Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांचट Jokes: हे बरोबर नाही… माझं प्यायचं आणि दुसऱ्याला जाऊन विकायचं…. नवरा बायकोचं हे संभाषण वाचून हसू आवरता येणार नाही

प्रेम, काळजी आणि खट्याळपणाने भरलेले नातं म्हणजे नवरा-बायकोचं नातं... त्याच्यात अनेक मिश्किल संभाषणे नेहमीच रंगत असतात. चला यातीलच काही निवडक संभाषणे जाणून घेऊयात जी तुम्हाला खळखळून हसवतील.

  • By नुपूर भगत
Updated On: Jun 11, 2025 | 12:55 PM
पांचट Jokes: हे बरोबर नाही... माझं प्यायचं आणि दुसऱ्याला जाऊन विकायचं.... नवरा बायकोचं हे संभाषण वाचून हसू आवरता येणार नाही

पांचट Jokes: हे बरोबर नाही... माझं प्यायचं आणि दुसऱ्याला जाऊन विकायचं.... नवरा बायकोचं हे संभाषण वाचून हसू आवरता येणार नाही

Follow Us
Close
Follow Us:
  • एकदा नवरा ठरवतो बायकोला नीट उत्तर द्यायचे नाही
    बायको : जेवलात का ?
    नवरा : (तिची नक्कल करत) जेवलात का ?
    बायको : माझी नक्कल करू नकोस
    नवरा : माझी नक्कल करू नकोस
    बायको : चल शॉपिंग ला जाऊ या
    नवरा : जेवलो मी

पांचट Jokes: शिक्षक – “I Love You” चा शोध कोणी लावला ? गण्या – चायनाने…; कारण ऐकून हसून हसून पोट दुखेल

  • बायको अहो, आयकलाव का ? शेजारच्या मुलीला गणितात 99 गुण मिळाले..
    नवरा अरे वाह ! फक्त 1 गुण ?
    बायको तो आपल्या मुलाने मिळवला…

 

  • नवराः आपल्याला ऊगाचच मुलगी झाली, मुलगा व्हायला हवा होता
    बायकोः तुम्ही तर गप्पच बसा तुमच्या भरवश्यावर राहीले असते तर मुलगी पण नसती झाली

 

  • बायको – अहो, ऐका ना माझ्याकडे तोंड करा आणि झोपा…मला भीती वाटत आहे
    नवरा – व्वा रे व्वा, म्हणजे मी भीतीने मेलो तरी चालेल

 

  • नवरा : कुठे गेली होतीस?
    बायको : रक्तदान करायला
    नवरा : हे बरोबर नाही हा, माझं प्यायचं आणि बाहेर जाऊन विकायचं

 

  • नवरा – प्रिये, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो
    बायको : (रागाने) अस्सं काय, मी नाही का करत तुमच्यावर प्रेम? मी तर तुमच्यासाठी सगळ्या जगाशी लढू शकते
    नवरा – मग दिवसरात्र माझ्याशी भांडतेस का?
    बायको : अहो, कारण तुम्हीच तर माझं जग आहात…

 

  • बायको: तुला मी किती आवडतो?
    नवरा: खूप
    बायको: तरीही किती सांगा?
    नवरा: इतकी की मला तुझ्यासारखी आणखीन एक आणावीशी वाटते

 

  • नवरा (फोनवर बायकोला) – तू खूप गोंडस आहेस…
    बायको – धन्यवाद…
    नवरा – तू अगदी राजकुमारीसारखी आहेस…
    बायको – खूप खूप धन्यवाद… आणि सांगा काय करत आहात
    नवरा – काय नाय, रिकामा बसलोय तर जरा विचार केले विनोद करावा

 

  • बायको – मला तुमच्या शर्टवर एकही केस सापडला नाही
    नवरा – हा मग काय झालं?
    बायको – मी विचारते कोण आहे ती टाकली?

पांचट Jokes: गर्लफ्रेंड – प्रार्थना कर की, मी परीक्षेत नापास होईन… बॉयफ्रेंड – का? उत्तर ऐकून हास्याने लोटपोट व्हाल

  • नवरा – तू आज जेवण का नाही बनवलंस?
    बायको – मी पडले आणि मला दुखापत झाली
    नवरा – कुठे पडली आणि कुठे दुखापत झाली?
    बायको – उशीवर पडले आणि डोळ्यांना दुखापत झाली

 

  • बायको – माझं नेट खूप slow चालत आहे…
    नवरा – जिभेला कनेक्ट कर

 

  • याला अपमान म्हणावं की प्रेम?
    नवऱ्याने, बायकोला विचारले – तुला हँडसम नवरा आवडतो का हुशार आवडतो?
    बायको – दोन्हीही नाही…. मला तुम्हीच आवडता

 

  • नवरा – आज आपण बाहेर जेऊया गं..
    बायको – अय्या! लगेच तयारी करते मी
    नवरा – हो, तू स्वयंपाक कर…तोपर्यंत मी अंगणात चटई टाकतो

Web Title: Husband wife hillarious jokes in marathi which will makes you laugh

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 12:51 PM

Topics:  

  • funny post
  • Husband and wife
  • memes
  • viral

संबंधित बातम्या

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, ‘हो’ बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल
1

पांचट Jokes : अप्सरेने रावणाला घातली लग्नाची मागणी, ‘हो’ बोलणार तितक्यताच 10 शिरांनी घातला घोळ; वाचाल तर हसतच सुटाल

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस
2

IND vs PAK : आशिया कप हारताच पाकिस्तानची उडाली खिल्ली; सोशल मीडियावर Memes चा पाऊस

लग्नाआधीच दिली गुडन्यूज? मराठी अभिनेत्याच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण…
3

लग्नाआधीच दिली गुडन्यूज? मराठी अभिनेत्याच्या पोस्टमुळे सोशल मीडियावर चर्चेला उधाण…

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral
4

बायको प्रोटेस्टमध्ये सामील तर नवरा पोलीस निभवतोय आपली जबाबदारी, मजेदार मिलन अन् पत्नीने क्षणातच मारला डोळा; Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.