या जुगाडाने संपूर्ण वऱ्हाडी मंडळी खुश झाली, काहींनी ग्लासात ताक भरुन पिले तर काहींनी बाटलीत भरुन ताकची मजा लुटली. पाण्याऐवजी नळातून ताक देण्याची ही कल्पना खरोखर अनोखी आणि आश्चर्यकारक असून नातेवाईकांना ही युक्ती चांगलीच आवडल्याचे व्हिडिओत दिसले. व्हिडिओतील कॅप्शननुसार, वरात निघून गेल्यानंतरही टँकर भरुन ताक शिल्लक राहिली होती, ज्यानंतर संपूर्ण गावाला ताक पिण्यासाठी आमंत्रण करण्यात आलं.

वैष्णो देवीच्या पायथ्याशी घडला चमत्कार, ५ वर्षांपूर्वी हरवलेला भाऊ दिसला भिक मागताना… बहिणीच्या डोळ्यात आले अश्रू; Video Viral

दरम्यान ही घटना पाटणमधील एका लग्नसमारंभात घडून आल्याचे सांगण्यात येत आहे. शेवटी म्हणतात ना लोकांना आनंदी करण्याचा खरा मार्ग हा त्यांच्या पोटातून जात असतो. आज ही गोष्ट आपल्याला व्हिडिओतून खरी होताना दिसली. या घटनेचा व्हिडिओ @mr.ali_brh नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आली आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘लग्नात ताकाचा पाऊस पडला; एक टँकर शिल्लक राहिला होता, म्हणून गावकऱ्यांना बोलावण्यात आले’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “गुजरातमधील आमच्या गावांमध्ये ताक मोफत मिळते”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “भाऊ, ते लग्न नव्हतं, तिथे मोदीजी आले होते. म्हणून हे सर्व केलं होतं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “आणि तिथे झालेल्या एवढ्या कचऱ्याचं काय, कोण साफ करेल ती घाण”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Unique jugaad video at a wedding chilled buttermilk was served to guests directly from a tap viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 14, 2026 | 02:48 PM

Topics:  

  • summer drink
  • Video Viral
  • viral news
  • Wedding Video

संबंधित बातम्या

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क
1

बापरे! तुरुंगात जाण्याच्या भितीने व्यक्तीने स्वत:ला जिवंतपणीच पुरले, घटनेने पोलिसही थक्क

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral
2

खोदकाम करताना मजुराला सापडली सुई टोचलेली बाहुली, खिळा काढताच म्हणाला, “कुणाची तरी मुक्तता झाली”; Video Viral

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral
3

मुंबई लोकलमध्ये तृतीयपंथीयांचा धिंगाणा? प्रवाशाला लाथा-बुक्क्यांनी मारलं,साडी वर केली अन्….; Video Viral

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल
4

काका हवेत फायरिंग करायला गेले खरे पण बंदूक निघाली फुसकी; लोक म्हणाले, हा चायनीज नाही तर पाकिस्तानी माल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.