आज विराट कोहली आणि वैभव सूर्यवंशी यांची फलंदाजी पाहायला मिळणार आहे. तसेच भुवनेश्वर कुमार विरुद्ध वैभव सूर्यवंशी यांचा सामना रंगतदार असणार आहे. दोन्ही संघ आतापर्यंत एकूण 34 सामने खेळले आहेत.
पाऊस किती वेळ सुरू राहतो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पाऊस लवकर थांबला तर सामना कधी सुरू होणार याची उत्सुकता असेल आणि नियमानुसार किती ओव्हर्सचा खेळ होणार हे पहावे लागणार…
राजस्थान रॉयल्सने आयपीएल २०२६ च्या पहिल्या टप्प्यासाठी बरसापारा क्रिकेट स्टेडियमची घरच्या मैदानावर निवड केली आहे. रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सच्या मैदान निवडीच्या धोरणावर आपले मत व्यक्त केले आहे.