Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 11 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गणिताच्या पेपरमध्ये विद्यार्थ्याने लिहिले भन्नाट उत्तर; तरीही झाला पास… व्हिडीओ व्हायरल

आजकाल सोशल मीडियावर खूप भन्नाट गोष्टी पाहायला मिळतात. सध्या अशाच एका विद्यार्थ्याची कॉपी व्हायरल होत आहे. त्यात त्याने मास्तरांसाठी मेसेज लिहिला आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 09, 2024 | 11:59 AM
विद्यार्थ्याने गणिताच्या पेपरमध्ये लिहिली शायरी

विद्यार्थ्याने गणिताच्या पेपरमध्ये लिहिली शायरी

Follow Us
Follow Us:

शाळा, महाविद्यालयांमध्ये विविध प्रकारचे विद्यार्थी असतात. काही असे ज्यांना अभ्यासात खूप रस असतो. पण काही विद्यार्थी असेही असतात ज्यांनाअभ्यास करायला आवडत नाही.असे विद्यार्थी वर्षभर अभ्यास करत नाहीत. पण परीक्षेतील उत्तरपत्रिकेत असं काही लिहतात की शिक्षकांना हसायचे का रडायचे काही समजत नाही. अशाच एका विद्यार्थ्याची उत्तरपत्रिका व्हायरल होत आहे, जी खूप अनोखी आहे.

आजकाल सोशल मीडियावर खूप भन्नाट गोष्टी पाहायला मिळतात. सध्या अशाच एका विद्यार्थ्याची कॉपी व्हायरल होत आहे. त्यात त्याने मास्तरांसाठी मेसेज लिहिला होता. पण तो व्हायरल झाला. येथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की शिक्षकांना या उत्तरांचा अजिबात त्रास झाला नाही आणि त्यांनी ज्या पद्धतीने उत्तर दिले ते आश्चर्यकारक होते.

गणिताच्या पेपरमध्ये लिहिली शायरी

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, शिक्षक मुलाची कॉपी उघडत आहेत. या मुलाला बहुपर्यायी प्रश्नांमध्ये 18 गुण मिळाले आहेत. तसेच इतर प्रश्नांमध्येही काही गुण जोडून त्याला एकूण 27 गुण मिळाले आहेत. संपूर्ण पेपर संपल्यावर मुलाने लिहिलेला संदेश म्हणजे शायरी – ‘काय करू अभ्यास करून, एक दिवस मरायचे आहे, तरीही पास व्हायचे आहे’. शायरी वाचून मास्तर म्हणाले – बेटा, मी तुला पास केले आहे.

नेटकरी म्हणाले- पास झालास तू!

हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर rakesh.sharma.sir नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ लाखो लोकांनी पाहिला आणि लाईक केला आहे. विद्यार्थ्यांच्या या कृतीवर लोकांनीही अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने लिहिले- ‘त्याने इंग्रजीतही कविता लिहिली आणि ती खोडून, नंतर हिंदीत लिहिली’. दुसऱ्या यूजरने लिहिलं की, ‘हे घ्या तुम्हीही पास झालात’. तिसऱ्या एकाने लिहिले आहे की, ‘फक्त एवढा आत्मविश्वास पाहिजे’ अशा अनेक मजेशीर कमेंट्स नेटकऱ्यांनी केल्या आहेत.

Web Title: In maths paper student writes shayari video going viral nrss

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 09, 2024 | 11:58 AM

Topics:  

  • Shayari
  • viral video

संबंधित बातम्या

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली
1

Nida Fazali : अधुऱ्या प्रेमामुळं लेखणी उचलली! शब्द असे उमटले की, लाखो ह्रदयांचा आवाज बनले निदा फाजली

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग
2

CJP Protest : आंदोलनात हिंदू रक्षा दलाच्या कार्यकर्त्यांची विद्यार्थिनींना मारहाण, व्हायरल व्हिडिओनंतर दिल्ली पोलिसांना आली जाग

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?
3

जामिनावर बाहेर येताच पुन्हा चर्चेत! आलिशान गाड्या अन् घोड्यांसोबतच्या स्टंटचा व्हिडिओ व्हायरल; नेमकं काय घडलं?

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ
4

IND Vs WI: भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधी तिकीटांचा काळाबाजार? रांचीतील ‘त्या’ VIDEO ने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.