Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 15 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पावसाळ्यात उसळणारा समुद्र ठरला मृत्यूचा सापळा, खडकावर बसलेल्या व्यक्तीला पाण्याने खेचलं आत… घटनेचा चित्तथरारक Video Viral

Death Video : गोवा फिरायला गेला पण घरी परतलाच नाही! निष्काळजीपणाने घेतला जीव, अवघ्या एका सेकंदातच वेगवान लाटांनी ओढले आणि पाण्यात बुडून ३३ वर्षीय व्यक्तीचा झाला मृत्यू. घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असून पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांवरील सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 25, 2026 | 08:43 AM
पावसाळ्यात उसळणारा समुद्र ठरला मृत्यूचा सापळा, खडकावर बसलेल्या व्यक्तीला पाण्याने खेचलं आत... घटनेचा चित्तथरारक Video Viral

पावसाळ्यात उसळणारा समुद्र ठरला मृत्यूचा सापळा, खडकावर बसलेल्या व्यक्तीला पाण्याने खेचलं आत... घटनेचा चित्तथरारक Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पर्यटनस्थळी घेतलेला एक चुकीचा निर्णय जीवघेणा ठरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
  • व्हायरल व्हिडिओने पावसाळ्यातील सुरक्षेबाबत पुन्हा एकदा गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत.
  • प्रशासन आणि बचाव पथकाला तातडीने घटनास्थळी धाव घ्यावी लागल्याची माहिती समोर आली आहे.
पावसाळ्यात समुद्रकिनाऱ्यांवर, धबधब्यांवर पर्यटन करायला अनेक पर्यटक जातात खरे पण यातील प्रत्येकजण तिथून घरी परतत नाही. याकाळात इथे सुंदर वातावरण जरी निर्माण होत असले तरी जीवाची धोका देखील दुपटीने वाढत असतो. अलिकडे सोशल मिडियावर एक अशीच घटना शेअर करण्यात आली आहे ज्यात व्यक्तीला पर्यटनस्थळी जाणं जास्तच महागात पडल्याचं दिसून आलं. समुद्रकिनारी लाटांचा आनंद लुटत बसलेल्या व्यक्तीला पाण्याने आत खेचलं आणि यातच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होतोय.

परदेशात भारताविषयी आक्षेपार्ह वक्तव्य? भारतीय महिलांनी वेटरला सुनावले खडे बोल; अखेर मागायला लावली माफी… Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

माहितीनुसार, सदर घटना ही गोव्याच्या बागा बीचवर घडून आली. कर्नाटकाच्या बीजापुरचा ३३ वर्षीय तरुण फिरण्यासाठी गोव्याला आला होता. समुद्रकिनारी लाटांचा आनंद घेण्यासाठी तो एका खडकावर जाऊन बसला आणि इथेच त्याची चूक झाली. लाटांच्या वेगवान प्रवाहातही तो खडकावर उठला नाही ज्यामुळे एका मोठ्या लाटेने त्याला आपल्याजवळ खेचलं आणि पाण्यात बुडून त्याला मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, व्यक्ती आपल्या मित्रांसोबत गोवा फिरायला आला होता. यावेळी तो गोव्यातील प्रसिद्ध बागा बीचला भेट द्यायला गेला आणि इथेच ही दुर्घटना घडली.

व्हिडिओत दिसलं थरारक दृष्य

सोशल मिडियावर या घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यात व्यक्तीचा निष्काळजीपणा स्पष्ट दिसून येतो. लाटांचा प्रचंड वेग असतानाही व्यक्ती खडकावर बसून राहतो. खरंतर लाटांचा वेग पाहता त्याने लगेच तिथून उठायला हवं होतं पण व्यक्तीने असं केलं नाही. लाटा अनेकदा त्याला स्पर्श करुन मागे जात होता, त्या जणू त्याला संदेश देत होत्या की इथून उठून नाहीतर मारला जाशील पण अखेर नको तेच घडलं. शांतपणे खडकावर व्यक्ती बसून राहिली आणि एका वेगवान लाटेने त्याला पाण्यात खेचलं.

ગોવાના બાગા બીચ પર જોરદાર મોજામાં પ્રવાસી તણાઈ ગયો. pic.twitter.com/71PWFzOdxJ — Krishna (@HeyKisu) June 24, 2026

रिलच्या नादात आयुष्य सोडलं वाऱ्यावर… तरुणाचा धोकादायक स्टंट पाहून यूजर्स चक्रावले, म्हणाले ‘याला नाही यमराजांची भिती’

पोलिस दाखल झाली

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव दलाला सुचना दिली. यानंतर तत्काळ शोधकार्य सुरु करण्यात आले. बचावकर्त्यांनी बराच काळ शोध घेतल्यानंतर व्यक्तीचा मृतदेह किनाऱ्यावरुन ताब्यात घेतला. व्यक्तीच्या मृत्यूमुळे कुटुंबावर शोककळा पसरली असून पावसाळ्यात सावधगिरी बाळगणे किती महत्त्वाचे आहे, हे या घटनेतून पुन्हा अधोरेखित झाले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Goa baga beach wave drowns 33 year old tourist video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:43 AM

Topics:  

  • Goa
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral
1

१२ वर्षांच प्रेम, १२ मिनिटांत चव्हाट्यावर! भररस्त्यात पट्टा काढला अन् बायकोवर केले सपासप वार; हाय व्होल्टेज ड्रामाचा Video Viral

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral
2

Nagpur Accident : वाढदिवसाच्या पार्टीला जात होते, वाटेतच मृत्यूने दिली भेट, अपघाताचा थरारक Video Viral

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील
3

अचानक डोंगराचा कडा कोसळला अन् बसवर आदळला भलामोठा दगड; VIDEO पाहून अंगावर शहारे येतील

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral
4

तोंडाने काढला गाडीचा आवाज अन् बनला ड्रायव्हिंग लायसन्स! अफगाणीस्तानच्या ड्रायव्हिंग टेस्टचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.