मुंबईहून आणलेली तब्बल ५० लाख रुपयांची रोकड पुण्यात कारमध्ये ठेवण्यात आली. काही वेळातच रोकड गायब झाली; मात्र कारची कोणतीही तोडफोड झालेली नव्हती. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अवघ्या आठ तासांत…
बहिणीच्या लग्नाची पत्रिका देण्यासाठी आल्याचे सांगत अनोळखी तरुणी थेट ७० वर्षीय महिलेच्या घरात शिरली. ‘मंत्रजपाने तुमचा आजार बरा करते’ असे सांगून तिने दागिने ओढणीत बांधले अन् काही तासांनी उघडण्यास सांगितले;…
आंबेगाव पोलिसांनी गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तिघा जणांच्या टोळीला अटक केली आहे. आरोपींकडून एक लोखंडी कोयता आणि मिरची पावडरची पाकिटे जप्त केली आहेत.
सांगली स्थानिक गुन्हे शाखा आणि आष्टी पोलिसांनी संयुक्त कारवाई करत, बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातून चोरट्यांच्या टोळीतील मुख्य आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.
पुणे शहरात पीएमपी बसमधील गर्दीचा फायदा घेऊन बसमध्ये बसताना प्रवाशांकडील ऐवज लांबविण्याच्या घटना सुरूच असून, कर्वे रोड परिसरात आणि स्वारगेटच्या आवारात चोरीच्या घटना घडल्या आहेत.
भरदिवसा बँकेतून पैसे काढून घरी जात असलेल्या ज्येष्ठ नागरिकाला दुचाकीवर आलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी लुटल्याची घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
राज्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, पुण्यातील महंम्मदवाडी परिसरातील बंद वॉईन शॉपी फोडून चोरट्यांनी रोकडसह विदेशी दारूंच्या बाटल्यांची चोरी केल्याचा प्रकार समोर आला आहे.
४ जून २०२४ रोजी लोकसभा निकालाच्या दिवशी एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत मोठा चोरीचा प्रकार उघडकीस आला आहे. गर्दीचा फायदा घेत चोरट्यांनी १२ जणांच्या सोनसाखळ्या व पाकिटांवर डल्ला मारला.
कोरेगाव पार्क परिसरात दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोन दुचाकीस्वारांना धमकावून लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी मारहाण करुन दोघांकडील मोबाइल आणि रोकड लुटून नेली आहे.