Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दीदीपुढे तर स्पायडरमॅनही फिका! कॅमेरा ऑन केला छतावर चढली अन्….; पुढं जे घडलं पाहून खळखळून हसाल, Video Viral

सोशल मीडियावर कधी काय पाहायला मिळेल याचा नेम नाही. व्हायरल होण्यासाठी लोक अनेक विचित्र विचित्र कृत्य करत असतात. सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. ज्यामध्ये एका तरुणीने असे काही केलं आहे की हसून पोट दुखू लागले.

  • By स्वराली शहा
Updated On: Sep 25, 2025 | 12:22 PM
Funny young girl climbed on rooftop and see what happend video viral

Funny young girl climbed on rooftop and see what happend video viral

Follow Us
Follow Us:
  • कॅमेरा ऑन करुन दीदी छतावर चढली अन् केला भन्नाट स्टंट
  • सोशल मीडियावर व्हिडिओ तुफान व्हायरल
  • नेटकऱ्यांरी हसून हसून लोट पोट
Funny Viral Video : सोशल मीडियावर रोज काही ना काही मजेशीर व्हिडिओ व्हायरल होत असतात. कंटेट क्रिएशनच्या नावाखाली लोक असे असे स्टंट करतात की पाहून हसून हसून पोट दुखून येईल. कधी कोणी प्राण्यांना गळ्यात घालून, डोक्यावर ठेवून व्हिडिओ बनवले, तर कदी कोणी विचित्रपणे हसून व्हिडिओ बनवले. काहीजण तर विचित्र विचित्र प्रकारचे कपड्यांचे डिझाइन तयार करतात, तर कधी कोणी उपयोग नसलेला जुगाड तयार करतात. तर कधी कोणी कॅमेरा ऑन कळून पळून जातात. सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच व्हिडिओ व्हायरल होत आहे.

यामध्ये एका तरुणीने असे काही केले आहे पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुणी कॅमेरा ऑन करते. नंतर ती तोंड फुगवून छतावर सुपहिरो असल्यासारखी चढते. त्यानंतर दुसऱ्या घराच्या छतावर स्पायडरमॅनसारखी अक्शन करुन उडी मारते आणि शारुखान सारखी पोझ देते. ती हे सर्व तोंड फुगवून करत असते. हे दृश्य इतके मजेशीर आहे, की पाहून अनेजणांनी याची मज्जा घेतली आहे.

तरुणाची हुल्लडबाजी; मालवाहू ट्रकमागे केलं असं काही ज्याने तुमचाही चढेल पारा, पहा Video Viral

व्हायरल व्हिडिओ

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर @comedy_girl_143_ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत. अनेकांनी या व्हिडिओचा आनंद लुटला आहे. यावर मजेदार कमेंट्स केल्या आहेत. एका युजरने स्पायडरमॅन दीदी असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका ९९+ कॉल्स शारुखानकडून असे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने SRK POSE नाही srk pose, तर आणखी एकाने स्पायडरमॅनपण दीदींसमो फिका आहे असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

मामला गरम है! दोन उंदरांमध्ये सुरु झाले जबरदस्त युद्ध, एकाने दिली फाईट तर दुसऱ्याने मारली लाथ; अनोख्या कुस्तीचा Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Funny young girl climbed on rooftop and see what happend video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 25, 2025 | 12:22 PM

Topics:  

  • funny video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय
3

हजारोंच्या ढिगाऱ्यातून व्यक्तीने AI च्या मदतीने शोधून काढली चप्पल; यूजर्स म्हणाले, Chatgpt च्या शक्तींचा चुकीचा वापर केला जातोय

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral
4

पाण्याच्या राक्षसाने तोंडात धरला व्यक्तीचा पाय, वेदनेने कळवळत राहिला अन् मग… थरारक घटनेचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.