Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

Skipping With Python : मुलीचे धाडस पाहिलं अन् सर्वांची हवा झाली टाईट. सोशल मिडियावर यूजर्सना अचंबित करणारा एक व्हिडिओ वेगाने व्हायरल होत आहे. यात मुलगी अजगरासोबत रस्सीखेच हा खेळ खेळताना दिसून आली.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 23, 2026 | 02:00 PM
अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

अरे बापरे! चिमुकली अजगरासोबत खेळू लागली रस्सीखेच, Viral Video पाहून यूजर्स अवाक्

Follow Us
Follow Us:
  • जंगलातील एका अनोख्या प्रकाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.
  • व्हिडिओतील दृश्य पाहून नेटकऱ्यांनी आश्चर्य व्यक्त करत विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत.
  • या व्हिडिओने इंटरनेटवर मोठी चर्चा रंगवली असून लाखो व्ह्यूज मिळाले आहेत.
सोशल मिडियाच्या जगात कधी काय दिसून येईल याची शाश्वती देता नाही. इथे अनेक रंजक आणि आश्चर्यकाराक दृष्ये शेअर केली जातात. अशात अलिकडे सोशल मिडियावर एक अनोखा प्रकार शेअर करण्यात आला आहे, ज्यातील दृष्ये पाहून तुम्ही थक्क व्हाल. व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी मेलेल्या अजगरासोबत एक खेळ खेळताना दिसते. आपण आजवर लहान मुलांना खेळण्यांसोबत खेळताना पाहिलं असेल पण विशाल अजगरासोबत खेळताना तुम्ही कधी पाहिलं आहे का? चिमुकलीचे धाडस आणि व्हिडिओतील ते दृष्य पाहून यूजर्स अवाक् झाले तर अनेकांनी यावर आपले आश्चर्यही व्यक्त केले. चला व्हिडिओतील या दृष्यांवर काही सविस्तर माहिती जाणून घेऊया.

ही व्यथा काही आगळीच… सिग्नल लागताच तरुणाने लगेच बाईकच्या टाकीवर सुरु केला लॅपटाॅप; म्हणाला, हेच आहे कॉर्पोरेटचे आयुष्य

काय दिसलं व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता यात दिसते की, एक लहान मुलगी हिरव्यागार, जंगलासारख्या परिसरात उभी असलेली दिसते. तिच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन माणसं उभी असतात ज्यांनी मेलेल्या अजगराला सरळ रेषेत पकडलेले असते. मुलासमोर अजगराला एका रस्सीप्रमाणे पकडले जाते ज्यानंतर मुलगी उडी मारत यासोबत रस्सीखेच हा खेळ खेळू लागते. व्हिडिओमध्ये ती अजिबात घाबरलेली दिसत नाही तर खेळ खेळताना ती फारच खुश असते. व्हिडिओतील दाव्यानुसार, स्थानिकांनी शिकारीला गेल्यानंतर अजगराला पकडले आणि मग आपला कंटाळा दूर करण्यासाठी एक रस्सीप्रमाणे त्याचा वापर केला. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकांना मिश्किल अंदाजात म्हटलं की, ही आजपर्यंतची सर्वात महागडी रस्सी असेल.

The bored locals went hunting and had fun jumping rope with the giant snake they found. pic.twitter.com/STv2SDltoA — ScorpWeb (@Scorpwebb) July 21, 2026

काय सांगता सापदेखील निघाला Oggy चा फॅन, चिमुकल्याच्या शेजारी बसून पाहू लागला कार्टून; मजेदार Video Viral

व्हिडिओ @Scorpwebb नावाच्या एक्स अकाऊंटवर या घटनेचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिण्यात आले आहे की, ‘सुरक्षित वाहन चालवा, जीव वाचवा’. व्हिडिओला लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक यूजर्सने यावर कमेंट्स करत घटनेवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “हा खरोखरचा अजगर आहे का?”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ते जंगलात शिकार करणारे आदिवासी वाटत आहेत”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांनी माहिती नसेल की बाजारात रस्सी नावाचा प्रकार विकत मिळतो”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girl playing with dead python viral video shocked everyone

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 23, 2026 | 02:00 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral video python

संबंधित बातम्या

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल
1

कोलकाता मेट्रोमध्ये महिलांचा हायव्होल्टेज ड्रामा! थेट ऑन-ड्यूटी RPF कर्मचाऱ्याशीच भिडल्या; VIDEO तुफान व्हायरल

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं
2

वय फक्त एक नंबर! आजीबाईंनी पोल वॉल्टमध्ये दाखवला असा पराक्रम की सगळेच झाले थक्क, VIDEO पाहून लोकांनी तोंडात घातली बोटं

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!
3

आता भाज्यांऐवजी फ्रिजमध्ये ठेवले जाणार माणूस? जपानचा ‘हा’ VIDEO पाहून फिरून जाईल डोके!

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर
4

बेहोष समजून जवळ गेला अधिकारी, अन् तितक्यात बिबट्याने घेतली झेप! अंगावर काटा आणणारा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.