Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

जीव गेला पण रील तर बनली! समुद्रकिनारी पोज देत होती तरुणी तितक्यात घडलं काही असं की… थरकाप उडवणारा Video Viral

Shocking Viral Video: रिलने केला आयुष्याचा खेळ! समुद्रकिनारी स्टाईल मारत रील बनवत होती तरुणी तितक्यात घडलं असं काही की आता पश्चाताप करूनही उपयोग नाही. घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच लोक यातील दृश्यांनी हादरून गेली.

  • By नुपूर भगत
Updated On: Apr 12, 2025 | 12:45 PM
जीव गेला पण रील तर बनली! समुद्रकिनारी पोज देत होती तरुणी तितक्यात घडलं काही असं की... थरकाप उडवणारा Video Viral

जीव गेला पण रील तर बनली! समुद्रकिनारी पोज देत होती तरुणी तितक्यात घडलं काही असं की... थरकाप उडवणारा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

आजकाल, सोशल मीडियाच्या या युगात, लोक स्वतःला व्हायरल करण्यासाठी आणि काही शुल्लक व्युजसाठी काहीही करायला बघतात. लोक इंटरनेटच्या आहारी जाऊन अनेक नवनवीन उद्योग करतात आणि सोशल मीडियावर ते शेअर करतात, पण असे करताना बऱ्याचदा लोकांना आपण कुठे उभे आहोत हेही कळत नाही. लोकांची ही बेपर्वा सवय अनेकदा त्यांच्या अंगाशी येऊ शकते. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. जिथे एका मुलीसोबत एक धोकादायक अपघात घडला. व्हिडिओतील दृश्ये इतकी थरारक आहेत की ती पाहताच तुमच्या अंगावर काटा येईल. आता यात नक्की काय आणि कसं घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

एक Hi मेसेज क्या क्या कर सकता है! एका फटक्यात आंध्रच्या मुलाने पटवली अमेरिकन मुलगी; 14 महिन्यांच्या डेटिंगनंतर आता होणार लग्न

काय आहे व्हिडिओत?

या व्हायरल व्हिडिओमध्ये एक मुलगी दिसत आहे. जी समुद्र किनाऱ्यावरील खडकांमध्ये उभी राहून रील बनवताना दिसते. ती मुलगी खडकांमध्ये उभी असते. यावेळी कोणीतरी दूरवरून आपल्या मोबाईलमध्ये मुलीचा व्हिडिओ शूट करत असतो. इथपर्यंत तर सर्वकाही ठीक असतं मात्र खरा खेळ तर यापुढे सुरु होतो. मुलगी गॉगल घालून आपली पोज देतच असते की अचानक तिथे पाण्याची एक जोरदार लाट येते आणि क्षणार्धातच ती मुलगी त्या लाटेत खेचली जाते. मुलगी तोल गमावते आणि पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून जाते. व्हिडिओतील हे संपून दृश्य अंगावर काटा आणते. लोक ते पाहून हादरली आहेत आणि वेगाने या व्हिडिओ शेअर करत आहेत. दरम्यान हा व्हिडिओ नक्की कुठला आणि कधीच आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही.

रील बनाने के चलते जिंदगी की रील डिलीट हो गई 🤔🤔 pic.twitter.com/Pj4m7YkL5l — TANVIR RANGREZ (@virjust18) April 4, 2025

पाकिस्तानच्या रेव्ह पार्टीमध्ये करीना कपूरने मारले ठुमके? ‘बेबो’चा अनोखा अवतार पाहून युजर्स झाले आवाक्; Video Viral

तरुणीचा हा व्हायरल व्हिडिओ @virjust18 नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘रील बनवल्यामुळे, आयुष्याची रील डिलीट झाली’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत 1 मिलियनहून अधिक लोकांनी पाहिले असून अनेकांनी व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “गेली म्हैस पाण्यात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्हिडिओतील ती मुलगी जिवंत आहे का?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl making reel at sea shore then suddenly a wave came and what happened next is so shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 12, 2025 | 12:45 PM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल
1

आता हेच बघायचं बाकी राहिलं होतं! रोबोटनेही घेतला राजकीय पक्षाचा झेंडा हाती, प्रचाराचा खास Video होतोय व्हायरल

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral
2

पाकिस्तानमध्येही घुमला ‘जय श्री राम’चा नारा; विद्यार्थ्याने एका दमात म्हटले श्लोक, Video Viral

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral
3

भावनिक विदाईला फनी ट्विस्ट! ती रडत राहिली पण महिलांनी उचलतच नवरीला मांडवाबाहेर सोडलं; हास्यास्पद Video Viral

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video
4

महाराष्ट्राच्या राजकारणात Hulk-Tony Stark ची एंट्री! मिळाली शिवसेना आणि भाजपची उमेदवारी, AI चा मजेशीर Viral Video

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.