Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 4 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND Vs NZ: जिथे संकट तिथे Virat भाऊ तत्पर! स्लिपमध्ये घेतलेल्या भन्नाट झेलचा VIDEO व्हायरल

IND Vs NZ: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि अनुभवी विराट कोहलीचा एक अनोखा क्षण मैदानात दिसून आला.

  • By तेजस भागवत
Updated On: Nov 04, 2026 | 03:07 PM
Ind Vs NZ ODI Series

Ind Vs NZ ODI Series

Follow Us
Follow Us:
  • न्यूझीलंडने भारताला दिले 186 रन्सचे टार्गेट 
  • विराट कोहलीचा व्हिडिओ झाला व्हायरल 
  • भारताने घेतलेला प्रथम गोलंदाजीचा निर्णय 
IND Vs NZ: आजपासून ऑकलंडमध्ये भारत आणि न्यूझीलंड यांच्यात पाच वनडे सामन्यांची सिरीज सुरू झाली आहे. त्यातील पहिला सामना सध्या सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघाने आपली पकड मजबूत केल्याचे दिसून येत आहे. कर्णधार शुभमन गिलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. या सामन्यात फिल्डिंग करतानाचा विराट कोहलीचा कॅच घेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

प्रथम गोलंदाजी करताना भारताने अचूक मारा केला. त्यामुळे न्यूझीलंडचा संघ 185 रन्सवर ऑल आउट झाला. मात्र यावेळेस विराट कोहलीची चर्चा मोठ्या प्रमाणात होत आहे. माजी कर्णधार विराट कोहलीने स्लिपमध्ये एक अत्यंत अशक्य आणि अद्भुत असा कॅच पकडला. त्याचा व्हिडिओ देखील समोर आला आहे.

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय सामन्यात भारतीय खेळाडूंच्या अप्रतिम कामगिरीने चाहत्यांचे मन जिंकले आहे. यामध्ये वेगवान गोलंदाज अंशुल कंबोज आणि अनुभवी विराट कोहलीचा एक अनोखा क्षण मैदानात दिसून आला. हा अप्रतिम थरार 29 व्या ओव्हरमध्ये घडली.

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

भारताचा तरुण वेगवान गोलंदाज 29 वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमधील तिसऱ्या बॉलवर न्यूझीलंडचा बॅटसमन नेथन स्मिथने एक चांगला शॉट मारण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच्या बॅटला बॉल लागून दुसऱ्या स्लिपकडे गेला. तिथे दुसऱ्या स्लिपमध्ये विराट कोहली उभा होता. विराटने उजव्या बाजूस एक जबरदस्त डाईव्ह मारत आणि हवेतच तो कॅच पकडला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.

VIRAT KOHLI MAGIC – A ONE HANDED STUNNER 🥶 https://t.co/Ei4gl8eewM — Johns. (@CricCrazyJohns) November 4, 2026

कोहलीने इतका अशक्य असा कॅच पकडला होता की मैदानावरील सर्व खेळाडू आणि प्रेक्षक देखील चकित झाले. हा कॅच पकडला गेला आहे की नाही याची स्पष्टता तपासण्यासाठी थर्ड अंपायरने रिप्ले पाहण्यास सुरुवात केली. मात्र यामध्ये कॅच पूर्ण झाल्याचे दिसून आले. अंशुल कंबोजच्या गोलंदाजीवर विराट कोहलीने घेतलेला हा कॅच या सामन्याचे मुख्य आकर्षण ठरला.

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील एकदिवसीय मालिकेत विराट कोहलीने आपल्या शानदार फिल्डिंगमुळे आपले नाव क्रिकेटच्या इतिहसात कोरले आहे. आपल्या या ‘सुपरमॅन’ कॅचच्या बळावर विराटने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याचा एक अत्यंत खास विक्रम मोडीत काढला आहे. न्यूझीलंडमध्ये इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये कॅच पकडणारा विराट कोहली आता सर्वात वयस्कर खेळाडू ठरला आहे. आज हा पराक्रम करताना विराट कोहलीचे वय ३७ वर्षे आणि ३६४ दिवस इतके आहे. यापूर्वी हा रेकॉर्ड धोनीच्या नावववर होता. तो आता कोहलीच्या नावावर झाला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यूझीलंडने भारताला किती रन्सचे टार्गेट दिले आहे?

    Ans: न्यूझीलंडने भारताला केवळ 186 रन्सचे टार्गेट दिले आहे.

  • Que: विराट कोहलीने स्लिपमध्ये कोणाचा कॅच पकडला?

    Ans: विराट कोहलीने स्लिपमध्ये नेथन स्मिथचा कॅच पकडला आहे.

Web Title: India vs new zealand virat kohli catch video viral live updates tb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 04, 2026 | 02:36 PM

Topics:  

  • IND vs NZ
  • India Vs New Zealand
  • viral video
  • Virat Kohli

संबंधित बातम्या

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले
1

IND vs NZ: किवींचा खेळ खल्लास! विराट कोहलीची वादळी खेळी अन् अर्शदीपचा भेदक मारा; टीम इंडियाने न्यूझीलंडला लोळवले

IND vs NZ:  King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज
2

IND vs NZ: King Kohli चा पुन्हा एकदा ‘विराट’ पराक्रम! नंबर-3 वर बादशाहत कायम; ‘असा’ रेकॉर्ड करणारा जगातील पहिलाच फलंदाज

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान
3

IND vs NZ: ‘अर्ध्यावरती डाव मोडला…’ न्यूझीलंडचे वाजले 3-13, भारताने उडवली भंबेरी; १८६ धावांचे आव्हान

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral
4

IND vs NZ: पापणी लवण्याआधीच कमालीचा झेल, गुरनूर ब्रारचा धमाका; वीजेपेक्षा जलद वेगाने पकडला चेंडू, Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.