Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 25 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्हाईट हाऊसमध्ये रोबोटची एन्ट्री! मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत रेड कार्पेट वॉक, VIDEO VIRAL

Humanoid Robot White House Entry : सोशल मीडियावर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमध्ये ह्यूमनॉइड रोबोटच्या एन्ट्रीने संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. या रोबोटने मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत रेड कार्पेटवर वॉक केले आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 26, 2026 | 11:44 AM
Humnoid Robot Walk With Melania Trump in White House Video Viral

Humnoid Robot Walk With Melania Trump in White House Video Viral

Follow Us
Follow Us:
  • अमेरिकेच्या फर्स्ट लेडीसोबत ह्युमनॉइड रोबोटची खास एन्ट्री
  • चोरली मेलानिया ट्रम्प यांची लाईमलाईट
  • व्हिडिओ व्हायरल
सोशल मीडियावर रोज हजारो व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी मजेशीर, तर कधी चित्र-विचित्र व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतात. सध्या सोशल मीडियावर एक ह्युमनॉइड रोबोटचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. या रोबोटने अमेरिकेच्या फर्स्ट लेडी मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलेल्या एन्ट्रीन संपूर्ण जगाचे लक्ष वेधले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, व्हाइट हाउसमध्ये नुकतेच फॉस्टरिंग फ्युचर टुगेदर या जागतिक परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत ह्युमनॉइड रोबोटने मेलानिया ट्रम्प यांच्यासोबत रेड कार्पेटवर एन्ट्री घेतली. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

बुधवारी (२५ मार्च २०२६) व्हाईट हाऊसमध्ये ४५ देशांतील प्रतिनिधी आणि जागतिक नेत्यांच्या जोडीदारांची एक बैठक पार पडली. या बैठकीत मेलानिया ट्रम्प यांनी एन्ट्रीन केली त्यावेळी त्यांच्यासोबत एक ह्युमनॉइड रोबोट होता. या रोबोटचे नाव Figure 03 असून त्याने अतिशय सफाईने रेड कॉर्पेटवर वॉक केले. या रोबोटने  उपस्थित प्रतिनिधींशी ११ वेगवेगळ्या भाषांमध्ये चर्चा केली. बंगाली, फ्रेंच, स्पॅनिश आणि अरब अशा भाषांचा यामध्ये समावेश होता. तसेच त्याने व्हाईट हाऊसमध्ये मला आमंत्रित केल्याबद्दल धन्यावाद. तंत्रज्ञानाच्या माध्यमातून मुलांचे भविष्य घडवण्याच्या मोहिमेत सहभागी होताना मला आनंद होत आहे, असेही म्हटले. त्याचे हे बोलेण जाणून बैठकीतील उपस्थित प्रतिनिधीही थक्क झाले होते.

VIRAL VIDEO: विज्ञान जग थक्क! केरळच्या भरणी उत्सवात परदेशी व्लॉगरचा दैवीय संचाराचा थरारक अनुभव; कॅमेऱ्यात कैद झालेला क्षण व्हायरल

व्हायरल व्हिडिओ

A sleek black-and-white humanoid robot appeared alongside US First Lady Melania Trump at the White House as she opened the ‘Fostering the Future Together’ summit pic.twitter.com/O2gIq9mGv9 — Reuters Business (@ReutersBiz) March 25, 2026

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

सध्या ह्यूमनॉइड रोबोटच्या मेलानिया ट्रम्प यांच्यासोबतच्या एन्ट्रीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओने जगाचे लक्ष वेधून घेतले आहे. अनेकांनी या तंत्रज्ञानाचे कौतुक केले आहे. तर काहींनी मानवाचा जागा आता रोबोट घेणार म्हणून भीती व्यक्त केली आहे.

तलावात डुबकी मारताच अजगराने व्यक्तीच्या शरीराला वेढले, गळ्याभोवती घातला पिंगा अन्… घटनेचा थरारक Video Viral

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Humnoid robot walk with melania trump in white house video viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 26, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • AI technology
  • viral news
  • viral video

संबंधित बातम्या

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral
1

‘घरापासून १५ हजार किमी दूर…’ अंटार्क्टिकात बर्फापासून साकारली बाप्पांची मूर्ती; Video Viral

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL
2

UNGA : संयुक्त राष्ट्र महासभेत हाफिज सईद प्रश्नावरून भारत-पाकिस्तानमध्ये बाचाबाची; पळून गेले गेले शहबाज शरीफ, VIDEO VIRAL

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral
3

ई-रिक्षाला ओव्हरटेक करणं पडलं महागात; भीषण अपघात अन् एका सेकांदात कारचा झाला चुराडा, Video Viral

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral
4

समुद्राच्या तळाशी प्रेमाची कबुली, प्रियकराने अनोख्या अंदाजात प्रेयसीला केलं प्रपोज; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.