Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

Nightclub Viral Video : गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये एका महिलेसोबत धक्कादायक प्रकार घडला. महिलेला पार्किंगमध्ये फरफटत नेऊन तिथे तिला वविस्त्र करण्यात आलं आणि मग पुरुष आणि महिला बाउंसर्सकडून तिला बेदम मारहाण करण्यात आली. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: Oct 03, 2026 | 11:32 AM
गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

गुवाहटीच्या नाइटक्लबमध्ये धक्कादायक प्रकार! महिलेला विवस्त्र करून निर्दयपणे पुरुषांनी केली मारहाण; घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • गुवाहाटीतील नाईटक्लबमधील धक्कादायक घटनेचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल
  • घटनेनंतर पोलिसांनी प्रकरणाची दखल घेत तपासाला सुरुवात केली
  • महिलेसोबत नेमकं काय घडलं आणि मारहाणीमागचं कारण काय, याबाबत प्रश्न उपस्थित
आसामची राजधानी गुवाहटी येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याचे फुटेज देखील सोशल मिडियावर शेअर करण्यात आले आहे जे सध्या जास्तच व्हायरल होत आहे. शहरातील खानपारा परिसरात असणाऱ्या ‘द लोकल्स’ कॅफे अँड लाउंज नावाच्या नाईटक्लबमध्ये महिलेला काही पुरुषांकडून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना गुरुवारी रात्रीच्या सुमारास घडली. आरोप आहे की, क्लबच्या महिला आणि पुरुष बाउंसर्सने मिळून पिडित महिलेला जमिनीवर लोळवले, तिला विवस्त्र केले आणि मग तिला मारहाण केली.

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

घटनेचा व्हिडिओ व्हायरल

या घटनेचे फुटेज सोशल मिडियावर शेअर करण्यात आले असून यातील दृष्ये पाहून अनेकजण हैराण झाले आहेत. व्हिडिओमध्ये क्लबच्या पार्किंगमध्ये महिलेवर अमानुष मारहाण करताना दिसून येत आहे. महिला विवस्त्र अवस्थेत जमिनीवर पडलेली असते आणि काही महिला तर काही पुरुष बाउंसर्स तिला लाथा-बुक्क्यांनी मारहाण करत असतात. सूत्रांनुसार, पीडितेला क्लबच्या चौथ्या मजल्यावरून खाली पार्किंग एरियापर्यंत फरफटत नेण्यात आले होते. दुसऱ्या व्हिडिओमध्ये, एक महिला त्याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे, त्यानंतर एक गाडी येते आणि ते दिसेनासे होतात.

Guwahati Nightclub Horror: Woman Stripped And Assaulted By Bouncers#Guwahatihttps://t.co/WRLSVY376V — Jaano Junction (@JaanoJunction) October 3, 2026

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

सदर घटनेची दखल घेत गुवाहटी पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. या सखोल तपास पोलिस करत असून महिलेला इतक्या वाईटरित्या मारहाण नक्की का केली जात होती यामागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ही घटना पसरल्यानंतर नाईटक्लबची मोठी नाचक्की झाली आणि नंतर तिथे टाळ लावलेला पाहण्यात आला. क्लबच्या व्यवस्थापनातील कोणीही पुढे येऊन घटनेची माहिती देण्यास तयार नाही. दरम्यान या घटनेची पोस्ट @JaanoJunction नावाच्या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आली आहे. ही पोस्ट सध्या चांगलीच चर्चेत असून यूजर्सने कमेंट्स करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “व्हिडिओ पाहून मन सुन्न झालं; संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होणे गरजेचे आहे”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “पण तिने नक्की असं काय केलं की त्यांनी तिच्यासोबत इतकी वाईट कृत्य केलं”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “कारण काहीही असलं तर अशाप्रकारे महिलेला मारहाण करणे चुकीचे आहे”.

टीप : या घटनेशी संबंधित माहिती सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्ट आणि व्हिडीओवर आधारित आहे. त्यातील सर्व दाव्यांची स्वतंत्रपणे पडताळणी झालेली असल्याचे निश्चितपणे सांगता येत नाही.

Web Title: Guwahati nightclub woman assault bouncers viral video police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 03, 2026 | 11:32 AM

Topics:  

  • Guwahati
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल
1

अरे बापरे! ट्रेनच्या इंजिनला साडी बांधून महिला रुळावरच करू लागली डान्स; Video तुफान व्हायरल

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर
2

हरवलेली पत्नी समोर येताच पतीचे डोळे पाणावले; VIDEO पाहून नेटकऱ्यांच्याही डोळ्यांत अश्रू अनावर

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर
3

हवेत को-पायलटचा हल्ला! भारतीय पायलटच्या शौर्याने वाचवले १७४ प्रवाशांचे प्राण; क्रॅश लँडिंगचा होता कट, Video समोर

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral
4

टीकाकारांना Rohit Sharma ने तोंडावर पाडले! शतक ठोकताच केलेल्या ‘त्या’ कृतीचा Video प्रचंड Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.