Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

रस्त्यावर जुंपली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली… भयंकर हाणामारीचा Video Viral

Girls Fight Video Viral : भररस्त्यात मुलींमध्ये झाला राडा, मारता मारताच एका मुलीला दुसऱ्या मुलीला असं जमिनीआत टाकलं की पाहून सर्वच थबकले. तापलेले वातावरण हास्यात रूपांतरित झाले, नक्की काय घडलं ते तुम्हीच पहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Nov 01, 2025 | 01:52 PM
रस्त्यावर झुंफली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली... भयंकर हाणामारीचा Video Viral

रस्त्यावर झुंफली मुलींची WWE फाईट, धक्का देताच तरुणी गेली जमिनीखाली... भयंकर हाणामारीचा Video Viral

Follow Us
Close
Follow Us:
  • भररस्त्यात सुरु झालं मुलींमध्ये भांडण
  • मुलीच्या धक्क्याने दुसऱ्या मुलीची अवस्था झाली बिकट
  • तापलेले वातावरण शेवटी हास्यास्पद बनले
भांडण आणि त्यातही महिलांची भांडण फारच चर्चित. आपण बऱ्याचदा ट्रेनमध्ये रंगलेली महिलांची भांडणं पाहिली असतील, यात अनेकदा गोष्ट हाणामारीपर्यंत पोहचते पण नुकताच सोशल मिडियावर मुलींच्या हाणामारीचा एक अनोका व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात मुलींनी भररस्त्यातच एकमेकांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. गोष्ट पुढे इतकी वाढली की सर्वच एकमेकींवर तुटून पडल्या. या सर्व ड्रामामध्येच एका मुलीने दुसऱ्या मुलीला धक्का मारला आणि यातच ती अशा जागी जाऊन पडली की पाहून सर्वांनाच धक्का बसला. मुलीची अवस्था इतकी बिकट होते की सर्वजणी भांडण सोडून तिला वाचवण्यासाठी धाव घेतात. घटनेत पुढे काय घडलं ते चला सविस्तर जाणून घेऊया.

अख्खा मच्छर समाज घाबरलेला आहे! अगरबत्तीच्या एका काडीने केला सर्वांचा खेळ खल्लास, पाहून सर्वच हादरले; Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये दोन मुली कशावरून तरी भांडताना दिसत आहेत. जवळ उभ्या असलेल्या इतर मुली भांडणाचा आनंद असतात, जणू काही हा लाईव्ह शो आहे. दोघीही एकमेकांना ढकलत आणि केस ओढत होत्या. वातावरण थोडे तापले होते आणि यादरम्याच, एक मुलगी दुसऱ्या मुलीला जोरदार धक्का मारते. या धक्क्यात मुलगी आणखीन कुठे नाही तर रस्त्याच्या कडेला असणाऱ्या नाल्यात जाऊन पडते. मुलीचं डोकं नाल्यात आणि पाय हवेत अशी हास्यास्पद अवस्था तिथे घडते, ज्यानंतर इतर मुली धावत पळत तिला वाचवण्यासाठी तिच्या दिशेने धाव घेतात. नाल्यात पडलेल्या मुलीचे पाय पकडून तिला बाहेर काढले जाते. गरम झालेले संपूर्ण वातावरण क्षणातच या घटनेने हास्याचे रुप घेते. मुलींची ही अनोखी फाईट आता सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल झाली असून यातील दृश्य पाहून लोकांना आपले हसू काही केल्या थांबवत्या येत नाहीये.

Kalesh between two Chapri girls = Max Satisfaction level 📈 pic.twitter.com/TiKLxmcTPr — Vishal (@VishalMalvi_) October 30, 2025

प्रेयसीला भेटायला गेलेल्या पतीच्या मागे पत्नीही लपून छपून पोहचली, मग जे घडलं… घरातच सुरु झाला आखाडा; Video Viral

हा सर्व प्रकार @VishalMalvi_ नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आह, ‘दोन छपरी मुलींमधील कलेश’. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “ही तर नाला साफ करण्याची गोष्ट झाली” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “व्वा, पाहायला फार मजा आली” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “छपरीगिरी सुरु आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Girls started fight on the road then funny thing happens video gone viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 01, 2025 | 10:17 AM

Topics:  

  • funny viral video
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral
1

अबब! ऑनलाईन खरेदी पडली महागात, 5 ग्रॅमचं सोनं ऑर्डर केलं पण डिलिव्हर झालं 1 रुपयाचं नाणं; Video Viral

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral
2

थोडक्यात अनर्थ टळला! बंद लिफ्टच्या खड्ड्यामध्ये चिमुकलीचा तोल जाणार इतक्यात…; वॉचमॅन बनला देवदूत, Video Viral

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral
3

वाह रे मुंबई! रिक्षाच्या छतावर श्वान, खाली ट्रॅफिक… प्राण्याची अनोखी राईड पाहून युजर्स झाले खुश; Video Viral

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral
4

गाडी गेली, पण जबाबदारी थांबली नाही! झोमॅटो रायडरने चालत जाऊन केली ग्राहकाची ऑर्डर डिलिव्हर; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.