Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

काहीही हो लग्न थांबायला नको! ब्लॅकआउट होताच वधू-वरांनी फ्लॅश लाईटच्या प्रकाशावर घेतले 7 फेरे; Video Viral

Wedding Video Viral: जग संपलं तरी चालेल पण लग्न थांबायला नको! काळोख्या राती, फ्लॅशलाईट हाथी... राजस्थानमध्ये ब्लॅकआउट होताच वर-वधूने चक्क फ्लॅश लाइटच्या प्रकाशावर आपले लग्न पार पाडले.

  • By नुपूर भगत
Updated On: May 11, 2025 | 11:35 AM
काहीही हो लग्न थांबायला नको! ब्लॅकआउट होताच वधू-वरांनी फ्लॅश लाईटच्या प्रकाशावर घेतले 7 फेरे; Video Viral

काहीही हो लग्न थांबायला नको! ब्लॅकआउट होताच वधू-वरांनी फ्लॅश लाईटच्या प्रकाशावर घेतले 7 फेरे; Video Viral

Follow Us
Follow Us:

हिंदू धर्मात, लग्नाला फार महत्त्व आहे. लग्न म्हणजे दोन व्यक्तींचे मिलन मानले जाते. लग्नाच्या विधींना धार्मिक महत्त्व प्राप्त झाले आहे, या विधी एकदा का सुरु झाल्या की मग त्या अर्ध्यात सोडता येत नाहीत. अशात सध्या देशात भारत-पाकिस्तान युद्धाचे वातावरण फार चर्चेत आहे, ज्यामुळे देशाच्या काही भागांमध्ये ब्लॅकआउट केले जात आहे. जेणेकरून पाकिस्तानच्या कोणत्याही कटापासून नागरिकांना वाचवता येईल. या ब्लॅकआउट वेळीच राजस्थानमधील जोधपूरमध्ये एक लग्नसोहळा पार पडत होता ज्यामध्ये वर-वधूचे फेरे सुरु होणार होते मात्र याच वेळी अचानक ब्लॅकआउट करण्यात आला.

पाणी नाही भेटलं तर वाळूनेच आंघोळ करू लागले, काळा गुरखा अन् डोळ्यातून वाहू लागल्या अश्रूंच्या धारा… पाकिस्तानचा भयावह Video Viral

आता सर्वत्र अंधार झाल्यांनतर आपण सर्वच गोष्टी थांबवतो मात्र यावेळी असे घडले नाही तर वर-वधूने ब्लॅकआउटमध्येही आपले फेरे जारी ठेवले आणि फोनची फ्लॅश लाईट लावून हे फेरे पूर्ण करण्यात आले. याचा व्हिडिओ आता सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असून जगात काहीही हो लग्न थांबायला नको अशा प्रतिक्रिया आता लोक या व्हायरल व्हिडिओला देत आहेत. वधू-वरांसाठी मात्र हा एक खास क्षण ठरला असता, जो ते आयुष्यभर विसरू शकणार नाहीत. व्हायरल क्लिपमध्ये, वधू आणि वर ७ फेरे घेत असल्याचे दिसून येते आणि पंडितजी फ्लॅशच्या प्रकाशात मंत्र म्हणताना दिसून आले.

राजस्थान के जोधपुर में ब्लैक आउट के बीच एक शादी हुई, मोबाइल टॉर्च की रोशनी में कपल ने 7 फेरे लिए !! pic.twitter.com/fAIVFUnKww — Sachin Gupta (@SachinGuptaUP) May 11, 2025

विशालकाय अजगराने वाघावर केला हल्ला, क्षणात मान पकडली अन् जंगलाच्या शिकाऱ्याला असा गिळू लागला की…थरारक Video Viral

अवघ्या काही सेकंदाचा हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर लोकांची मनं जिंकत आहेत. लोकांनी व्हिडिओला चांगलाच प्रतिसाद दिला असून लोक या व्हिडिओला आता वेगाने शेअर करू लागले आहेत. हा व्हिडिओ @SachinGuptaUP नावाच्या एक्स अकाऊंटवरून शेअर करण्यात आला असून याला १० हजारांहून अधिकच्या व्युज मिळाल्या आहेत. इतकेच काय तर लोकांनी याच्या कमेंट सेक्शनमध्ये या अनोख्या लग्नावर आपल्या प्रतिक्रियाही व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “काय काय पाहावं लागत आहे” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “हल्ला झाला तरी लग्न थांबवू नये कारण मुलगी मोठ्या कष्टाने सापडली आहे “.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत योग्य नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: In rajasthan after blackout bride and groom has taken 7 fere in mobile flash shocking video went viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 11, 2025 | 11:35 AM

Topics:  

  • shocking viral news
  • Shocking Viral Video
  • viral video
  • Wedding Video

संबंधित बातम्या

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा
1

VIDEO VIRAL: ‘त्यांचा इस्लामशी काहीही संबंध नाही’ पाकिस्तानी धर्मगुरूने हुथींना दहशतवादी तर बिन लादेनला म्हटले योद्धा

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral
2

‘मोदींकडे, योगींकडे की…’? Deepak Chahar च्या महागड्या तीन बॅट्स चोरीला, Video झाला Viral

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल
3

Pakistan Women Team: पुन्हा एकदा जगासमोर थू-थू! जग चंद्रावर आणि पाकिस्तानची मात्र सर्कस, अतरंगी व्हिडिओ व्हायरल

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल
4

Viral Video: आईची माया निराळी!! पिल्लाची भूक पाहून हत्तीणीने हलवलं झाड, पुढचं दृश्य पाहून तुम्हीही हसाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.