Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक

अजगर हा मोठमोठ्या प्राण्यांना अगदी क्षणार्धात गिळून मोकळा होता हे तर तुम्हाला माहितीच असेल मात्र तो हे कसे करतो तुम्ही कधी पाहिले आहे का? सध्या यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर फार वेगाने व्हायरल होत आहे. यात अजगर एका भल्यामोठ्या गाईला कसा गिळून पचवतो ते दाखवण्यात आले आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Sep 11, 2024 | 09:53 AM
इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक

इवलासा साप कसा भल्यामोठ्या गायीला गिळतो? एकदा पहाच, Viral Video पाहून व्हाल शॉक

Follow Us
Follow Us:

सापाला सर्वात धोक्कादायक प्राण्यांपैकी मानले जाते. याचे विष क्षणार्धात भल्यामोठ्या जीवालाही मृत्यूच्या विळख्यात खेचते. सापाला लांबूनच पाहताच प्राणीच काय तर माणसंही आपली वाट बदलून दुसऱ्या वाटेने चालू लागतात. याची दहशत सर्वत्र प्रचलित आहे. अनेकदा तुम्ही ऐकले असेल की इवलासा दिसणारा साप मोठमोठ्या प्राण्यांनाही खायला मागेपुढे बघत नाही. मात्र प्रत्यक्षात तो हे कसे करतो तुम्ही कधी पाहिले आहे का? नसेल तर आजच्या या व्हायरल व्हिडिओतून तुम्हाला याचे उत्तर मिळेल.

सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हिडिओज व्हायरल होत असतात. यातील अनेक व्हिडिओ आपल्याला हसवून जातात तर काही आश्चर्याचा धक्का देतात. सध्या असाच एक धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर फार व्हायरल होत आहे. यात एक साप भल्यामोठ्या गायीला कशाप्रकारे गिळतो आणि हे करताना त्याच्या शरीरात नक्की कोणते बदल होतात ही सर्व प्रक्रिया दाखवण्यात आली आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, हा एक खराखुरा व्हिडिओ नसून एआयद्वारा क्रिएट केलेला एक व्हिडिओ आहे. मात्र तरीही या व्हिडिओतील दृश्ये पाहून आता अनेकजण आवाक् झाले आहेत.

हेदेखील वाचा – गाय रेल्वे ओलांडणार तितक्यात भरधाव वेगाने ट्रेन आली अन्… पाहूनच क्षणार्धासाठी श्वास थांबेल, Video Viral


हा व्हायरल व्हिडिओ @devtaru_52 नावाच्या इंस्टग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये अजगर मोठ्या प्राण्यांना कसे गिळतात ते पहा असे लिहिण्यात आले आहे. आम्ही तुम्हाला सांगतो की, अजगर मोठमोठे प्राणी सहज गिळू शकतो. कारण त्याचा जबडा इतर प्राण्यांप्रमाणे हाडांनी जोडलेला नसतो. उलट त्या जागी मजबूत अशा मांसपेशी असतात. या पेशी रबरासारख्या ताणल्या जातात. त्यामुळे कितीही मोठा प्राणी असला तरी अजगर त्याला सहज गिळू शकतो. प्राणी गिळल्यानंतर अजगराच्या शरीरात रासायनिक अभिक्रिया सुरू होते. त्यामुळे काही तासांमध्ये प्राण्याचं शरीर हळहूळ विरघळू लागतं. लक्षवेधी बाब म्हणजे गिळलेल्या प्राण्याची हाडं सुद्धा विरघळून जातात. अशा प्रकारचे साप कुठल्याही प्राण्याला आपली शिकार बनवू शकतात.

हेदेखील वाचा – आजोबा जोमात महामंडळ कोमात! खिडकीतून बसमध्ये चढू लागले, पाय गेले आत अन् पोट अडकले बाहेर, Video पाहून हसू अनावर होईल

दरम्यान अनेकदा साप आपल्यापेक्षा कितीतरी पटींनी मोठ्या प्राण्यांचा क्षणार्धात गिळून मोकळे होतात. सापाला आपल्या शिकाऱ्याला संपवायला तितकासा काही वेळ लागत नाही. याआधीही सापांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आले आहेत. असे व्हिडिओ पाहून आपल्याला सापाच्या दहशतीची प्रचिती येते. मागेदेखील एक व्हिडिओ फार व्हायरल झाला होता ज्यात सापाला पाहताच वाट बदलून पाळणारा सिंह दाखवण्यात आला होता.

Web Title: How do pythons swallow large animals video goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 11, 2024 | 09:53 AM

Topics:  

  • viral video

संबंधित बातम्या

Darjeeling Toy Train-Taxi Viral Video: कॉन्फिडन्स लेव्हल 1000! ‘ट्रेन चुकीच्या बाजूने येतेय!’ पठ्ठ्याच्या लॉजिकने नेटकरी लोटपोट
1

Darjeeling Toy Train-Taxi Viral Video: कॉन्फिडन्स लेव्हल 1000! ‘ट्रेन चुकीच्या बाजूने येतेय!’ पठ्ठ्याच्या लॉजिकने नेटकरी लोटपोट

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप
2

रिल बनवण्याचं हे कसलं वेड! मुलगा छतावरुन खाली पडला अन् आई रील शूट करत राहिली; VIDEO पाहून येईल संताप

Viral Video :तहानलेल्या जीवाची हाक ऐकली! महिलेच्या एका मदतीने माकडाला मिळालं पाणी, VIDEO व्हायरल
3

Viral Video :तहानलेल्या जीवाची हाक ऐकली! महिलेच्या एका मदतीने माकडाला मिळालं पाणी, VIDEO व्हायरल

Reel Viral Video: रील बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हत घडलं, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप
4

Reel Viral Video: रील बनवण्याच्या नादात होत्याचं नव्हत घडलं, VIDEO पाहून नेटकऱ्यांचा संताप

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.