Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 2 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Politics Maharashtra |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा

Vasai Fashion Viral : महाराष्ट्रातील वसई येथील भाजी मार्केटमध्ये आयोजित करण्यात आलेल्या अनोख्या देसी फॅशन शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 02, 2026 | 04:50 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:
  •  काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न  
  • फॅशन शोची प्रमुख आकर्षणे  
  • सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव 
Vasai Fashion Viral :  महाराष्ट्रातील वसई येथे एका भाजी मार्केटमध्ये एक देसी हटके फॅशन शोचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोणतेही महागडे कपडे नाही. भव्य रॅम्प किंवा मोठ्या प्रोडक्शनची मदत न घेता काही तरुण-तरुणींनी
वसईच्या भाजी मार्केटमध्ये एका अनोख्या फॅशन शो ची चर्चा रंगली आहे.

पॅरिस फॅशन वीकच्या (Paris Fashion Week) तोडीस तोड असा एक भन्नाट आणि हटके देसी फॅशन शो सध्या वसईत (Vasai) रंगल्याचे पाहायला मिळत असून, त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

या रॅम्पवॅाक मध्ये काही सुंदर तरुण- तरुणी वसईच्या भाजी मार्केट मध्ये भाजी घेताना चालत आहेत. मॅाडेलिंग इंडस्ट्री मध्ये हा हटके प्रयोग पाहण्यास मिळतोय. यासाठी कोणतेही लक्झरी प्लॅटफॉर्म नाही, महागडे कपडे नाहीत फक्त साध्या सिंपल पध्दताने हा फॅशन शो करण्यात आला.

 काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न

कोणत्याही मोठ्या प्रोडक्शनची मदत न घेता काही तरी नवीन करण्याचा प्रयत्न या हटके फॅशन शो मधून पाहण्यास मिळत आहे. या फॅशन शो मधून काहीतरी हटके करण्याचा व एक धाडसी प्रयत्न करुन दाखवला आहे. हे पॅरिस फॅशन वीक नाही, तर काहीतरी वेगळे करण्याचा भारताचा अनोखा प्रयत्न आहे. या फॅशन शो मधून एक अशी गोष्ट लक्षात येते की, ज्या प्रसिद्ध फॅशन कंपन्या आहेत. त्या या फॅशन शो ला  सुद्धा कॉपी करू शकत नाहीत.

कोणत्याही महागड्या डिझायनर कपड्यांशिवाय, आलिशान रॅम्प किंवा मोठ्या प्रोडक्शन बजेटचा आधार न घेता, केवळ काही स्थानिक तरुण-तरुणींच्या कल्पकतेमुळे हा शो सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला आहे.

फॅशन शोची प्रमुख आकर्षणे

नेहमी गजबजलेल्या आणि चिखल-कचऱ्याने भरलेल्या वसईच्या भाजी मार्केटच्या गल्ल्यांनाच या तरुणांनी आपला रॅम्प वॅाक केले. या रॅम्प वॅाक मध्ये महागड्या कपड्यांऐवजी दैनंदिन वापरातील वस्तू, भाज्या आणि बाजारातील साहित्याचा वापर करून अत्यंत कल्पक डिझाइन्स तयार करण्यात आले.मोठ- मोठ्या मॉडेल्सनाही लाजवेल अशा आत्मविश्वासाने आणि ठसकेबाज कॅटवॉक करत या मुला-मुलींनी भाजी विक्रेते आणि ग्राहकांचे लक्ष वेधून घेतले. बाजारात भाजी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांसाठी आणि तिथल्या व्यापाऱ्यांसाठी हा एक आश्चर्यकारक आणि मनोरंजक अनुभव होता.

Kerala Accident Video : केरळमध्ये मोठा अपघात ! ब्रेझाची ट्रकला जोरदार धडक; वाळूने भरलेला ट्रक पलटी, अपघाताचा CCTV व्हिडिओ व्हायरल

सोशल मीडियावर कौतुकाचा वर्षाव

“टॅलेंटला स्टेजची गरज नसते” असे म्हणत अनेकांनी या तरुणांच्या क्रिएटिव्हिटीचे कौतुक केले आहे. कोणतीही मोठी गुंतवणूक न करता केवळ कल्पकतेच्या जोरावर काहीतरी वेगळे करून दाखवण्याच्या या ‘जुगाड’ आणि ‘देसी स्वॅग’ चे नेटकरी चाहते झाले आहेत.

काहींनी याला जागतिक पातळीवरील मोठ्या फॅशन ब्रँड्सच्या (उदा. Balenciaga किंवा Gucci) अतरंगी फॅशन शोपेक्षाही उत्तम आणि मनोरंजक म्हटले आहे. सध्याच्या डिजिटल युगात प्रसिद्धी मिळवण्यासाठी महागड्या साधनांची नाही, तर फक्त एका भन्नाट कल्पनेची आणि आत्मविश्वासाची गरज असते, हेच या वसईच्या तरुणांनी सिद्ध करून दाखवले आहे.

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत

Web Title: Vasai vegetable market desi fashion show viral video sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 02, 2026 | 04:24 PM

Topics:  

  • vasai
  • Vasai news
  • Vasai Virar
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत
1

Viral Video : चार लिफ्ट असूनही मजुराला 21 मजले चढण्याची वेळ, मजुराचा व्हिडिओ चर्चेत

Egypt Travel Viral Video : इजिप्त सफरीत भारतीय महिलेला धक्का ! पिरॅमिडपासून टॅक्सीपर्यंत सर्वत्र पैशांची मागणी
2

Egypt Travel Viral Video : इजिप्त सफरीत भारतीय महिलेला धक्का ! पिरॅमिडपासून टॅक्सीपर्यंत सर्वत्र पैशांची मागणी

Vasai Viral Video : वसई रोड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री राडा, प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील व्हिडिओ व्हायरल
3

Vasai Viral Video : वसई रोड रेल्वे स्थानकावर मध्यरात्री राडा, प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरील व्हिडिओ व्हायरल

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत
4

Andhra Pradesh Viral Video : गावाला रस्ताच नाही! प्रसूतीवेदनांनी त्रस्त महिलेला ग्रामस्थांनी उचलले, व्हिडिओ चर्चेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.