Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 19 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

याला म्हणतात परफेक्ट टाईम मॅनेजमेंट; सिग्नलची अवघी काही सेकंद अन् काकांनी घेतला हाती विडा, Video Viral

Funny Viral Video : सोशल मीडियावर एक मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत आहे. यामध्ये एका काकांनी सिग्नल सुटायला काही वेळ असताना असे काही कृत्य केलं आहे की यामुळे सोशल मीडियावर हशा पिकला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Nov 20, 2025 | 12:54 PM
funny viral video

funny viral video

Follow Us
Follow Us:
  • परफेक्ट टाईम मॅनेजमेंट केलं काकांनी
  • सिग्नलला काही सेंकद असाताना तंबाखू घेतली अन्…
  • व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Funny Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी स्टंट, कधी जुगाड, तर कधी भांडणाचे व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. अनेकदा काही लोक आसपासच्या गोष्टींचे बारकाईने निरीक्षण करत असातात. अशा वेळी त्यांना एखादी आगळ-वेगळी गोष्ट, किंवा एखादी परिस्थिती, मजेशीर दृश्य त्यांच्या नजरेस पडते. जे सहसा सामान्यांच्या रोजच्या जीवनात घडत असते, पण त्यावर कोणी फारसा विचार करत नाही.

तसे यासाठी काही खास दृष्टीकोनाची गरज नसते, तर केवळ पारख्या निरीक्षणाची गरज असते. बरेच असे क्षण कॅमेरात कैद करतात आणि सोशल मीडियावर शेअर करतात. सध्या असाच एक मजेशीर दृश्याचा व्हिडिओ एकाने शेअर केला आहे. जो सध्या तुफान व्हायरल होत आहे.

काय आहे व्हायरल व्हिडिओत? 
सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओने अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहेय यामध्ये असलेल्या दृश्याने सोशल मीडियावर हशा पिकला आहे. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रस्त्यावर गाड्यांची मोठी रहदारी दिसत आहे. सिग्नल लागलेला आहे. लोक सिग्नल सुटण्याची वाट पाहत आहे. याच वेळी एक काकांनी या काही सेकंदाच्या सिग्नलचा वेगळाच उपयोग केला आहे. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओत तुम्हाला दिसेल की, काका तबांखू मळताना दिसत आहे. सिग्नल हिरवा होईपर्यंत ते तंबाखू मळून तोंडात टाकतात. सिग्नल सुटताच गाडीवर बसतात आणि तिथून निघून जातात. पण या काही सेकंदात काकांनी आपला वेळ तंबाखू खाण्यात घालवा आहे.

पुरुषांनाही रडू येत…! मनातील दुःख अश्रूंनी केलं व्यक्त, खांद्यावर जबाबदारीच्या बेड्या अन् रेल्वे स्टेशनवरचा तो Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांची प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एन्स्टाग्रामवर @berojgar__huu_ या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका नेटकऱ्याने योग्य वेळेचा योग्य वापर म्हणत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. तर दुसऱ्या एकाने काक  तर फेमस झाले असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने वेळ खूप महत्त्वाचा आहे असे म्हणत हसण्याचा इमोजी शेअर केला आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

वय गेलं पण उत्साह तितकाच कायम…! 80 वर्षांच्या आज्जाने अवकाशात उडी मारली लुटली स्कायडायव्हिंगची मजा; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny viral video uncle utilize his time for eating tambakhu at signal viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 20, 2025 | 12:54 PM

Topics:  

  • funny viral video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल
1

Viral Video: ‘तेव्हा’च्या आजींचा लूक पाहून आजची पिढीही थक्क; ५० वर्षं जुन्या पासपोर्टचा फोटो व्हायरल

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी
2

Viral Video: दरवाजा उघडताच पिटबुलची बाळावर झडप; बाळ रक्तबंबाळ, VIDEO पाहून डोळ्यात पाणी

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क
4

Bangladesh Street Food Viral Video: झालमुरीमध्ये चक्क लेग पीस! बांगलादेशातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.