Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रचंड वेगात लाट आली अन् क्षणातच होत्याच नव्हतं घडलं! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी, घटनेचा थरारक Video Viral

Shocking Viral Video: खवळलेल्या समुद्रात एक वेगवान लाट आली आणि क्षणातच सर्व संपवून निघून गेली. अपघाताचा थरार आता सर्वांना हैराण करत असून यातील दृश्ये तुमच्या अंगावर काटा आणतील. व्हायरल व्हिडिओत काय घडलं ते तुम्हीच पाहा.

  • By नुपूर भगत
Updated On: Feb 25, 2025 | 11:10 AM
प्रचंड वेगात लाट आली अन् क्षणातच होत्याच नव्हतं घडलं! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी, घटनेचा थरारक Video Viral

प्रचंड वेगात लाट आली अन् क्षणातच होत्याच नव्हतं घडलं! खवळलेल्या सागरात भली-मोठी बोट झाली पलटी, घटनेचा थरारक Video Viral

Follow Us
Follow Us:

सोशल मीडियावर नेहमीच अनेक वेगवेगळे व्हिडिओज व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात कधी रडवतात तर कधी थक्क करून जातात. आताही इथे एक धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे ज्यात एका थरारक घटनेतील दृश्य दिसून आले. अथांग समुद्र जितका मनाला सुखद उभारी देऊन जातो तितकाच तो आपल्या जीवासाठी धोकादायक देखील ठरू शकतो. समुद्राच्या लाटा कधी कोणते वळण घेतील ते सांगता येत नाही अशात समुद्राच्या पाण्यात जाणे आपल्यासाठी धोक्याचे ठरू शकते.

सध्याच्या व्हायरल व्हिडिओत असेच काहीसे दृश्य दिसून आले ज्यात एक भलीमोठी बोट क्षणात पाण्यात पलटी झाल्याचे दिसून आले. समुद्रातील हा अपघात आता सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. घटनेतील दृश्य इतके भयाण आहेत की ते पाहूनच तुमच्या अंगावर काटा येईल. व्हिडिओत नक्की काय आणि कसं घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

किंग कोब्रा समोर येताच जंगलाच्या राजाची हवा झाली टाइट, असा उलटे पाय घेऊन पळू लागला… पाहून सर्वच झाले थक्क; Video Viral

काय आहे व्हिडिओत?

व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये, तुम्हाला एक अथांग समुद्र दिसेल. या समुद्रात एक लहान उभी ट आहे. इथपर्यंत सर्व सुरळीत सुरु असते मात्र तितक्यात समोरून एक खवळलेली लाट येते आणि क्षणातच बोटीवर जोरदार आढळते. यामुळे बोट पलटी होते आणि पाण्यात विलीन होऊन जाते. यातील सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे यावेळी त्या बोटीवर काही व्यक्ती उपस्थित असतात ज्यामुळे या घटनेत त्यांच्यासोबत बरेवाईट होण्याचा धोका स्पष्ट दिसून येत आहे. आता यात पुढे काय घडलं ते सांगण्यात आले नाही पण याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. व्हिडिओतील दृश्ये पाहून लोक हैराण झाले असून आता हा व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने शेअर केला जात आहे.

पंछी बनू उडता फिरू…! चक्क मॉलमध्ये उडू लागला उंट, पाहायला शेकडो लोकांची गर्दी; मजेदार Video Vira 

घटनेचा हा व्हायरल व्हिडिओ @zhenya__05 नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे, जो आता चांगलाच व्हायरल होत आहे. मात्र हा व्हिडिओ कुठला आहे आणि ही घटना कधीची आहे याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान गेल्या काही काळात सोशल मीडियावर अशा अनेक थरार घटनांचे व्हिडिओ व्हायरल झाले आहेत ज्यांनी लोकांना अचंबित केले आहे.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Huge boat capsized in the waves of the sea shocking video went viral on social media viral news in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2025 | 11:10 AM

Topics:  

  • Boat Capsized
  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video

संबंधित बातम्या

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?
1

Uttar Pradesh Viral News: चोरीचा संशय अन् थेट मुंडण! तरुणाला अशी का दिली ‘शिक्षा’?

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक
2

Pune News: पिंपरी-चिंचवडमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर कुत्र्यांचा हल्ला; सीसीटीव्ही दृश्यांनी हादरले नागरिक

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज
3

Tukaram Mundhe: भेसळखोरांची झोप उडवणारे तुकाराम मुंढे चक्क मित्रांसाठी चहा बनवताना! VIDEO मध्ये दिसला त्यांचा ‘हा’ खास अंदाज

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?
4

Viral Video: गजबजलेल्या सबवेत बॅग फेकली अन् एका घोषणेने नागरिकांची पळाता भुई थोडी, , नेमकं प्रकरण काय?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.