
फोटो सौजन्य सोशल मिडिया
Gas Cylinder Blast Viral Video : कर्नाटकची राजधानी बेंगलुरु शहराच्या मल्लेश्वरम मध्ये एक मोठी घटना घडली आहे. या घटनेमुळे बेंगळुरूत मोठी खळबळ पाहायलसा मिळते. गॅस एजेन्सीच्या एका कर्मचाऱ्याने डिलिव्हरी बॅायने एका घरी सिलेंडर घरी पोहचवला. सिलेंडर घरी पोहचवताच त्याचा मोठा स्पोट झाला. या घटनेत डिलिव्हरी बॅायला कोणतीच दु:खापत झालेली नाही.
ही घटना मल्लेश्र्वरम पोलीस स्टेशनच्या परिसरात घडली. गॅस सिलेंडर घरी पोहचवताच त्याचा मोठा स्पोट झाला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
या घटनेतील सत्य समोर आले आहे. घरातील उबंरा धुतल्यानंतर महिलेने दिवे झाळण्यासाठी आणि पुजापाठ करणअयासाठी दाराजवळ दिवा लावला होता. डिलिव्हरी बॅायने गॅस सिंलेडर खाली ठेवला आणि सिंलेडरचा स्फोट झाला. असे सांगण्यात येत आहे.
SHOCKING CCTV FOOTAGE! A delivery agent narrowly escaped as a cooking gas cylinder caught fire right at a doorstep in Bengaluru’s Malleshwaram. The tragedy was triggered when leaked gas caught fire from a lit puja diya outside the house. Watch the terrifying moment here! 👇 https://t.co/dN0qAp0r7V — Arvind Kumar (@truthwitharvind) November 4, 2026
मिळालेल्या माहिती नुसार गॅस अधिपासून लीक झाला होता. लीक झालेला गॅस दिव्याच्या संपर्कात आल्याने हा स्पोट झाल्याचे सांगितले जाते. जेव्हा सिंलेडरचा स्पोट झाला. तेव्हा डिलिव्हरी बॅाय गोंधळला आणि मागे हटला. यामध्ये डिलिव्हरी बॅाय पूर्णपणे सुरक्षित असल्याचे सांगितले जात आहे.
Elephant Attack Viral Video : हत्तीला हुसकावण्याचा प्रयत्न, दगडफेक करताच केला गावकऱ्यांचा पाठलाग
घटनेची माहिती मिळताच मल्लेश्वरम येथील पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकारी घटना स्थळी पोहचले. या घटनेची पोलीस तपासणी होत असून या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत झालेली नाही.पोलीसीनी या घटनेची दखल घेत गॅस सिंलेडरचा वापरकताना काळजी घेणे गरजेचे आहे. असे सांगण्यात आले. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
Wife Cheating Story : परदेशातून अचानक घरी परतला ! संतप्त पतीने थेट पोलीस ठाणे गाठले