Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 20 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

२ तास स्वत:ला बर्फात केलं दफन, व्यक्तीच्या अनोख्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली नोंद; Video Viral

पोलंडमधील एका व्यक्तीने थंडीशी संबंधित असा पराक्रम करून दाखवला आहे, ज्याची नोंद थेट गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली. बर्फाच्या ढिगात २ तासाहून अधिक काळ स्वतःला दफन करून त्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 31, 2026 | 09:29 AM
२ तास स्वत:ला बर्फात केलं दफन, व्यक्तीचा अनोख्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली नोंद; Video Viral

२ तास स्वत:ला बर्फात केलं दफन, व्यक्तीचा अनोख्या पराक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये झाली नोंद; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • पोलंडच्या ४१ वर्षीय व्यक्तीने तब्बल २ तास १२ मिनिटे १२ सेकंद संपूर्ण शरीर बर्फात झाकून ठेवत गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केला.
  • याआधीही थंडीशी संबंधित अनेक विक्रम त्याच्या नावावर असून, या कामगिरीसाठी त्याने मानसिक आणि शारीरिक प्रशिक्षण घेतले होते.
  • त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
जगात नेहमीच काही ना काही घडून येत असतं. जगाच्या कानाकोपऱ्यात काय घडत आहे आपल्याला जवळून पाहता येत नसलं तरी सोशल मिडियावर अशा घटनांचे अनेक व्हिडिओज दररोज शेअर केले जात असतात. अलिकडे इथे एका व्यक्तीच्या अनोख्या कारनाम्याचे दृष्य शेअर करण्यात आले आहे. मुख्य म्हणजे या पराक्रमाची नोंद गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रेकाॅर्डमध्ये करण्यात आली आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की, एक व्यक्ती बर्फाच्या ढिगात स्वत:ला तब्बल २ तासाहून अधिक काळ दफन करुन टाकतो. बर्फाच्या ढिगात जिथे काही मिनिटे बसनेही सामान्याला कठीण जाते तिथे व्यक्तीने आपले संपूर्ण शरीर बर्फाच्या ढिगात झाकून घेतले. त्याने हे कसं केलं याचा व्हिडिओ इंटरनेटवर शेअर करण्यात आला आहे जो सध्या चांगलाच ट्रेंडमध्ये आहे. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Diamond Flower: आयुष्यात फक्त एकदाच फुलतं हे दुर्मिळ फूल; हिमालयात दडलंय निसर्गाचं अद्भुत रहस्य

काय घडलं व्हिडिओत?

गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सनुसार, पोलंडच्या ४१ वर्षीय डॅमियन कास्प्रझिकने आपले संपूर्ण शरीर २ तास, १२ मिनिटे आणि १२ सेकंद बर्फात झाकून ठेवले. २१ फेब्रुवारी रोजी पोलंडमधील श्लाख्टोवा शहरात व्यक्तीने हा पराक्राम करुन दाखवला. या उल्लेखनीय कामगिरीनंतर, त्याला ‘सर्वाधिक वेळ थेट संपूर्ण शरीर बर्फात बुडवून ठेवण्याचा विक्रम (पुरुष)’ या श्रेणीमध्ये गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे सन्मानित करण्यात आले.

तथापि, डेमियनला पारितोषक मिळण्याची ही पहिली वेळ नाही आहे. याआधीही थंडीशी जोडलेले अनेक रेकाॅर्ड्स त्याने आपल्या नावावर केले आहेत. आपले संपूर्ण शरीर ५ तास, १ मिनिट आणि ३३ सेकंदांसाठी बर्फाच्या थेट संपर्कात ठेवून त्याने अनोखा विक्रम तयार केला होता. आता मात्र संपूर्ण शरीर बर्फाच्या ढिगात गाडून त्याने गिनीज वर्ल्ड रेकाॅर्डमध्ये स्वत:चे नाव नोंदवून घेतले. डेनियमचे म्हणणे आहे की, हे आव्हान त्याच्यासाठी काही सोपे नव्हते. यासाठी त्याने स्वत:ला मानसिक आणि शारीरिकदृष्या तयार केले होते. याकाळात त्याला त्याला व्हॅलेर्जन रोमानोव्स्कीकडून विशेष पाठिंबा मिळाला.

‘मोक्ष मार्ग’ की मृत्यूचा सापळा? मृत्यूच्या घटनेनंतर आणखी एक महिला वाईटरित्या अडकली; तिरुवन्नामलाईतील Video Viral

व्हॅलेर्जन हा स्वत: एक गिनीज वर्ल्ड रिकॉर्ड होल्डर आहे. बर्फाच्या पाण्यात सर्वात जास्त वेळ घालवण्याचा रेकाॅर्ड त्याने आपल्या नावावर करुन घेतला आहे. डेनियमच्या मते, थंड वातावरणात आपल्या शरीरासोबतच मनाला शांत कसे ठेवायचे याचे प्रशिक्षण त्याला व्हॅलेर्जनने दिले. त्याच्या याच तयारीमुळे आज गिनीज वर्ल्ड बुक ऑफ रिकॉर्ड्समध्ये त्याचे नाव नोंदवण्यात आले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Guinness world record man buried in ice for over two hours poland damian kasprzyk viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 31, 2026 | 09:18 AM

Topics:  

  • Guinness Book of World Records
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral
1

‘सगळे माझा पाठलाग करत होते…’; महिलांचे कपडे घालून दिल्लीत रात्रीची सुरक्षा पाहायला निघाला तरुण; Video Viral

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral
2

अद्भूत कलाकृती! पुण्यात २१,००० पाणीपुऱ्यांचा वापर करून साकारली गणपती बाप्पाची भव्य मूर्ती; Video Viral

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट
3

Viral Video: चमचा की चॉपस्टिक? बिर्याणी खाण्याचा चीनी महिलेचा ‘जुगाड’, इंटरनेटवर व्हायरल, व्हाल हसून लोटपोट

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म
4

Konkan Chakarmani Ganeshotsav Leave Memes: बॉस म्हणतो ‘सुट्टी नाही’, चाकरमानी म्हणतो ‘गावी जाणारच!’गणपतीच्या सुट्टीवर भन्नाट मीम्म

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.