Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Shocking Viral Video : शरीर घालून वरपर्यंत असे वाकवले की पाहून कुणाला विश्वासच बसेना. व्यक्तीच्या लवचिकतेने इंटरनेटवर सर्वांना थक्क केले असून याचा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच ट्रेंड करत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Aug 21, 2026 | 03:30 PM
माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

माणूस आहे की स्प्रिंग? कपड्यासारखं पिळवटून टाकलं शरीर, Viral Video पाहून बसेल धक्का

Follow Us
Follow Us:
  • तरुणाची जबरदस्त शरीराची लवचिकता पाहून नेटकरी थक्क
  • शरीराला चक्क स्प्रिंगप्रमाणे पिळवटत दाखवली अनोखी कला
  • हात-पाय आणि शरीर अशा पद्धतीने वाकवले की पाहणाऱ्यांनाच धडकी भरली
इंटरनेटच्या जगात दररोज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. हे व्हिडिओ कधी आपल्याला हसवतात, कधी भावूक करतात तर कधी थक्क करुन जातात. बरेच लोक इथे आपली कला देखील शेअर करतात. अलिकडे मात्र इथे एका तरुणाचा अनोखा कर्तब शेअर करण्यात आला आहे. आपली लवचिकता दाखवताना व्यक्ती अक्षरश: स्वत:चे शरीर पिळवटून टाकतो. त्याचा हा कारनामा इतका अनोखा होता की पाहून सर्वांनाच धक्का बसला. एखाद्याचे शरीर किती लवचिक असू शकते याचा तुम्ही विचार करा पण त्याहून दुपटीने लवचिकता तुम्हाला व्हिडिओतील तरुणात दिसून येईल.

‘आम्ही Gen-Z आहोत, हे सहन करणार नाही!’ लडाख चेकपोस्टवर तरुणीचा जवानावर संताप, Video Viral

काय घडलं व्हिडिओत?

व्हायरल व्हिडिओमध्ये पाहिलं जाऊ शकतं यात दिसते की, एक तरुण जमीवर बसून आपले पाय आणि हात अशाप्रकारे लाॅक करतो की जणू हा कोणता मानवी सापळा आहे. यानंतर तो ज्याप्रकारे मागे झुकून आपले खांदे व पाठीचा कणा पिळतो ते पाहून तर अंगावर काटाच येतो. यातही आश्चर्य तर तेव्हा वाटते जेव्हा तो आपले शरीर वाकवून, आपला चेहरा पूर्णपणे दुसरीकडे वळवतो आणि कॅमेऱ्याकडे पाहतो. व्हिडिओत केलेले त्याचे सर्वच कर्तब फार थरारक आणि अविश्वसनीय असतात. जे आपण करण्याचा कधी स्वप्नातही विचार करणार नाही असे नवनवीन अनोखे कर्तब करुन व्यक्ती आपली लवचिकता सर्वांना दाखवून देतो. एखादी स्प्रिंग जशी फिरावी किंवा वायरला जसे इकडून तिकडे फिरवले जावे अगदी तशाच प्रकारे तो आपले शरीर पिळत राहतो. व्यक्तीचा कारनामा खरोखर अजब असून सोशल मिडियावर अनेक यूजर्सना त्याने अचंबित केले आहे.

हेच बघायचं राहिलं होत… भगवान रामाच्या रूपात मोदींचा पुतळा? आरतीनंतर झाली ‘मोदी चालीसा’, Video Viral

हा व्हिडिओ @jaures_kombila नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये अनेक यूजर्सने यातील दृष्यांवर आपले मत व्यक्त केले आहे. एका यूजरने म्हटले की, “अरे बापरे, हा माणूस रबराचा बनला आहे की काय? वा!”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्याच्या सांध्यांची मला खूप दया येते — पुढे काय होईल, याची मला काळजी वाटते”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “मला पाहूनच धडकी भरली, त्याने हे कसं केल?”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही. 

Web Title: Human spring body flexibility viral video jaures kombila

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 21, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • Video Viral
  • viral news
  • Viral Stunt Video

संबंधित बातम्या

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral
1

देवदूत बनून आला खाकी वर्दीतील देव! चालत्या ट्रेनखाली घसरला प्रवासी, कॉन्स्टेबलने खेचून वाचवले प्राण; Video Viral

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!
2

Bengaluru Woman’s September Expenses: मासिक खर्चाचा हिशोब पाहून कॉर्पोरेट तरुणी हादरली; आकडा पाहताच बसला धक्का!

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी
3

छोरियां छोरों से कम हैं के? तब्बल १० फूटाच्या अजगराला महिलेने फरफटत नेलं गावाबाहेर; VIDEO पाहून यूजर्स म्हणाले, नारी सब पे भारी

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral
4

मैत्रीला तोड नाही! आपल्या साथीदाराला वाचवण्यासाठी ‘डॉग कॅचर’वर तुटून पडला श्वान; भावनिक Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.