Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ताईंनी ड्रायव्हिंग क्लास अर्ध्यातच सोडली! स्पीट ब्रेकरमुळे बॅलन्स बिघगडा अन् पापाची परी उडतच जमिनीवर आदळली, घटनेचा Video Viral

Accident Viral Video : निष्काळजीपणा असा नडला की तरुणीला उजेडातच रात्रीचे तारे दिसले. दुचाकीवरुन तोल गेला अन् तरुणी थेट रस्त्याच्या कडेला जाऊन आदळली. घटनेचा थरार आता सोशल मिडियावर व्हायरल होतोय.

  • By नुपूर भगत
Updated On: May 03, 2026 | 10:00 AM
ताईंनी ड्रायव्हिंग क्लास अर्ध्यातच सोडली! स्पीट ब्रेकरमुळे बॅलन्स बिघगडा अन् पापाची परी उडतच जमिनीवर आदळली, घटनेचा Video Viral

ताईंनी ड्रायव्हिंग क्लास अर्ध्यातच सोडली! स्पीट ब्रेकरमुळे बॅलन्स बिघगडा अन् पापाची परी उडतच जमिनीवर आदळली, घटनेचा Video Viral

Follow Us
Follow Us:
  • स्पीड ब्रेकरकडे दुर्लक्ष करत वेगात दुचाकी चालवताना अपघात
  • अचानक उडालेल्या झटक्यामुळे तरुणी थेट जमिनीवर कोसळली
  • व्हिडिओ व्हायरल होताच यूजर्सकडून चिंता आणि मजेशीर प्रतिक्रिया
महिला आणि त्यांची ड्रायव्हिंग स्किल यावर अनेकदा मिश्किल वक्तव्ये केली जातात. सोशल मिडियावर अशा अनेक दृष्यांचे व्हिडिओ देखील शेअर केले जातात ज्यात महिलांच्या ड्राव्हिंग स्किल्सवर प्रश्न उपस्थित केले जातात. अलिकडे यासंबंधितच एक मजेदार व्हिडिओ देखील शेअर करण्यात आला आहे ज्यात तरुणी दुचाकीवरुन जोरदार जमिनीवर आदळ्याचे दृष्य दिसले. हा अपघात स्पीड ब्रेकरमुळे घडल्याचे स्पष्ट होते. तरुणी सुस्साट हवेला कापत दुचाकीवरुन विहार करत असते आणि तितक्यातच वाटेत आलेल्या स्पीड ब्रेकरवरुन दुचाकी जोरदार पुढे जाते आणि याचवेळी अपघात घडून येतो. मुख्य म्हणजे यात तरुणी हवेत झेपावूनच जमिनीवर आदळते ज्यामुळे हे दृष्य पाहणे थरारक ठरते. चला व्हिडिओत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

कशाला माझ्या हद्दीत आला…! डायव्हरला पाहताच कासवाला राग अनावर, पाहता क्षणीच कानाखाली हाणली; हास्यास्पद Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

अपघातांचे अनेक व्हिडिओज तुम्ही सोशल मिडियावर व्हायरल होताना पाहिले असतील. असाच एक व्हिडिओ आता पुन्हा एकदा इथे शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओमध्ये, तरुणी हाय स्पीडमध्ये आपली दुचाकी चालवत असते आणि याचवेळी स्पीड ब्रेकरवरुन तिची गाडी जाते. आता स्पीड ब्रेकर आल्यावर साधारणत: गाडीचा स्पीड कमी करावा लागतो पण तरुणीने ते केले नाही ज्याची शिक्षा तिला पुढे जाऊन व्हिडिओत मिळाली. स्पीड ब्रेकरवरुन दुचाकी ढासळली आणि यादरम्यानच तरुणी गाडीवरुन थेट जमिनीवर जाऊन आदळली. तरुणी इतक्या नाट्यमय रित्या जमिनीवर कोसळली की यात तिला नक्कीच दुखापत झाली असण्याची शक्यता आहे. व्हिडिओ पाहून स्पष्ट होते की, मागून येणाऱ्या कारमधून हा व्हिडिओ शूट करण्यात आला आहे.

Speed breaker ऐसा बनाओ कि स्कूटी जहाज़ बन जाए। 🤯🤯🤯 pic.twitter.com/U9r9Fw2Md3 — HasnaZarooriHai🇮🇳 (@HasnaZaruriHai) May 1, 2026

भांडणाचं रूपांतर कॉमेडीत! “तुझी खोपडी फोडेन” म्हणत 2 म्हाताऱ्या बहिणींमध्ये सुरु झाला वाद, पाहून यूजर्सना फुटलं हसू; Video Viral

दरम्यान अपघाताचा हा व्हिडिओ @HasnaZaruriHai एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये मिश्किलरित्या लिहिण्यात आलं आहे की, ‘असा स्पीड ब्रेकर बनवा की स्कूटरचं जहाजात रूपांतर होईल’. व्हिडिओवर कमेंट्स करत अनेकांनी या दृष्यांवर आपले मत व्यक्त केले. यात एका यूजरने म्हटले की, “ओव्हरटेक असा करा की थार चालक देखील पाहून हादरेल”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “अरे बापरे, तिला लागलं असावं” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “अरे देवा हे काय झालं”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: High speed bike ride over speed breaker leads to shocking crash viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 03, 2026 | 10:00 AM

Topics:  

  • Video Viral
  • viral accident video
  • viral news

संबंधित बातम्या

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral
1

बापाचे अश्रू अन् जोडलेले हात! मुलीने प्रेमासाठी सोडली बापाची साथ; काळीज पिळवटून टाकणाऱ्या घटनेचा Video Viral

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral
2

हाय-फाय कपडे अन् बॅगेच्या आत लपवले तुपाचे डबे! DLF मॉलमध्ये चोरी करताना रंगेहात पकडली गेली महिला, Video Viral

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral
3

भीषण दुर्घटना! दिल्लीहून बिहारला जाणारी स्लीपर बस बनली ‘आगीचा गोळा’; ३२ प्रवासी होते स्वार, अंगावर काटा आणणारा Video Viral

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क
4

‘I Love You… मला उत्तर दे!’ मालक ५ तास शांत बसला अन् AI बनला ‘सायको एक्स’; Viral Chat पाहून नेटिझन्स थक्क

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.