Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

लाजिरवाणे! निसर्गाच्या कुशीत भारतीयांकडून कचरा; परदेशी पाहुण्याच्या वर्तनाने बसली चपराक, Video viral

हिमाचल प्रदेशात भारताला लाजवणारी एक घटना घडली आहे. एका पर्यटनस्थळी स्थानिक पर्यटकांनी केलेला कचरा एक परदेशी व्यक्ती साफ करत आहे. सध्या याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायर होत आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Jul 28, 2025 | 02:22 PM
Indian littered at tourist spot in Himachal Pradesh cleaned up by Foreigner Video goes viral

Indian littered at tourist spot in Himachal Pradesh cleaned up by Foreigner Video goes viral

Follow Us
Close
Follow Us:

आपल्या भारताला निसर्गाने अनेक संदुर अशा गोष्टी दिल्य आहेत, नदी-नाले, डोंगर-दऱ्या, धबधबे, गड-किल्ले अशी अनेक सुंदर ठिकाणे आपल्या देशात आहे. यांची काळजी घेणे, स्वच्छता ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. मात्र काही लोक याकजे दुलर्क्ष करतात आणि आपल्या पर्यटनस्थळी कचरा पसरवतात.  मात्र हिमाचल प्रदेशात एक लाजिरवाणी बाब घडली आहे. या प्रेदशात स्थानिक नागरिकांनी केलेला कचरा परदेशी नागरिकाने साफ केला आहे. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून परदेशी नागरिकाचे कौतुक आणि भारतीय नागरिकांवर संताप व्यक्त केला जात आहे.

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हिमाचल प्रेदशातील एका धबधब्याच्या ठिकाणी काही भारतीय आणि परदेशी पर्यटक वातावरणाचा आनंद घेत आहे. येथेच एक परदेशी नागरिक खाली पडलेले  प्ले्टस, प्लॅस्टिक बॅग्स, चिप्सची पाकिटे, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या उचलताना दिसत आहे. याचा व्हिडिओ एका भारतीय व्यक्तीने बनवल आहे. व्हिडिओ बनवणाऱ्याने परदेशीचे कौतुक देखील केले आहे.

हा व्हिडिओ त्याने आपल्या एक्स अकाऊंटवर शेअर केला आहे. कॅप्शनमध्ये त्याने “ही लाजिरवाणी गोष्ट आहे, एका परदेशी पर्यटकाला निसर्गाच्या सौंदर्याची अधिक काळजी आहे, तर स्थानिक पर्टक या सुंदर ठिकाणी निर्लज्जपणे कचरा टाकत आहे. हा कचरा परदेशी उचलत आहे. यावर कोणी सरकारला दोष देऊ शकता नाही. आपला परिसर स्वच्छ ठेवणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य असल्याचे त्याने म्हटले आहे. हिमाचलच्या कांगडा भागातील हे दृश्य आहे.”

जीवघेणा खेळ! चिमुकल्या समोर तरुणाचा धोकादायक स्टंट; नेटकऱ्यांकडून संताप व्यक्त, VIDEO VIRAL

व्हायरल व्हिडिओ

Shameful a foreign tourist is more concerned about nature’s beauty while local tourists keep shamelessly littering such stunning places. No govt or administration is to be blamed — it’s the people who need to change if we ever want a clean country. Video from Kangra, Himachal. pic.twitter.com/AbZfcG28G8 — Nikhil saini (@iNikhilsaini) July 24, 2025


नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया

व्हायरल होत असलेला व्हिडिओ @iNikhilsaini या एक्स अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत हजारो लाईक्स आणि व्ह्यजू मिळाले आहे. एका युजरने व्हिडिओ काढण्याऱ्याला, रेकॉर्ड करण्यापेक्षा तुम्ही उचलायचा तो कचरा असे म्हटले आहे, तर दुसऱ्या एका युजरने हे केवळ व्हिडिओसाठी करण्यात आले असल्याचे म्हटले आहे. तिसऱ्या एकाने हे काही नवीन नाही असे म्हटले आहे. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

भाई पुरी चेंकिग होगी! गिर्यारोहण करताना माकडाने तरुणाची बॅग उघडली अन् केलं असं काही… लोक म्हणाले, “ही तर हाय अलर्ट सिक्योरिटी”

टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.

Web Title: Indian littered at tourist spot in himachal pradesh cleaned up by foreigner video goes viral

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2025 | 02:22 PM

Topics:  

  • Navarashtra Viral News
  • viral video

संबंधित बातम्या

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral
1

वाह क्या दिमाग लगाया है! हेअर ड्रायर मिळाला नाही म्हणून तरुणीने असा जुगाड केला की…; पाहून तुम्हीही चक्रावाल, Video Viral

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral
2

दोस्त है या दुश्मन? स्विमिंग पूलमध्ये मजा लुटताना मित्राने फोनवर अशी गोष्ट बोलली की जागीच ब्रेकअप झाला; Video Viral

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral
3

जन्माची अद्दल घडली! बाईक हवेत उडवत स्टंट करायला गेलं कपल पण झाला पोपट ; जे घडलं भयकंर, Video Viral

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral
4

तिच्यासाठी काय पण! भररस्त्यात तरुणाने धरले कान; प्रेमात कसला आलाय Ego… जोडप्याचा Video Viral

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.