Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कशाला माझ्या हद्दीत आला…! डायव्हरला पाहताच कासवाला राग अनावर, पाहता क्षणीच कानाखाली हाणली; हास्यास्पद Video Viral

Turtle Slaps Man : डाव्हरला पाण्यात पाहताच कासव भडकला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता त्याच्या कानाखाली जोरदार थप्पड मारली. हे दृष्य आता सोशल मिडियावर वेगाने व्हायरल होत असून लोकांना ते पाहून हसू अनावर होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 09:03 AM
कशाला माझ्या हद्दीत आला...! डायव्हरला पाहताच कासवाला राग अनावर, पाहता क्षणीच कानाखाली हाणली; हास्यास्पद Video Viral

कशाला माझ्या हद्दीत आला...! डायव्हरला पाहताच कासवाला राग अनावर, पाहता क्षणीच कानाखाली हाणली; हास्यास्पद Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पाण्यात डुबकी मारताना कासवाने अचानक कानाखाली लगावल्याचा मजेशीर प्रसंग.
  • अनपेक्षित ‘थप्पड’ पाहून यूजर्समध्ये हशा, व्हिडिओ जोरात व्हायरल.
  • कासवाच्या वागण्यामागचं कारण काय असावं यावर नेटिझन्समध्ये चर्चा.
वन्यजीवांचे अनेक व्हिडिओज सोशल मिडियावर व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ आपल्याला प्राण्यांविषयी जवळून जाणून घेण्यास मदत करतात. कधीकधी असेही दृष्य शेअर केले जातात जे आपल्या कल्पनेपलिकचे ठरतात. अलिकडे असेच एक मजेदार दृश्य शेअर करण्यात आले आहे ज्यात कासवाने डाव्हरच्या कानशिलात हाणल्याचे दिसून आले. मुख्य म्हणजे हे दृष्य पाहल्यानंतर कुणाला राग आला नाही तर सर्व यूजर्सना हसू अनावर झालं. डाव्हरला देखील हा मार खाऊन धक्का बसल्याचे व्हिडिओत दिसले. हे दृष्य पाहून आता यूजर्स यावर मजेदार प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत. काहींचे म्हणणे आहे की, डाव्हरचे येणे क्वचित कासवाला आवडले नसावे त्यामुळेच त्याने नको असलेल्या पाहुण्याला धडा शिकवला. चला व्हिडिओतील या दृष्यांविषयी जर सविस्तर जाणून घेऊया.

भांडणाचं रूपांतर कॉमेडीत! “तुझी खोपडी फोडेन” म्हणत 2 म्हाताऱ्या बहिणींमध्ये सुरु झाला वाद, पाहून यूजर्सना फुटलं हसू; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

ही घटना क्रिस्टोफर चँग नावाच्या एका अमेरिकन कंटेंट क्रिएटरसोबत घडून आली जेव्हा तो पाण्यातील जग पाहायला पाण्याच्या आत गेला. सुरुवातील सर्व दृष्ये सामान्य वाटत होताी पण पाण्याच्या आत जाताच क्रिस्टोफरला चांगलीच शिक्षा मिळाली. त्याच्या मते, कासवं सहसा माणसांपासून दूर राहतात आणि आपल्या मार्गाने निघून जातात. पण यावेळी मात्र गोष्टी वेगळ्या होत्या. हे कासव वारंवार त्याच्याभोवती फेऱ्या मारू लागले आणि त्याचा पाठलाग करत राहिले.

व्हिडिओमध्ये दिसले की, क्रिस्टोफर जसा पाण्याच्या आत गेला विरुद्ध दिशेने एक कासव त्याच्याजवळ धावत आला. बाजूने जाताना त्याने अलगदपणे क्रिस्टोफरच्या कानाखाली बजावली आणि तो पुढे गेला. क्रिस्टोफर मात्र या अनपेक्षित हल्ल्याने चांगलाच हादरला आणि त्याची प्रतिक्रिया व्हिडिओची मजा आणखी वाढवते. क्रिस्टोफरने सांगितले की, त्याने कासवांसोबत अनेकदा पाण्यात डुबकी मारली आहे पण असा अनुभव त्याला आयुष्याच पहिल्यांदाच आला.

“मी पंतप्रधान झालो तर शाळा बॅन करेल”, रगरगत्या उन्हात चिमुकला संतापला; व्हिडिओ शूट करत दिली धमकी म्हणाला… ऐकून हसू येईल

या घटनेचा व्हिडिओ @lifeoftopher00 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘ती थप्पड होती की ‘हाय-फाईव्ह’?’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “त्या थप्पडमध्ये कासवाने म्हटले की चालता हो इथून”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “यावरुन मला आठवले की कासवांना काळा रंग आवडत नाही” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तो कदाचित तुला सावध करत असावा”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny video turtle slaps man underwater viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 09:03 AM

Topics:  

  • funny viral video
  • Turtle
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप
1

हवेत कसरत करताना अचानक सुटली पकड! महिला कलाकाराचा भयंकर अपघात; VIDEO पाहून उडेल थरकाप

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral
2

‘सिंघम’ स्टाईलमध्ये पोलिसांची ॲक्शन! गुटखा तस्करांच्या कारच्या छतावर लटकत केला थरारक पाठलाग; Video Viral

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral
3

सीटवर डोकं तर हवेत पाय… सायकलस्वाराने भररस्त्यात करुन दाखवला अनोका कर्तब, पाहून यूजर्स अवाक्; Video Viral

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!
4

‘किस’ करायला गेला अन् ‘रिजेक्ट’ झाला! किंग कोब्राने तरुणाला दाखवला ‘ठेंगा’; VIDEO पाहून नेटकरी हसून हसून बेजार!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.