Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अजगरासोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, विळखा घालत संपूर्ण शरीर जकडलं अन्… चित्तथरारक Video Viral

Python Viral Video : अजगराची भयानक पकड, माणसाला हैराण करून सोडते, संपूर्ण शरीराभोवती तो विळखा घालतो खरा पण शेवटी जे घडतं... घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 15, 2025 | 10:32 AM
अजगरासोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, विळखा घालत संपूर्ण शरीर जकडलं अन्... चित्तथरारक Video Viral

अजगरासोबत मस्ती करणं व्यक्तीला चांगलंच महागात पडलं, विळखा घालत संपूर्ण शरीर जकडलं अन्... चित्तथरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मिडियावर असे अनेक नवनवीन व्हिडिओज व्हायरल होत असतात, ज्यातील दृश्ये पाहून आपला आपल्या डोळ्यांवर विश्वासच होणार नाही. इथे प्राण्यांचेही अनेक दृश्ये शेअर केली जातात. अशात नुकताच एका अजगराचा थरारक व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला आहे ज्यात प्राण्याने एका माणसाला वाईटरित्या जकडल्याचे दिसून आले. आता अजगर हा जंगलाचा एक धोकादायक प्राणी आहे, अशात त्याच्यासोबत मस्ती करणं आपल्यासाठी धोकादायक ठरु शकतं आणि असंच काहीसं व्हिडिओत घडल्याचं दिसून आलं. चला तर मग व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

असा प्री-वेडिंग शूट होणे नाही…! साजशृंगार केला, फुगे घेतले अन् क्रेनला लटकून कपलने केलं अनोखं शूट; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, एक माणूस एका मोठ्या अजगराला पकडण्याचा प्रयत्न करताना दिसतो, परंतु साप मागे वळून त्याला घट्ट पकडतो. व्हिडिओमध्ये, तो माणूस एका हाताने अजगराची मान घट्ट पकडताना दिसतो, तर साप त्याच्या शरीराभोवती वेगाने फिरतो. या काळात, अजगर हळूहळू त्याची पकड घट्ट करतो आणि काही वेळातच तो त्या माणसाच्या हातापायाभोवती विळखा घालतो. हा विळखा इतका जबरदस्त असतो की माणसाला यातून आपली सुटका काही केल्या करता येत नाही. व्हिडिओच्या शेवटी, तो माणूस कसा तरी अजगराच्या भयानक तावडीतून सुटण्यात यशस्वी होतो. पण तोपर्यंतचे सर्वच दृश्ये इतके भयानक होते की पाहून यूजर्स घाबरुन जातात. अजगरासोबतची मस्ती आपल्याला किती महागात पडू शकते, ते आपल्याला व्हिडिओतून दिसून येते.

काकू एक्सट्रा ऑर्डीनरी निघाल्या, बाईकवर बसताच काकांवर केला बुक्क्यांचा मारा… लोक म्हणाले “विषय जरा जास्तच हार्ड ए”‘; Video Viral 

हा व्हायरल व्हिडिओ @german.a.almonte नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “हा अजगर खूप मजबूत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तो माणूस अजगराच्या वाटेला गेलाच कशाला” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “मला वाटलं तो अजगराचे भोजन होईल”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Giant python attacks on man dangerously grabbed his leg and video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 10:31 AM

Topics:  

  • Animal Attack
  • shocking viral news
  • snake viral video
  • viral video

संबंधित बातम्या

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल
1

Viral Video: भारतात सहज मिळतो, पण अमेरिकेत चक्क सोन्याच्या भावात! कडीपत्त्याची किंमत ऐकून तुम्हीही अवाक् व्हाल

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल
2

Viral Video: उद्यापासून नक्की जिमला जाईन असे बोलणाऱ्यांनी ‘हा’ व्हिडिओ नक्की पाहा!!! तुम्हीही थक्क व्हाल

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले
3

Teachers Day Viral Video: ‘हॅप्पी चीटर डे’ म्हणत चिमुकलीने शिक्षिकेला दिलं ‘हे’ गिफ्ट! गिफ्ट पाहून VIDEO बघणारेही चक्रावले

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल
4

Ganeshotsav Viral Video: ना स्टेज, ना मोठा सेटअप… बाप्पाच्या गाण्यावर शिक्षक-मुलांचा भन्नाट डान्स! VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.