Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 3 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले

Wife Cheating Story :  कुटुंबाला चांगले आयुष्य देण्यासाठी परदेशात नोकरी करणाऱ्या एका व्यक्तीला पत्नीच्या चारित्र्यावर संशय, त्यानंतर तो अचानक मित्रांसह घरी परतला. घरी पोहोचल्यानंतर पत्नी आणि चुलत भाऊ आक्षेपार्ह स्थितीत आढळल्याचा त्याचा दावा होत आहे.

  • By Sanman Jadhav
Updated On: Nov 03, 2026 | 07:07 PM
फोटो सौजन्य सोशल मिडिया

फोटो सौजन्य सोशल मिडिया

Follow Us
Follow Us:

Wife Cheating Story :  आपल्या पत्नीला आणि मुलांना चांगले जिवन जगण्यासाठी एक पती परदेशात कष्ट घेत होता. त्याला आपल्या पत्नी वर संशंय येत होता. आपली पत्नी आपल्याला फसवत आहे. असा त्याचा अंदाज होता. एक दिवस न सांगता परदेशातून त्याने परतन्याचा निर्णय घेतला. घरी येताना त्याने आपल्या मित्रांना सोबत घेतले आणि घरा पोहचला. त्याचा संशंय खरा ठरला. त्याने दरवाजा उघडला त्याला आपली पत्नी चुलत भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत सापडली. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर व्हायर होतोय.

त्याच अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये फरफटत नेले

मिळालेल्या माहिती नुसार त्याने आपल्या चुलत भावाची कॉलर पकडून त्याला आणि त्याच्या पत्नीला त्याच अवस्थेत पोलीस स्टेशनमध्ये फरफटत नेले आणि सर्वांसमोर त्यांचा अपमान करून तिला घटस्फोट देण्याचा निर्णय दिला. अशी माहिती मिळत आहे.

The man, working abroad so that his wife and children could live a better life, suspected that his wife was cheating on him. One day, he suddenly decided to return from abroad and asked his triends to come with him to the house. And the man was not mistaken; when he opened the door, he caught his wife in the act with his cousin! Grabbing his cousin by the collar, he dragged both him and his wife in that state to the police station, divorced her after humiliating them in front of everyone. — Clinton Arinze 🍃🍁 (@ClintonArinze01) November 2, 2026

 

व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल

या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. पण तो अनपेक्षितपणे घरी परत आला आणि त्याने त्या दोघांना घरी एकत्र पकडले याची अद्याप सत्यस्थिती समोर आली नाही.

Zomato Rider Order Cancelled : दिव्यांग असूनही पायऱ्या चढून डिलिव्हरी दिली; दारात पोहोचताच ग्राहकाने केली ऑर्डर रद्द

पोलिसांचा सहभाग, आणि घटस्फोटाची बातमी अद्याप समोर आलेली नाही

सोशल मिडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओचे ठिकाण, पोलिसांचा सहभाग आणि घटस्फोटाची बातमी अद्याप समोर आलेली नाही.पती आणि विश्वासू नातेवाईक या दोघांचा समावेश असलेल्या कथित विश्वासघाताची चौकशी व्हायला हवी.

Viral News: ना रस्ता, ना रुग्णवाहिका! आजारी मुलीला खांद्यावर घेऊन आईची ७ किमी पायपीट

 

💡

Frequently Asked Questions

  • Que: पती परदेशातून अचानक घरी का परतला?

    Ans: संशय आल्याने पती अचानक परदेशातून घरी परतला.

  • Que: पतीला काय दिसले?

    Ans: पत्नी चुलत भावासोबत आक्षेपार्ह स्थितीत असल्याचे त्याला आढळल्याचा दावा आहे.

  • Que: पतीने या घटनेनंतर काय केले?

    Ans: चुलत भावाला आणि पत्नीला पोलीस ठाण्यात नेल्याचे सांगितले जात आहे.

Web Title: Husband catches wife with cousin after returning from abroad sj

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 03, 2026 | 07:07 PM

Topics:  

  • Husband and wife
  • Social Media
  • viral video

संबंधित बातम्या

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग
1

Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल
2

Saif Ali Khan Viral Video : सोमवारचा कंटाळा की हॅलोविन लूक? सैफ अली खानचा मजेशीर व्हिडिओ व्हायरल

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक
3

Mobile Phone Blast in Clinic : ग्वाल्हेर येथील दृष्टी क्लिनिकमध्ये रुग्णाच्या मोबाईलचा स्फोट, आगीमुळे सर्वत्र धाकधूक

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा
4

Vasai Fashion Viral : पॅरिस फॅशन वीकला टक्कर? वसईत दिसली हटके देसी फॅशन शो, सोशल मीडियावर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.