Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक चूक अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं! धूप गादीवर पडताच संपूर्ण घर आगीत जळून खाक; घटनेचा थरारक Video Viral

Pune Fire Video: पुण्यातील एका धक्कादायक घटनेने सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ माजवली आहे. आपली एक चूक आपल्यावर कशी भारी पडू शकते याचे उत्तम उदाहरण तुम्हाला यात पाहता येईल.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 22, 2025 | 10:52 AM
एक चूक अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं! धूप गादीवर पडताच संपूर्ण घर आगीत जळून खाक; घटनेचा थरारक Video Viral

एक चूक अन् क्षणात होत्याच नव्हतं झालं! धूप गादीवर पडताच संपूर्ण घर आगीत जळून खाक; घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Close
Follow Us:

सोशल मीडियावर दररोज अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ अनेक वेगवेगळ्या प्रकारचे असतात. यात कधी स्टंट्स दाखवले जातात, कधी जुगाड तर कधी धक्कादायक घटना… तुम्ही सोशल मीडियावर ऍक्टिव्ह असल्यास असे व्हायरल व्हिडिओज तुम्ही आजवर बऱ्याचदा पाहिले असतील. हे व्हिडिओ युजर्सचे मनोरंजन करतात ज्यामुळे ते कमी वेळातच व्हायरल होतात. इथे अनेक अतरंगी घटनाही शेअर होतात ज्या पाहून कोणालाही धक्का बसेल. सध्या मात्र इथे पुण्यातील एक भीषण घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

येत्या काळात पुण्यात अनेक धक्कादायक घटना घडून आल्या. यातील काही घटनांचे व्हिडीओही सोशल मीडियावर शेअर करण्यत आले. आताही इथे पुण्यातील एका धक्कादायक घटनेचा व्हिडिओ शेअर करण्यत आला आहे जो वेगाने व्हायरल होत आहे. यात एका चुकीमुळे पुण्यातील एका घराला आग लागल्याची घटना घडून आली आहे. यात नक्की काय घडले ते सविस्तर जाणून घेऊया.

घरात घुसून बिबट्याने केला श्वानावर हल्ला, मग पुढे असं काही घडलं… उलटे पाय घेऊन पळू लागला जंगलाचा शिकारी; Video Viral

नक्की काय घडलं?

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओतील दृश्ये तुम्हाला थक्क करतील. व्हिडीओमध्ये एका घरात आग लागल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. हा व्हिडिओ घराच्या बाहेररून काढला असून यात घराच्या खिडकीतून आतमध्ये आग लागल्याचे समजून येत आहे. तसंच काही लोक खिडकीबाहेर उभं राहून या धक्कादायक घटनेवर उपाय शोधण्यासाठी जमा झाल्याचेही यात दिसते. घटनेत पुढे काय घडले हा जरी सांगण्यात आले नसले तरी यात घर-मालकाचे चांगलेच नुकसान झाले असल्याचे समजते. घटना भीषण असून यामागचे कारण त्याहून थक्क करणारे आहे. खरंतर ही आग गादीवर धूप पडल्याने लागली आणि पुढे जाऊन ती इतकी वाढली की या आगीने संपूर्ण घराला याला सामावून घेतले.

पुण्यात धूप गादीवर पडली अन् उडाला भडका, व्हिडिओ पाहा #punefire pic.twitter.com/OFxcC2qNIV — sandip kapde (@SandipKapde) February 6, 2025

Tiger VS Bull: एका फटक्यात वाघाने केली भल्यामोठ्या बैलाची शिकार, विशालकाय शरीर ओढत ओढत नेले अन्… Video Viral 

घटनेचा व्हायरल व्हिडिओ @SandipKapde नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये, ‘पुण्यात धूप गादीवर पडली अन् उडाला भडका’ असे लिहिण्यात आले आहे. व्हिडिओला अनेक युजर्सने पाहिले असून याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: House caught fire due to incense viral video will shocked you viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 22, 2025 | 10:52 AM

Topics:  

  • Fire
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल
1

वाह क्या नजारा है! दिल्लीच्या रस्त्यांवर अचानक दिसल्या सुपरकार्स ; पाहून लोक दंग, VIDEO तुफान व्हायरल

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…
2

काय म्हणावं याला? पठ्ठ्याने नाकात माचिसच्या काड्या घालून बनवला वर्ल्ड रेकॉर्ड; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…

वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…,
3

वाह क्या जुगाड है! भाजी घुटण्यासाठी पठ्ठ्याने थेट वापरली ड्रिल मशिन; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले…,

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral
4

कोब्रा पकडण्यासाठी श्वानांच्या टोळीने केला हल्ला, तोंडात पकडतच खाली ओढलं अन् चावतच विषारी प्राण्याला… थरारक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.