Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Haridwar Viral Video : गंगा घाटावर श्वानाला अंघोळ घालण्यावरुन पेटला वाद; नेटकऱ्यांनी केला संताप व्यक्त, VIDEO VIRAL

Haridwar Viral Video : सोशल मीडियावर हरिद्वारमधील एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक महिला पाळीव श्वानाला गंगा घाटवर अंघाळ घालत आहे. या व्हिडिओवरुन मोठा वाद पेटाला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: May 02, 2026 | 05:18 PM
Haridwar Ganga Ghat Dog Bath Viral Video

Haridwar Ganga Ghat Dog Bath Viral Video

Follow Us
Follow Us:
  • गंगा घाटावर श्वानाला अंघोळ घातल्याने मोठा वाद
  • व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
  • नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त
Ganga Ghat Dog Bath Viral Video : सोशल मीडियावर सतत काही ना काही व्हायरल होत असते. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामुळे मोठा वाद पेटला आहे. उत्तरराखंड येथील पवित्र हरिद्वार येथील गंगा घाटवर एका महिलेने श्वानला अंघोळ घातली आहे. यामुळे स्थानिक आणि भाविकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

हसता-खेळता मृत्यूनं जखडलं! बरगी डॅम बोट अपघातापूर्वी नेमकं काय घडलं? शेवटचे ‘ते’ भयानक क्षण कॅमेरात कैद, VIDEO

नेमकी काय आहे घटना?

हरिद्वारच्या श्रद्धानंद घाटावर एक महिला तिच्या पाळीव कुत्र्याला गंगा घाटावर घेऊन बसल्याचे तुम्ही व्हिडिओत पाहू शकता. गंगा नदीला हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानले जाते. या पवित्र ठिकाणी हजारो भाविक श्रद्धेने स्नान करतात. या महिलेने चक्क श्वानाला नदीत अंघोळ घातली आहे. यामुळे स्थानिक लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. व्हिडिओत स्पष्ट ऐकू येत आहे की, भाविक तिला कुत्र्याला अंघोळ घालण्यास मनाई करत आहे. परंतु महिला कोणचेही ऐकायला तयार नाही. यामुळे लोकांनी तिच्यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे. एका व्यक्तीने रागत येऊन तिला या घाटावर माणसं अघोळ करणार की कुत्रे असा प्रश्नही केला आहे. वाद प्रचंड वाढल्याने कुटुंबातील इतर सदस्यांनी मध्यस्थी करत महिलेला शांतत केले आहे. परंतु वाढत्या विरोधामुळे महिला आपल्या श्वानाला घेऊन तिथून निघून गेली आहे.

व्हायरल व्हिडिओ

यह वीडियो हरिद्वार के श्रद्धानंद घाट का बताया जा रहा है, जहाँ एक महिला खुद को मंत्रालय का स्टाफ बताकर घाट पर कुत्ते को नहला रही है।
श्रद्धालुओं के बार-बार मना करने के बावजूद वह नहीं मानी और उल्टा कोसने वाली भाषा का इस्तेमाल करती नजर आई।
कृपया इस वीडियो को ज्यादा से ज्यादा शेयर… pic.twitter.com/fCgK3OGIsg
— Krishnan Gaur (@Mercedes5494) May 1, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर @Mercedes5494 या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. यावर नेटकऱ्यांनी देखील संताप व्यक्त केला आहे. धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचे म्हटले आहे. तर काही नेटकऱ्यांनी प्राणी निसर्गाचा भाग असून त्यांनाही पवित्र होण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

मृत्यूशी झुंज! महाकाय शार्कने केला सर्फरचा पाठलाग; काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO VIRAL

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Haridwar viral video ganga ghat dog bath viral video

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 02, 2026 | 05:18 PM

Topics:  

  • Ganga River
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral
1

भक्तीची कमाल अन् अफलातून बॅलन्स! डोक्यावर देवीची मूर्ती ठेवून सायकलवर स्वार झाला तरुण; चकित करणारा Video Viral

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral
2

अंत्यसंस्कार सुरू असतानाच जळत्या चितेत अचानक झाला भयंकर स्फोट, थरारक Video Viral

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral
3

तीस्ता नदीत पाण्याच्या तीव्र प्रवाहात वाहून गेले हत्तीचे पिल्लू; वन विभाग अन् मच्छीमारांनी घडवून दिली आईशी भेट, Video Viral

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral
4

गाझियाबादच्या सोसायटीतील लिफ्टमध्ये तरुणाचे अशोभनीय कृत्य; संतापजनक प्रकार कॅमेऱ्यात कैद, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.