Viral Video: हैदराबादमधील दहावीत शिकणाऱ्या भुवनेशने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त अनोखा रोबोट तयार केला आहे. रोबोटिक्सची आवड असलेल्या भुवनेशने दोरीच्या साहाय्याने रोपवे तयार करून त्यावरून आईसाठी ग्रीटिंग कार्ड पाठवण्याची भन्नाट कल्पना…
Hyderabad Beats Andhra Pradesh In ranji under Mohammed Siraj Captaincy: न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी, भारतीय संघाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज २०२६-२७ रणजी ट्रॉफीमध्ये खेळत आहे.
IND Vs WI: सिरिजमधील पहिले दोन सामने जिंकल्यामुळे टीम इंडिया सध्या २-१ ने आघाडीवर आहे. आजचा चौथा सामना जिंकून सिरिज आपल्या नावावर करणे करणे आणि सिरिजमध्ये आघाडी घेणे, हे भारतीय…
IND Vs WI: भारतीय संघाचा युवा स्फोटक सलामीवीर अभिषेक शर्मा सध्या आपल्या उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे. वेस्ट इंडिजविरुद्ध त्याने आतापर्यंत 100 पेक्षा अधिक रन्स करत आपला फॉर्म दाखवून दिला आहे.
पहाटे साडेतीनच्या सुमारास तो हॉटेलमधून एकटाच बाहेर पडला आणि ‘ती नाश्ता करून नंतर येईल’ असे सांगून निघून गेला. मात्र, दुपारपर्यंत खोलीतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने दरवाजा उघडला असता बेडवर ३४…
DSP प्रकरणात ACBच्या छापेमारीने मोठी खळबळ उडाली आहे. १० ठिकाणी झालेल्या कारवाईत तब्बल ₹१.३५ कोटींची रोकड, विदेशी चलन आणि इतर साहित्य सापडल्याने तपासाला नवी दिशा मिळाली आहे.
Taekwondo: हैदराबाद येथे झालेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत भारत, श्रीलंका, मॉरिशस, नेपाळ, झिम्बाब्वे आणि ब्राझील या सहा देशांतील तसेच भारताच्या विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेतला होता.
ऑनलाइन जुगार आणि सट्टेबाजीत मोठे आर्थिक नुकसान झाल्याने तेलंगणातील 33 वर्षीय चार्टर्ड अकाउंटंटने टोकाचे पाऊल उचलले. कर्जाच्या ओझ्यामुळे त्याने स्वतःचा फ्लॅटही विकला होता. यूट्यूबवर हेलियम गॅसचा वापर करून मृत्यूची माहिती…
Mumbai Pune Baramati Hyderabad Bullet Train: मुंबई-पुणे-बारामती-हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी भूसंपादन लवकरच सुरू होणार असून केंद्राकडून ६ हजार कोटींच्या तरतुदीची शक्यता आहे. सविस्तर माहिती वाचा.
हैदराबादमध्ये 13 वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच सख्ख्या काका आणि दोन सावत्र भावांनी अनेक महिन्यांपासून लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पीडितेने शाळेतील शिक्षिकेला आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई…
हैदराबाद येथील SVPNPA मध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या आयपीएस अधिकारी उदय कृष्ण रेड्डी यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. महिला सहकारी अधिकाऱ्याच्या तक्रारीनंतर ही घटना घडली. सुसाइड नोटमध्ये त्यांनी सर्व…
हैदराबादमधील 25 वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर तेजस्विनीच्या मृत्यूने धक्कादायक वळण घेतले आहे. सीसीटीव्हीमध्ये ती नग्न अवस्थेत मंदिरात जाऊन देवीची मूर्ती घेऊन तलावात उडी मारताना दिसली. सुरुवातीला आत्महत्या मानलेले प्रकरण आता संशयास्पद…
भारताच्या अंतराळ मोहिमेत एका खाजगी स्टार्टअपच्या २८ वर्षीय तरुणांनी 'विक्रम-१' रॉकेटचे यशस्वी प्रक्षेपण करून नवा इतिहास रचला आहे. या ऐतिहासिक यशाचे कौतुक करताना दिग्गज उद्योगपती गौतम अदानी यांनी, "हाच खरा…
Skyroot Aerospace Hyderabad: इस्रोचे माजी वैज्ञानिक पवन कुमार चंदना आणि नागा भारत डाका यांनी सुरू केलेल्या 'स्कायरूट एअरोस्पेस' या खाजगी स्पेस स्टार्टअपच्या यशाचे आणि १.३ अब्ज डॉलर मूल्यांकनाचे सविस्तर विश्लेषण…
हैदराबादजवळील रंगा रेड्डी जिल्ह्यात POCSO प्रकरणातील आरोपीने एका रात्रीत 7 जणांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आरोपीने प्रथम 16 वर्षीय पीडित मुलगी, तिची आई व आजी यांची हत्या केली.…
हैदराबादमध्ये पती बेपत्ता असल्याची तक्रार करणारी पत्नीच त्याच्या खुनाची सूत्रधार निघाली. प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या करून पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह महाराष्ट्राच्या सीमेवर पुरल्याचे तपासात उघड झाले. कॉल डिटेल्स, लोकेशन आणि…
हैदराबादमध्ये 23 वर्षीय गरोदर महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने गर्भातील बाळाच्या DNA तपासणीची मागणी केल्याने ती नाराज झाल्याचा आरोप आहे. सुष्मिता ही 5 महिन्यांची गरोदर होती.…
‘पुष्पा 2’च्या प्रीमियरदरम्यान झालेल्या संध्या थिएटर चेंगराचेंगरी प्रकरणात अल्लू अर्जुन यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हैदराबादच्या नामपल्ली न्यायालयाने त्यांना २२ जून रोजी प्रत्यक्ष हजर राहण्यासाठी समन्स बजावले आहेत.
हैदराबादमध्ये प्रसिद्ध यूट्यूबर मसूद चांदीची निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. या प्रकरणात मेहुण्याने मित्रांसह कट रचल्याचा आरोप असून पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे.
Parents Lived With Dead Son For 4 Days : घरातच मुलाचा मृत्यू झाला आणि आई-वडिलांना समजलंच नाही. चार दिवस उलटले आणि मृतदेहातून जेव्हा दुर्गंध वास येऊ लागला तेव्हा प्रकरण उघडकीस…