Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धर्तीवरील स्वर्गच जणू…! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral

China Heaven's Gate : चीनच्या हुनान प्रांतातील तियानमेन पर्वतावरील ‘हेवन्स गेट’ सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहे. डोंगराच्या मध्यभागी असलेली ही विशाल नैसर्गिक कमान, रोमांचक प्रवास आणि धार्मिक महत्त्वामुळे जगभरातील पर्यटकांना आकर्षित करते.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 19, 2026 | 12:02 PM
धर्तीवरील स्वर्गच जणू...! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral

धर्तीवरील स्वर्गच जणू...! चीनमधील हा विशाल तेजमय दरवाजा पाहून डोळेच दिपतील; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • ‘हेवन्स गेट’ ही डोंगरातील विशाल नैसर्गिक कमान असून ती स्वर्गाच्या दरवाजासारखी दिसते.
  • या ठिकाणी पोहोचण्यासाठी 999 पायऱ्या चढाव्या लागतात, ज्यामुळे प्रवास अधिक रोमांचक बनतो.
  • प्राचीन बौद्ध मंदिर आणि शांत वातावरणामुळे हे ठिकाण धार्मिक व पर्यटनदृष्ट्या विशेष महत्त्वाचे मानले जाते.
पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणे आहेत ज्यांचे साैंदर्य पाहताच आपले डोळे विस्फारुन जातात. तुम्ही कधी विचार केला आहे का? डोंगराच्या मधोमध आकाशात खुला होणारा एक रस्ता देखील अस्तिवात असू शकतो. सोशल मिडियावर या रस्त्याचे आणि अनोख्या दरवाजाचे दृष्य शेअर करण्यात आले आहे जे पाहून सर्वच थक्क झाले. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा व्हिडिओ काल्पनिक नसून चीनमधील हुनान प्रांतात असलेल्या तियानमेन माउंटेनवरील हे दृष्य आहे जे वेगाने व्हायरल होत आहे. याला ‘हेवन्स गेट’ म्हणजेच स्वर्गाचा दरवाजा असे म्हटले जाते. चला याविषयी सविस्तर जाणून घेऊया.

पाण्याने कासावीस झालेल्या गाैमातेची तहान तिने ओळखली, चिमुकलीने असं काही केलं की संपूर्ण इंटरनेट तिच्यावर फिदा झालं; Video Viral

निसर्गाचा चमत्कार

पहिल्यांदा पाहिल्यावर, ही मानवनिर्मित रचना नसून निसर्गाचा एक अद्वितीय चमत्कार आहे यावर विश्वास ठेवणे कठीण जाते. दुरून पाहिल्यास, हे एखाद्या चित्रपटातील दृश्यासारखे दिसते, परंतु त्याचे खरे सौंदर्य याला जगातील सर्वात आकर्षक ठिकाणांपैकी एक बनवते. मुख्य म्हणजे या अजूबाजवळ जायचे असेल किंवा याला जवळून पाहायचे असल्यास तुम्हाला 999 पायऱ्यांचा खडतर रस्ता पार करावा लागेल. पायऱ्यांव्यतिरिक्त, ज्यांना चालायचे नाही त्यांच्यासाठी डोंगरातून वळणावळणाने जाणारे लांब, आधुनिक एस्केलेटर बांधण्यात आले आहेत.

डोंगरावरील या पायऱ्या चढताना किंवा एस्केलेटरवरुन जाताना जो अनुभव येतो तो कोणत्या साहसी चित्रपटातील सीनहून कमी वाटत नाही. पर्यटकांच्या मते, शिखरावर पोहोचल्यावर तिथली हवा आणि विशाल मोकळेपणा एक अनोखी शांतता देऊन जातो. हे ठिकाण फक्त इथल्या नैसर्गिक बनावटीमुळे नाही तर इथल्या धार्मिक महत्त्वामुळे देखील जगभर लोकप्रिय आहे. इथे एक प्राचीन बाैद्ध मंदिर आहे जे फार जुने असल्याचे म्हटले जाते. याचा इतिहास तांग राजवंशच्या काळापासूनचा मानला जातो. इथले शांत वातावरण, डोंगरातील थंड हवा आणि त्यात प्रार्थनांचा आवाज मनाला वेगळीच शांती देऊन जातो. रात्रीच्या वेळी, जेव्हा ही नैसर्गिक कमान विशेष रोषणाईने उजळवली जाते, तेव्हा ती खरोखरच एका दिव्य प्रवेशद्वाराप्रमाणे चमकते.

Udaipur Incident : ७० मीटर उंचावर झिप लाईनवर अडकले पर्यटक, ८ मिनिटे हवेत अडकून प्राण कंठाशी; Video Viral

या ठिकाणाचा व्हिडिओ आता सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत असून अनेकांनी व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका युजरने लिहिले आहे, “चीनला भेट देण्यासाठी खूप उत्सुक आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “ज्ञानप्राप्तीचा मार्ग… नमो बुद्धाय” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “व्वा! हे तर स्वर्ग आहे”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Heavens gate china tianmen mountain 999 steps tourist attraction viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 19, 2026 | 12:02 PM

Topics:  

  • China
  • trending
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral
1

जोधपूर हादरले! प्रेमाची तालिबानी शिक्षा; प्रेमी-प्रेमिकेला सार्वजनिकरीत्या अपमानित करत केले टक्कल, Video Viral

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!
2

World News : ट्रम्प-शी भेटीला तिबेटचा ‘ट्विस्ट’; कॅपिटॉलसमोर आंदोलकांचा जोरदार आवाज!

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
3

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!
4

Breaking News : ट्रम्प-शी भेटीत तैवानचा मुद्दा पेटला; जिनपिंगांचा अमेरिकेला स्पष्ट संदेश!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.