Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नासाठी नवरदेव सजला पण स्टेजपर्यंत जाऊच शकला नाही! घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

Wedding Viral Video: वधू वाट पाहत राहिली पण घोड्यावरच वराला आला हृदयविकाराचा झटका. मृत्यूचा हा हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून यातील दृश्ये तुम्हाला हेलावून टाकतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 16, 2025 | 11:53 AM
लग्नासाठी नवरदेव सजला पण स्टेजपर्यंत जाऊच शकला नाही! घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

लग्नासाठी नवरदेव सजला पण स्टेजपर्यंत जाऊच शकला नाही! घोड्यावरच घेतला अखेरचा श्वास, मृत्यूचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर पुन्हा एकदा एक धक्कादायक घटना वेगाने व्हायरल झाली आहे. तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असाल तर तुम्ही अनेक प्रकारचे व्हायरल व्हिडिओज इथे पाहिले असतील मात्र सध्या इथे जी घटना व्हायरल होत आहे तो तुमचे होश उडवेल. लग्नसमारंभ म्हटलं की सर्वत्र आनंदाचे वातावरण असते मात्र मध्य प्रदेशातील एका लग्नातील हेच आनंदाचे वातावरण अचानक दुःखात बदलले. ही हृदयस्पर्शी घटना आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असून यातील दृश्ये पाहून लोक आता आवाक् झाली आहेत.

मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये लग्नाच्या आनंदाचे रूपांतर शोकात झाले. येथे एका वराचा घोड्यावर मृत्यू झाला. या घटनेचा लाईव्ह व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. यामध्ये सुरवातीला लग्नाचे सुंदर आनंदमय दृश्य दिसते ज्यात नवरदेव आपल्या लग्नमंडपात जाण्यासाठी उत्सुक आहे. पण पुढच्याच क्षणी जे घडते ते सर्वांना धक्का देऊन जाते. पुढे घोड्यावर चढताच नवरदेवाला झटका येतो आणि काही क्षणातच तो खाली झुकतो. जेव्हा त्याला घोड्यावरून खाली उतरवले जाते तेव्हा त्याचा श्वास थांबला होता. यांनतर कुटुंबीयांनी त्याला रुग्णालयात नेले असता त्याला तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले.

याला म्हणतात बाटलीत उतरवणे! किंग कोब्राला बाटलीत बंद करू पाहत होता व्यक्ती पण पुढच्याच क्षणी घडलं असं… Video Viral

श्योपूर जिल्ह्याचे एनएसयूआयचे माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंह जाट मिरवणुकीसह जाट वसतिगृहाच्या दारात पोहोचले. जिथे लग्नाच्या मिरवणुकीचे स्वागत केल्यानंतर वराने घोड्यावरून खाली उतरून दारात तोरण मारले आणि मग नाचायला सुरुवात केली. नाचल्यानंतर वर पुन्हा घोड्यावर बसले. हार घालण्यासाठी वराची घोड्यावर बसून स्टेजकडे वाटचाल सुरू होती. यादरम्यान, वराची तब्येत अचानक बिघडू लागली, लोकांना वाटले की तो नाचून थकला आहे, परंतु काही वेळातच वराचा श्वास थांबला. ही घटना व्हॅलेंटाईन डेची आहे.

तो क्षण अखेरचा…! हसत खेळत नवऱ्या मुलाला हळद लावायला गेला अन् क्षणात होत्याच नव्हतं घडलं; हृदयस्पर्शी Video Viral 

ही संपूर्ण घटना आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असून यातील हृदयस्पर्शी दृश्य पाहून आता सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. कोणत्याही क्षणी कुणाचेही काहीही घडू शकते, आपण कोणत्याही गोष्टीची शाश्वती देऊ शकत नाही हे यावरून समजते. या घटनेचा व्हिडिओ @sachinguptaindia नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘मध्य प्रदेशातील श्योपूर जिल्ह्यात एका लग्न समारंभात घोडीवर बसलेल्या वराचा अचानक मृत्यू झाला’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओवर अनेकांनी कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “मृत्यू कधी येईल याची शाश्वती नाही” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हृदयविकाराचा झटका सर्वात प्राणघातक आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Groom died on his wedding in madhya pradesh shocking wedding video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 16, 2025 | 11:53 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा
1

Ahoo Daryaei: ‘अन् तिने स्वतःच काढले कपडे…’; 2 वर्षांनंतर मैत्रिणीने केला इराणमधील आहू दराईबाबत अत्यंत धक्कादायक खुलासा

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral
2

मासे पकडायला गेला अन् चेहऱ्यावर चिकटला ऑक्टोपस; सुटका करताना मच्छिमाराची धांदल; Video Viral

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल
3

मैदानात वातावरण तापलं! Mitchell Starc चा पारा चढला अन् Miraz ची ‘टशन’; हायव्होल्टेज ड्राम्यात अंपायरची एन्ट्री, VIDEO व्हायरल

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर
4

Patiala Pitbull Attack: ‘जबड्यात जो आला तो गेला! घर पाहण्यासाठी गेलेल्या जोडप्यावर पिटबुल कुत्र्याचा हल्ला, घटनेचा VIDEO समोर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.