Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • Marathi News |
  • Gold Rate |
  • IND vs NZ |
  • Women's Premier League 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

आगीशी खेळणं दिदीला पडलं महागात! तोंडात रॉकेल घेतलं, आगीवर फूंकर मारली अन्…; पुढं जे घडलं भयंकर, VIDEO VIRAL

Stunt Video : सोशल मीडियावर रोज धोकादायक स्टंटचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. अलीकडे लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्यासाठी जीव धोक्यात घालण्याचे तर फॅड बनत चालले आहे. सध्या एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Oct 20, 2025 | 04:43 PM
Girl caught fire in mouth while performing stunt video goes viral

Girl caught fire in mouth while performing stunt video goes viral

Follow Us
Close
Follow Us:
  • तरुणीला आगीशी खेळणं पडलं महागात
  • आगीवर फूंकर मारताचा भडका उडाला अन्…
  • भयावह व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल
Viral Stunt Video : सध्या लोकांना सोशल मीडियावर लाईक्स आणि व्ह्यूज मिळवण्याचे, हिरोगिरीचे प्रचंड वेड लागले आहे. यासाठी लोक धोकादायक स्टंटबाजी करत आहेत. आपला आणि आपल्यासोबत इतरांचा जीव धोक्यात घालत आहे. यामुळे अनेक लोकांना आयुष्यभरासाठी गंभीर दुखापत झाली आहे. मात्र कोणीही सुधारण्याचे नाव घेत नाही. सध्या असाच एक धोकादायक स्टंटचा व्हिडिओ (Stunt Video) सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणीला आगीशी खेळणं महागांत पडलं आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक स्टंटबाजीचा शो सुरु आहे. या ठिकाणी एक तरुणी धोकादायक स्टंट करत आहे. तिने तोडांत पेट्रोल घेऊन आगीवर फूंकर मारली आहे. पण यानंतर तिच्या अति आत्मविश्वासामुले जे घडलं ते भयंकर आहे. आगीवर फुंकर मारताच भडका उडाला असून तरुणीच्या तोडांला आग लागली आहे. यामुळे तरुणीचा चेहरा चांगला भाजला आहे. तरुणी आग विझवण्याचा प्रयत्न करते. पण आग विझता विझत नाही. तिच्या सोबत शो करणारे लोक तिला वाचवण्यासाठी येतात. तुम्ही पाहू शकता की, तरुणीचा चेहरा पूर्ण लाल झालेला आहे. तिचे केस देखील या दुर्घटनेत जळाले आहे. अनेकदा स्टंट करणाऱ्या लोकांसोबत देखील दुर्घटना घडण्याची शक्यता असते. यामुळे कधीही अति आत्मविश्वास असू नये.

दिवाळीच्या रोषणाईत उजळून निघाली अमेरिका; नॉर्थ कॅरोलिनाच्या महापौरांनी केला बॉलीवूड डान्स, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

दीदी को लगा शो में थोड़ा तड़का लगाना है,
लेकिन तड़का उल्टा मुँह पे पड़ गया 😬🔥 pic.twitter.com/atvfmHWvUi
— Bipin Yadav (@bipinyadav8933) October 18, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया 

सध्या व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @bipinyadav8933 या अकाउंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहे. अनेकांनी यावर प्रतिक्रिया देत दिदीचा आत्मविश्वास चांगलाच होता असे म्हटले आहे. एका नेटकऱ्याने आता दिदी स्टंट लाईफमधून ब्रेक घेईल असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एकाने चांगली अद्दल घडली, आता पुन्हा असा स्टंट सात जन्मात करणार नाही असे म्हटले आहे. तिसऱ्याने म्हटले आहे की, तिच्या अतिआत्मविश्वास तिला नडला.. अशा प्रतिक्रिया लोकांनी दिल्या आहेत. सध्या हा व्हिडिओ नेमका कुठला आहे, याची योग्य माहिती मिळाली आहे. पण हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

माणसाच्या पोटातून निघाला 2.5 किलोचा डंबल! डॉक्टरने विचारलं, “हे खाल्लं कसं?”, रुग्णाचे उत्तर ऐकून होश उडून जातील; Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl caught fire in mouth while performing stunt video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2025 | 04:43 PM

Topics:  

  • Stunt video
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme
1

अंटार्क्टिकाच्या Nihilist Penguin ची जगभरात का सुरु आहे चर्चा? दिल्ली पोलिसांनीही शेअर केले खास Meme

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!
2

परदेशी महिलेने सांगितली हिंदी बोलण्याची भन्नाट ट्रिक; VIDEO पाहून तुम्हीही म्हणाल, अच्छा… असं आहे होय!

जपानच्या राजदूताचा अनोखा अंदाज! देसी स्टाईलमध्ये घेतला भारतीय बिर्याणीचा आस्वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
3

जपानच्या राजदूताचा अनोखा अंदाज! देसी स्टाईलमध्ये घेतला भारतीय बिर्याणीचा आस्वाद, VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video
4

IND vs NZ: बुमराहच्या कातील बॉलिंगने न्यूझीलंडची गळचेपी, पहिल्याच बॉलवर उडवला स्टंप, Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.