Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 25 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अशा मित्रांपासून सावध रहा! पठ्ठ्यासोबत मित्रांनी असा प्रॅंक केला की त्यांच्यावर कधीही विश्वास ठेवणार नाही, मजेशीर VIDEO VIRAL

Prank Viral Video : सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील खळखळून हसाल. काही मित्रांनी एका पठ्ठ्यासोबत मजेशीर प्रँक केला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 06, 2025 | 04:36 PM
Friends Prank one of their friend video goes viral

Friends Prank one of their friend video goes viral

Follow Us
Follow Us:
  • सोशल मीडियावर मजेशीर प्रँकचा व्हिडिओ व्हायरल
  • मित्राला पाठीवरुन उडी मारायला लावली अन्…
  • अशा मित्रांपासून सावध रहा
Prank Viral Video : सोशल मीडियावर रोज वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ (Viral Video) व्हायरल होत असतात. स्टंट, जुगाड, भांडण यांसारखे अनेक व्हिडिओ सतत व्हायरल आपल्याला पाहायवा मिळतात. यामध्ये तुम्ही काही प्रँकचे व्हिडिओ देखील पाहिले असतील. सध्या असाच एक मित्रांच्या पठ्ठ्यासोबतचा प्रॅंक व्हिडिओ तुफान व्हायरल होत आहे. अलीकडे लोक एकमेकांवर प्रँक करत असतात. हे आता खूप सामान्य झाले आहे. जसे आपण १ एप्रिलच्या दिवशी लोकांना एप्रिलफूल बनवतो. तसेच हा प्रॅंक देखील असते.  काही प्रँक तसेच मजेशीर असतात, पण काही असे प्रॅंक असतात की यामुळे समोरचा व्यक्ती नाराज होऊ शकतो. त्याला गंभीर दुखापत होऊ शकते. पण लोक याचा जास्त विचार करत नाही.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ काही मित्रांनी त्यांच्या एका मित्रासोबत मजेशीर प्रॅंक केला आहे. पण यामुळे मित्र चांगलाच चिडला आहे. व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की काही मुले एका मैदानावर खेळत आहे. तिछे एक मुलगा झुकून उभा राहिलेला आहे. तर दुसरा मित्र त्याच्यावरुन उडी मारुन दाखवत आहे. तिछे एक पाण्याचा तलाव आहे. पण त्यावर झाडांची पाणे पडल्यामुळे संपूर्ण तलाव झाकला गेला आहे. हे गोष्ट ज्याच्यावर प्रॅंक केला जात आहे त्याला माहित नसते. यामुळे तो देखील मित्राच्या अंगावरुन उडी मारतो. पण तो दणकन पाण्यात आदळतो आणि पूर्ण भिजतो. सर्व मित्र त्याच्यावर हसायला लागतात.

सारी आशिकी निकल गई! पठ्ठ्याने गर्लफ्रेंडला मिठीत घेतलं, गोल भिरकवलं इतक्यात…; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

व्हायरल व्हिडिओ

ऐसे दोस्तो से हमेशा सावधान और सतर्क रहें।😂🤣pic.twitter.com/0Kf5Z4kq49 — Tanisha (तनिषा) (@jtanu98) October 3, 2025

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @jtanu98 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. नेटकऱ्यांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यावर अनेकांनी प्रतिक्रिया देत असे हरामी मित्र नकोत असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हीही खळखळून हसाल.

भटक्या बैलाचा काकांवर हल्ला! आधी शिंगांनी पोटात वार केला मग थेट नाल्यात फेकलं…; भयावह घटनेचा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Friends prank one of their friend video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 04:36 PM

Topics:  

  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले
1

Viral Video: जन्मताच नवजात बाळाला चक्क मिशी अन् हनुवटीवर…! आई-बाबा म्हणाले…; VIDEO पाहून नेटकरी चक्रावले

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल
2

Viral Video: आजींचा नादच खुळा! दांडियाच्या तालावर असा ठेका धरला की VIDEO पाहतच राहाल

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL
3

Ravan Dahan Viral Video: रावणाला जाळायला गेले अन् स्वतःच पळू लागले! रावणाच्या अग्निबाणांनी उडवली धावपळ, VIDEO VIRAL

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral
4

Harmanpreet Kaur: 91 रन्स ठोकल्या अन् मुलाखतीत अचानक हरमनप्रीत झाली भावूक; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.