Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 1 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

Vietnam Viral Video : टिश्यू पेपरवरुन वाद सुरु झाला आणि भारतीय कुटुंबाने व्हियतनामच्या रेस्टाॅरंटमध्ये घातला जोरदार राडा. घटनेचे सीसीटिव्ही फुटेज व्हायरल होताच आता यूजर्सने कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 03:00 PM
मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

मुलांना ओरडण पडलं महागात, भारतीय आई-वडिलांनी परदेशातील रेस्टाॅरंटमध्ये घातला राडा; Video Viral

Follow Us
Follow Us:
  • व्हिएतनाममधील एका भारतीय रेस्टॉरंटमधील वादाचा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
  • किरकोळ कारणावरून निर्माण झालेल्या वादाने मोठे रूप घेतल्याचा दावा केला जात आहे.
  • नेमकं रेस्टॉरंटमध्ये काय घडलं आणि व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर लोकांनी काय प्रतिक्रिया दिल्या, जाणून घ्या.
मुलांना चांगल्या गोष्टी शिकवायच्या तर थोड तरी डाफरावं लागतंच. परंतु व्हियतनामच्या एका रेस्टाॅरंटमध्ये या डाफरण्यावरुन वेगळाच गोंधळ निर्माण झाला. घटना भारतीय कुटुंबांशी निगडीत असून यात पालकांनी मुलांना ओरडण्यामुळे रेस्टाॅरंटमध्ये राडा घातल्याची माहिती आहे. ही संपूर्ण घटना रेस्टाॅरंटमधील सीसीटिव्ही कॅमेरात कैद झाली ज्याचे फुटेज आता सोशल मिडियावर शेअर केले जात आहे. व्हिडिओमध्ये स्टाफ आणि भारतीय कुटुंबामध्ये चांगलेच भांडण रंगल्याचे दिसते ज्याचे मुख्य कारण ही मुलांची मस्ती ठरते. चला घटनेत नक्की काय घडलं ते सविस्तर जाणून घेऊया.

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

काय आहे प्रकरण?

मिळालेल्या माहितीनुसार, व्हिएतनाममधील ‘बॉम्बे बाइट्स’ नावाच्या भारतीय रेस्टाॅरंटमध्ये एक कुटुंबिय जेवण करण्यासाठी आले होते. यावेळी कुटुंबातील दोन मुले डायनिंग टेबलावर ठेवण्यात आलेले टिश्यू पेपर एकमेकांच्या अंगावर फेकत मस्ती करत होते. टिश्यू पेपर इकडे-तिकडे फेकल्यामुळे दुसऱ्या ग्राहकांना त्रास होत होता. अशात रेस्टाॅरंटच्या स्टाफने जेव्हा मुलांना असं करण्यास रोखलं तेव्हा त्यांच्या आई-वडिलांना राग आला. तथापि, स्टाफने फार विनम्रतेने आई-वडिलांना सांगितलं की, तुमच्या मुलांना असं करण्यापासून रोखा, नाहीतर अन्य ग्राहकांना याचा त्रास होऊ शकतो. पण या गोष्टीवरुन पालक नाराज झाले. त्यांनी स्टाफसोबत भांडण करायला सुरुवात केली. इतकंच नाही तर व्हिडिओमध्ये मुलं आणि त्यांचे आई-वडिला रेस्टाॅरंटमध्ये टिश्यू पेपरचा बाॅक्स आणि अन्य वस्तू जमिनीवर फेकताना दिसले. रेस्टॉरंटचा दावा आहे की, या घटनेदरम्यान कर्मचाऱ्यांशी गैरवर्तनकरण्यात आले आणि मालमत्तेचेही नुकसान झाले.

घटनेचा हा व्हिडिओ @Benarasiyaa नावाच्या एक्स अकाऊंटवरुन शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये घटनेची माहिती देत ‘व्हिएतनाममधील हो चि मिन्ह सिटी येथे असलेल्या ‘बॉम्बे बाइट्स एचसीएम’ (Bombay Bites HCM) या रेस्टॉरंटने कळवले आहे की, एका भारतीय कुटुंबाने आपल्या मुलांना वस्तू फेकण्यापासून रोखण्याची विनंती केल्यावर कथितरीत्या मालमत्तेचे नुकसान केले आणि कर्मचाऱ्यांवर हल्ला केला’ असे लिहिण्यात आले आहे.

Bombay Bites HCM, a restaurant located in Ho Chi Minh City, Vietnam, reported that an Indian family allegedly caused property damage and assauIted staff members after being requested to prevent their children from throwing objects.pic.twitter.com/4dp9Uprczy — Piyush Rai (@Benarasiyaa) June 30, 2026

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

दरम्यान या घटनेचा व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्सने कुटुंबाच्या या वर्तनावर गंभीर टिका व्यक्त केली आहे. अशा लोकांमुळे देश लज्जीत होत असल्याने त्यांना कठोर शिक्षा करण्याची मागणी यूजर्स करत आहेत. व्हिडिओवर अनेक यूजर्सने कमेंट्स करत या घटनेवर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. यात एका यूजरने म्हटले की, “भारत सरकारने या नीच लोकांना ओळखून त्यांना विमान प्रवासासाठी ‘ब्लॅकलिस्ट’ करावे आणि त्यांचे पासपोर्ट त्वरित जप्त करावेत”, दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “त्यांना जाहीरपणे फटके मारले पाहिजेत आणि आयुष्यभरासाठी कोणत्याही परदेश प्रवासातून त्यांना प्रतिबंधित (ब्लॅकलिस्ट) केले पाहिजे”, आणखी एका यूजरने लिहिले आहे, “त्यांचे पासपोर्ट जप्त करा आणि त्यांना अटक करा. ते याचसाठी पात्र आहेत. ते संपूर्ण देशाला लज्जित करत आहेत.”.

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian family restaurant fight in vietnam over children misbehavior cctv footage goes viral on social media

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 03:00 PM

Topics:  

  • Indian Tourist
  • Video Viral
  • viral news

संबंधित बातम्या

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral
1

इज्जतीचा भाजीपाला! धावत्या गाडीतून नारळ चोरी करायला गेला अन् फजिती करुन बसला; पहा काय घडलं? Video Viral

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral
2

क्षणात होत्याचं नव्हतं झालं! ट्रेनच्या धडकेत हवेत उडाला अन्… दृष्ये पाहून यूजर्सच्या अंगावर आला काटा; थरारक Video Viral

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral
3

मृत्यूनंतरही यातना! मृत गायीला कचरा गाडीला बांधत १ किलोमीटर फरफटत नेलं, दृष्ये पाहून नेटकरी संतापले; Video Viral

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral
4

नियमांना दिली तिलांजली! हाय स्पीड रिक्षावर तरुणीचा जीवघेणा स्टंट, वृद्धा सायकलस्वाराला रस्त्यावर पाडलं अन्… Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.